एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
खाडीसफाईच्या पाहणीदरम्यान महापौर बुडता बुडता वाचले
पणजी : खाडीसफाईची पाहणी करण्यासाठी गेलेले गोव्यातील पणजीचे महापौर पाण्यात पडल्याची घटना समोर आली आहे. खाडीसफाईच्या मशिनवरुन पाहणी करताना मशिन उलटल्याने ते पाण्यात पडले. सुदैवाने या घटनेतून सर्वजण सुखरुप बचावले आहेत.
सांत इनेज या नाल्यात पणजीचे महापौर सुरेंद्र फु्र्ताडो पाहणी करत होते. त्यावेळी ही घटना घडली. ही घटना नेमकी कधीची आहे, याबाबत माहिती नसली, तरी 'इनगोवा 24x7' या स्थानिक वृत्तवाहिनीने यासंदर्भात बातमी दिली आहे.
'इनगोवा 24x7'वृत्तवाहिनीचा पत्रकारही यावेळी बुडताना वाचल्याचं त्यांनी म्हटलं आहे. मशिनवर 6 जण होते. मशिन उलटल्यामुळे सर्वजण पाण्यात पडले.
पाहा व्हिडिओ :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement