एक्स्प्लोर

Omicron : चिंता वाढली! ओमायक्रॉन व्हेरियंटचा नवा उपप्रकार BA.2, भारतात सापडले 530 नमुने; किती धोकादायक?

Omicron Sub Variant : भारतासह जगभरातील अनेक देश कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरियंटशी झुंज देत आहेत. पण ओमायक्रॉनच्या नवीन उपप्रकार ओमायक्रॉन BA.2 ने पुन्हा एकदा लोकांची चिंता वाढवली आहे.

Omicron Sub Variant : भारतासह जगभरातील अनेक देश कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरियंटशी (Omicron) झुंज देत आहेत. पण ओमायक्रॉनच्या नवीन उपप्रकार ओमायक्रॉन BA.2 ने पुन्हा एकदा लोकांची चिंता वाढवली आहे. आतापर्यंत भारतात या उपप्रकाराचे 530 नमुने सापडले आहेत. आतापर्यंत ब्रिटनमध्ये खळबळ उडवून देणारा ओमायक्रॉनचा हा नवीन उपप्रकार भारतासाठीही धोकादायक ठरत आहे. ओमायक्रॉन BA.2 हा मूळ ओमायक्रॉन व्हेरियंटपेक्षा अधिक वेगाने वाढणारा प्रकार मानला जातो. ब्रिटिश आरोग्य प्राधिकरणाने ओमायक्रॉनच्या या नवीन उपप्रकारची शेकडो प्रकरणे देखील ओळखली आहेत.

अहवालानुसार, BA.2 उपप्रकार ओमायक्रॉन व्हेरियंटपेक्षा अधिक धोकादायक आहे की नाही हे अद्याप सिद्ध झालेले नाही. युके आरोग्य सुरक्षा एजन्सी (UKHSA) च्या मते, ओमायक्रॉनचा उपप्रकार BA.2 ओमायक्रॉनपेक्षा वेगाने पसरत आहे. UKHSA चेतावणी दिली आहे की BA.2 मध्ये कोणतेही विशिष्ट उत्परिवर्तन झालेले नाही, ज्यामुळे हा विषाणू डेल्टा प्रकारापासून वेगळे केले जाऊ शकतो.

संपूर्ण जीनोम सिक्वेन्सिंग (WGS) द्वारे यूकेमध्ये आतापर्यंत ओमायक्रॉनच्या BA.2 प्रकाराच्या 426 प्रकरणांची पुष्टी झाली आहे. यासह, ओमायक्रॉनचा नवीन उपप्रकार जवळपास 40 देशांमध्ये पसरला आहे. यातील पहिल्या रुग्णाची नोंद 6 डिसेंबर 2021 रोजी झाली होती. ब्रिटनमधील लंडन शहरात सर्वाधिक 146 प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. 

अहवालानुसार, BA.2 उपप्रकार मूळ ओमायक्रॉनपेक्षा जास्त धोकादायक आहे की नाही हे अद्याप सिद्ध झालेले नाही. UKHSA च्या मते, हा नवीन प्रकार ओमायक्रॉनपेक्षा अधिक वेगाने पसरत आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 सप्टेंबर 2025 | गुरुवार

अखेर सोनाली आंदेकर पोलिसांच्या ताब्यात, आयुष कोमकर प्रकरणात मोठी कारवाई, आता संपूर्ण कुटुंब रडारवर

जीआरचा मराठा समाजाला फायदा नाही, सहा मुलांची नावे देतो, एका महिन्यात नव्या जीआरनुसार प्रमाणपत्र व्हॅलेडिटी करून द्यावे; मराठा क्रांती मोर्चाकडून गोलमेज परिषदेतून चॅलेंज

बाळासाहेबांच्या बाजूला आनंद दिघेंचा फोटो लावताय, ठाकरे ब्रँडचे महत्व कमी करण्यासाठी राष्ट्रीय कट; संजय राऊतांचा शिंदेंवर निशाणा

