India Ideas Summit 2020 | भारतात गुंतवणुकीसाठी अमेरिकन कंपन्यांना पंतप्रधान मोदी यांचे आवाहन
भारतात अनेक संधी उपलब्ध असून अमेरिकन कंपन्यांसाठी गुंवणुकीचे पर्यायही उपलब्ध असल्याचं पंतप्रधान नरेंद्र म्हणाले.

We all agree that world is in need for a better future. And, it is all of us who have to collectively give shape to the future. I firmly believe that our approach to future must primarily be a more human-centric one: PM Modi at India Ideas Summit by US-India Business Council pic.twitter.com/r73fZCQlau
— ANI (@ANI) July 22, 2020
भारतात गुंतवणुकीच्या अनेक संधी आहेत. भारत तुम्हाला आपल्या शेतकऱ्यांच्या मेहनतीत, तसंच आरोग्य क्षेत्रात गुंतवणूक करण्यासाठी आमंत्रित करत आहे. भारत सध्या स्वत:ला गॅस बेस्ड अर्थव्यवस्थेत बदलत आहे. ऊर्जा क्षेत्रातही अमेरिकन कंपन्यांसाठी अनेक संधी उपलब्ध आहेत. शुद्ध उर्जेच्या क्षेत्रातही अमेरिकन कंपन्यांसाठी संधी उपलब्ध आहेत,” असं मोदी म्हणाले. आत्मनिर्भर भारत योजनेच्या माध्यमातून आम्ही समृद्ध भारत आणि जगासाठी योगदान देत आहोत. त्यासाठी आम्ही तुमच्या भागीदारीची वाट पाहत असल्याचे मोदी यांनी सांगितले. Sharad Pawar on Ram Mandir | काही लोकांना वाटतं मंदिर बांधून कोरोना जाईल,पवारांचा पंतप्रधानांना टोलाWe all agree that world is in need for a better future. And, it is all of us who have to collectively give shape to the future. I firmly believe that our approach to future must primarily be a more human-centric one: PM Modi at India Ideas Summit by US-India Business Council pic.twitter.com/r73fZCQlau
— ANI (@ANI) July 22, 2020
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

