एक्स्प्लोर

Petrol Diesel Price: आज पेट्रोल, डिझेल स्वस्त झाले? जाणून घ्या आजचे दर

Petrol-Diesel Price on 7 December : आज पेट्रोल, डिझेलचे दर स्वस्त झाले? जाणून घ्या आजचे इंधन दर

Petrol Diesel Price Today :  आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात होत असलेल्या दर कपातीचा फायदा भारतीय ग्राहकांना मिळताना दिसत नाही. जवळपास महिनाभरापासून तेल कंपन्यांनी पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर ठेवले आहेत. मुंबई, दिल्ली, चेन्नई आणि कोलकाता या महानगरांमधील इंधर दर स्थिर आहेत. 

राजधानी दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई या महानगरांमध्ये सोमवारीदेखील पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर राहिलेत. दिल्लीत पेट्रोलचा दर 95.41 प्रतिलीटर आणि डिझेलचा दर 86.67 प्रतिलीटर आहे. मुंबईत पेट्रोल आणि डिझेलच्या किमती अनुक्रमे 109.98 प्रतिलीटर आणि 94.14 प्रतिलीटर आहे. चेन्नईमध्ये पेट्रोलचा दर 104.67 रुपये प्रतिलीटर आणि डिझेलचा दर 89.79 रुपये प्रतिलीटर तर कोलकातामध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर  अनुक्रमे 101.40 रुपये आणि 91.43 रुपये आहेत.

पुणे, औरंगाबाद, नागपूरमध्ये काय दर?

पुण्यातही इंधन दर स्थिर आहेत. पेट्रोलचा दर प्रतिलीटर 110.71 इतका आहे. तर, डिझेल 93.45 रुपये प्रतिलीटर आहे. औरंगाबादमध्ये पेट्रोल दर 111.64 रुपये प्रतीलीटर इतके असून डिझेलचे दर 95.79 रुपये प्रतिलीटर इतके आहेत. नागपूरमध्ये  पेट्रोल दर 109.71 रुपये प्रतिलीटर इतका असून डिझेलची किंमत 92.53 रुपये प्रतिलीटर इतकी आहे. नागपूरमध्येही इंधन दर स्थिर राहिले आहेत. 

मागील महिन्यात केंद्र सरकारने उत्पाद शुल्कात काही प्रमाणात कपात केली होती. तर, इतर राज्य सरकारांनी व्हॅटमध्ये कपात करत इंधन दर शंभर रुपयांसाठी आणण्याचा प्रयत्न केला. 

 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

PHOTO: ऑक्टोबरचा महिना, मनोरंजनाचा पेटारा, Netflix वर येतायत 21 चित्रपट आणि वेब सीरिज; पाहा संपूर्ण List
ऑक्टोबरचा महिना, मनोरंजनाचा पेटारा, Netflix वर येतायत 21 चित्रपट आणि वेब सीरिज; पाहा संपूर्ण List
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
Raj Thackeray: राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
Jay Shah: जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mahayuti Meeting : महायुतीच्या जागावाटपासंदर्भात 'वर्षा'वर साडेचार तास महत्वाची बैठकABP Majha Marathi News Headlines 07 AM TOP Headlines 29 September 2024Maitreya Dadashreeji : मैत्रेय दादाश्रींच्या प्रवचनाची पर्वणी, आध्यात्मिक अनुभव : 29 Sep 2024Solapur Plastic Rice Reality Check : रेशन दुकानात प्लास्टिकचा तांदूळ? 'एबीपी माझा'चा रिॲलिटी चेक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PHOTO: ऑक्टोबरचा महिना, मनोरंजनाचा पेटारा, Netflix वर येतायत 21 चित्रपट आणि वेब सीरिज; पाहा संपूर्ण List
ऑक्टोबरचा महिना, मनोरंजनाचा पेटारा, Netflix वर येतायत 21 चित्रपट आणि वेब सीरिज; पाहा संपूर्ण List
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
Raj Thackeray: राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
Jay Shah: जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
Drone terror: रात्री दहशत पसरवणाऱ्या ड्रोन नाट्यावर पडदा, नक्की काय होते कारण? पोलिसांनी केला उलगडा...
रात्री दहशत पसरवणाऱ्या ड्रोन नाट्यावर पडदा, नक्की काय होते कारण? पोलिसांनी केला उलगडा...
Vidhansabha 2024 : राज ठाकरेंची भेट, BRS ला रामराम; कोण आहेत प्रहारचे जयकुमार बेलखडे?
राज ठाकरेंची भेट, BRS ला रामराम; कोण आहेत प्रहारचे जयकुमार बेलखडे?
Video : नादच खुळा... अभिजीत बिचुकलेंची एंट्री, मै हूँ डॉन गाणं वाजलं; बिग बॉसच्या घरात 'नवा राडा'
Video : नादच खुळा... अभिजीत बिचुकलेंची एंट्री, मै हूँ डॉन गाणं वाजलं; बिग बॉसच्या घरात 'नवा राडा'
Embed widget