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 6 AM : एबीपी माझा हेडलाईन्स : TOP Headlines : 15 Sep 2025 : ABP Majha
Ind beat Pak Asia Cup 2025 : दुबईती 'ऑपरेशन विजय'...भारतीय संघाकडून पाकचा धुव्वा
Navi Mumbai Airport Special Report : नवीमुंबई विमानतळाच्या नावाचा वाद पेटला, भूमीपुत्र एकवटले
Animal Cruelty | Pimpri Chinchwad मध्ये Siberian Husky ला अमानुष मारहाण, जीव घेतला
Private University Row | नाशिकमध्ये MVP संस्थेच्या सभेत गोंधळ, धक्काबुक्की

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 सप्टेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 सप्टेंबर 2025 | गुरुवार
अखेर सोनाली आंदेकर पोलिसांच्या ताब्यात, आयुष कोमकर प्रकरणात मोठी कारवाई, आता संपूर्ण कुटुंब रडारवर
अखेर सोनाली आंदेकर पोलिसांच्या ताब्यात, आयुष कोमकर प्रकरणात मोठी कारवाई, आता संपूर्ण कुटुंब रडारवर
जीआरचा मराठा समाजाला फायदा नाही, सहा मुलांची नावे देतो, एका महिन्यात नव्या जीआरनुसार प्रमाणपत्र व्हॅलेडिटी करून द्यावे; मराठा क्रांती मोर्चाकडून गोलमेज परिषदेतून चॅलेंज
जीआरचा मराठा समाजाला फायदा नाही, सहा मुलांची नावे देतो, एका महिन्यात नव्या जीआरनुसार प्रमाणपत्र व्हॅलेडिटी करून द्यावे; मराठा क्रांती मोर्चाकडून गोलमेज परिषदेतून चॅलेंज
बाळासाहेबांच्या बाजूला आनंद दिघेंचा फोटो लावताय, ठाकरे ब्रँडचे महत्व कमी करण्यासाठी राष्ट्रीय कट; संजय राऊतांचा शिंदेंवर निशाणा
बाळासाहेबांच्या बाजूला आनंद दिघेंचा फोटो लावताय, ठाकरे ब्रँडचे महत्व कमी करण्यासाठी राष्ट्रीय कट; संजय राऊतांचा शिंदेंवर निशाणा
राहुल गांधी केस का करु शकत नाहीत? डिसेंबर 2023 मध्ये मोदी सरकारने कायद्यातच असा बदल की निवडणूक आयुक्तांविरुद्ध मृत्यूपर्यंत कोणताच खटला चालवू शकत नाही, केरळ काँग्रेसने कायदा दाखवला

'...तर कबूतरखान्यांसमोर मटण शॉप काढू ' मुंबईत कबूतरखान्यांवरून पुन्हा वादाची ठिणगी ?  लोढांच्या भूमिकेवर कोण मैदानात ?

Rahul Gandhi: मतदारसंघ, महाराष्ट्रातील राजुरा, मतदाराचे नाव YUH UQJJW, पत्ता, Sasti, Sasti, Sasti मोबाईल नंबर राज्याबाहेरचा; राहुल गांधींकडून आयोगाचे पुन्हा वाभाडे
मतदारसंघ, महाराष्ट्रातील राजुरा, मतदाराचे नाव YUH UQJJW, पत्ता, Sasti, Sasti, Sasti मोबाईल नंबर राज्याबाहेरचा; राहुल गांधींकडून आयोगाचे पुन्हा वाभाडे
Nashik Crime : बायकोच्या एक्स बॉयफ्रेंडकडून नवऱ्याला कारमध्ये कोंबून किडनॅप करण्याचा थरारक प्रयत्न, पण कारमधून उडी मारली अन्...
बायकोच्या एक्स बॉयफ्रेंडकडून नवऱ्याला कारमध्ये कोंबून किडनॅप करण्याचा थरारक प्रयत्न, पण कारमधून उडी मारली अन्...
Embed widget