एक्स्प्लोर
भारत बातम्या
भारत

दिल्लीत विमान लँडिंग होताच पायलटचा मृत्यू, कॉकपिटमध्ये उलट्या, लँडिंग करताना हृदयविकाराचा झटका; नुकतंच झालं होतं लग्न
विश्व

अमेरिकेतील भारतीय विद्यार्थ्यांचा व्हिसा धोक्यात, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून संसदेत नवीन विधेयक सादर; तीन लाख विद्यार्थ्यांची चिंता वाढली
भारत

लग्नाच्या फक्त चार तासांनंतर वधूचा रस्त्यावर करुण अंत, कार-ट्रकच्या धडकेत चार जणांचा मृत्यू; दूध विक्रेत्याच्या घरावर शोककळा
भारत

सुहागरात्रीलाच बायको म्हणाली, 'मैं किसी और की हूं अमानत'! रात्रीतच सासरवाडीत फोन लावला, तर तिकडूनही दमदाटी; हबकलेल्या नवरदेवानं शेवटी..
भारत

लव्ह मॅरेज केलेल्या बायकोची रात्रीची पोस्ट, मी केस केलीय, तू आता जेलमध्ये जा, 'बेस्ट ऑफ लक'; पोलिस भावाची महिला पोलिस स्टेशनमध्ये मारहाण, नवऱ्यानं दुसऱ्या दिवशी गळ्याला दोरी लावली
विश्व

डोनाल्ड ट्रम्प यांनी अवघ्या सात दिवसात पलटी मारली; टॅरिफ फतवा 90 दिवसांनी पुढे ढकलला; 'कर दादागिरी'ला न झुकणाऱ्या चीनवर मात्र 125 टक्के टॅक्स!
भारत

तर आम्ही अवमानाची नोटीस बजावू; रस्ते अपघातातील जखमींसाठी कॅशलेस उपचार योजना लागू न केल्याबद्दल कोर्टाची केंद्र सरकारला 'सर्वोच्च' फटकार
भारत

Video : कुठ गेली 56 इंचाची छाती, मोदी कुठे लपून बसलेत? तोंडातून एक शब्द निघत नाही; यावेळी मिठ्या मारलेले फोटो पाहिले का? राहुल गांधींचा सडकून प्रहार
शेत-शिवार

सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन, तरुणांना रोजगार, 'या' उपक्रमांद्वारे ग्रामीण भारतात होतायेत मोठे बदल
बातम्या

भारतीयाकडून जपानी व्यक्तीवर लघुशंका; एअर इंडियाच्या विमानात पुन्हा एकदा विकृत प्रकार
भारत

मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड तहव्वूर राणाला आज भारतात आणणार; मुंबई अन् दिल्लीत कोठड्या सज्ज
भारत

नऊ वर्षांनी लहान अमेरिकेच्या जॅकलिनला आंध्रच्या चंदनचा साधेपणा भोवला, इन्स्टाग्रामवरचे प्रेम देशांच्या सीमा ओलांडून भारतात
भारत

भारतातून अमेरिकेत कोण कोणत्या वस्तूंची होते निर्यात? कोणत्या उत्पादनावर होणार जास्त परिणाम?
भारत

विधेयकं अडवून ठेवणे असवैधानिक, तीन महिन्यात निर्णय घ्या, सर्वोच्च न्यायालयाचे राज्यपालांना आदेश; सर्वात 'वर' न्यायालय असल्याची आठवण
भारत

'शरीरसंबंधांसाठी बळजबरी; वेश्यांसोबत संबंध, कितीही वेदना असल्यातरी हवं म्हणजे हवं...', प्रसन्ना शंकरवरती पत्नीचे गंभीर आरोप
भारत

मुंबईतील 26/11 हल्ल्याच्या मास्टरमाईंडला आज भारतात आणलं जाण्याची शक्यता; कोण आहे तहव्वुर राणा?
भारत

नरेंद्र मोदी हे सामान्य व्यक्ती नव्हेत तर 'अवतार', त्यांच्यामुळेच देशाला खरे स्वातंत्र्य मिळाले : कंगना रनौत
भारत

चीनच्या वस्तूंवर 104 टक्के आयात कर, ट्रम्प सरकारचा मोठा निर्णय, व्यापार युद्धाची घोषणा
भारत

वय झालं असलं तरी नरेंद्र मोदी आणखी स्ट्रॉंग, ते चौथ्यांदा पंतप्रधान होणार, रामदास आठवलेंचं वक्तव्य, म्हणाले, ते देवाचा अवतार नाहीत पण...
बातम्या

सौदी अरेबिया 14 देशांच्या नागरिकांना व्हिसा देणार नाही, भारतावरही निर्बंध, समोर आलं मोठं कारण
भारत

2050 पर्यंत 44 कोटी भारतीय होणार लठ्ठपणाचे शिकार, अहवालात धक्कादायक माहिती, पंतप्रधान मोदींनीही व्यक्त केली चिंता
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
क्रिकेट
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement























