एक्स्प्लोर

Seema Haider : सचिनच्या नकारानंतरही सीमा धूम्रपान करायची, अनेकदा तर....घरमालकाचा मोठा खुलासा

Seema Haider-Sachin Love Story : सीमा आणि सचिन यांच्या नात्याबाबत आणखी एक मोठा खुलासा झाला आहे की, या दोघांमध्ये केवळ प्रेमच नवहते तर अनेकदा वादही झाले आहेत. 

Seema Haider-Sachin Love Story : सध्या सगळीकडे पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमा हैदरची (Seema Haider) चर्चा सुरु आहे. सीमा हैदर आणि सचिन मीना यांच्या नात्याबद्दल अनेक गोष्टी समोर येतायत. दरम्यान, सीमा आणि सचिन यांच्या नात्याबाबत आणखी एक मोठा खुलासा झाला आहे की, या दोघांमध्ये केवळ प्रेमच नवहते तर अनेकदा वादही झाले आहेत. नोएडातील आंबेडकर नगरमध्ये भाड्याच्या घरात राहणाऱ्या सीमा-सचिनच्या घरमालकाने हा दावा केला आहे. इतकंच नाही तर सचिन सीमाला मारहाणही करायचा असेही घरमालकाने म्हटलं आहे.  

सचिन सीमाला बिडी ओढत असल्याने मारहाण करायचा

घरमालकाने केलेल्या दाव्यात असं सांगितले की, सीमा आणि सचिन या दोघांमध्ये कधी कधी खूप भांडण व्हायचे. तसेच, सीमा बिडी ओढत असल्या कारणाने सचिनने अनेकदा नकार देऊनही सीमा त्याचं ऐकायची नाही. या कारणावरून सचिनने तिला मारहाणही केली आहे.

सीमा पाकिस्तानात परत जाण्यास तयार नाही

दुसरीकडे सीमा हैदर वारंवार सचिनवर तिचं खरं प्रेम असल्याचा दावा करत आहे आणि कोणत्याही परिस्थितीत ती पाकिस्तानात जाण्यास तयार नाही. सीमा हैदर आता भारतात तिचे भविष्य शोधण्यात व्यस्त आहे. ती म्हणते, "पाकिस्तानमध्ये माझं भविष्य नाही... तेथे अभिमानाच्या नावाखाली लोकांना मारले जाते... मी बलुच जमातीची आहे. ते मला सोडणार नाहीत."

राष्ट्रपती मुर्मू यांना 38 पानी विनंतीचा अर्ज पाठवला

इतकंच नाही तर सीमाने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना भारतीय नागरिकत्व मिळावं यासाठी 38 पानी विनंती याचिकाही पाठवली आहे. यामध्ये तिने मुलांसोबत भारतात राहण्याची परवानगी मागितली आहे. पोलिसांच्या उपस्थितीत सीमा म्हणाली, "मी आता भारताची सून आहे आणि मला इथेच राहायचं आहे. माझा पाकिस्तानशी काहीही संबंध नाही."

सीमाने सचिनसाठी घर सोडले, पतीला सोडले, देशही सोडला. आता तिला तिचे संपूर्ण आयुष्य सचिनबरोबर घालवायचे आहे आणि पाकिस्तानला परत जायचे नाही. मात्र, असे असले तरीही तिला पाकिस्तानात पाठवण्याची मागणी सातत्याने होत आहे.

महत्त्वाच्या बातम्या : 

Seema Haider : ATS चौकशीपासून ते वयातील वेगवेगळ्या फेरफारपर्यंतच्या आरोपांवर सीमा हैदर काय म्हणाली? वाचा सविस्तर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
Sangli Assembly Constituency : भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pawan Kalyan Solapur Road Show : पवन कल्याण यांचा सोलापुरात भव्य रोड शो; नागरिकांची तोबा गर्दीSpecial Report Sharad Pawar : 'पवार'फुल खेळीची इनसाईड स्टोरी! 2014 सालची रणनीती काय होती?Special Report Mahayuti CM  Post : महायुतीच्या गोटात नेमकं काय सुरुय? पुढील मुख्यमंत्री कोण होणार?Special Report Pawar VS Dilip Walse Patil : 'गुरू'चा कोप, शिष्य भावूक; पवारांच्या टीकेवर वळसे काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
Sangli Assembly Constituency : भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
Raj Thackeray on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
Priyanka Gandhi In Kohapur : महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
×
Embed widget