एक्स्प्लोर

नोटाबंदी इफेक्ट! देशात अब्जाधीशांची संख्या घटली!

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी नोटाबंदीचा निर्णय घेतला. त्यानंतर देशात आतापर्यंत 11 अब्जाधीशांची संख्या कमी झाली आहे. मात्र रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी 26 अब्ज डॉलर एवढ्या संपत्तीसह पहिल्या क्रमांकावर कायम आहेत. भारतात 132 अब्जाधीश हुरन ग्लोबल रिच लिस्ट इंडियाच्या अभ्यासातून ही आकडेवारी समोर आली आहे. भारतात 132 अब्जाधीश आहेत, ज्यांची संपत्ती प्रत्येकी एक अब्ज डॉलर किंवा त्यापेक्षा अधिक आहे. भारतातील अब्जाधीशांची एकूण संपत्ती 392 अब्ज डॉलर एवढी आहे, असं रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. नोटाबंदीनंतर देशात अब्जाधीशांची संख्या घटली असल्याचं रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. मात्र असं असलं तरी अब्जाधीशांच्या संपत्तीत गेल्या वर्षीच्या तुलनेत 16 टक्क्यांनी वाढ झाली आहे. पहिल्या 10 अब्जाधीशांच्या यादीत मुकेश अंबानी पहिल्या क्रमांकावर कायम आहेत. त्यांच्यानंतर 14 अब्ज डॉलर संपत्तीसह एसपी हिंदुजा आणि परिवार दुसऱ्या आणि एवढ्याच संपत्तीसह दिलीप सांघवी तिसऱ्या स्थानावर आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक 51 अब्जाधीश नोटाबंदीनंतर देशात 11 अब्जाधीश कमी झाल्याचं रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. मुंबईत 42, दिल्लीत 21 आणि अहमदाबादमध्ये 9 अब्जाधीश आहेत. मुंबईसह महाराष्ट्रात एकूण 51 अब्जाधीश आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

दिल्ली महानगरपालिकेत अभूतपूर्व राडा, भाजप-आप नगरसेवक भिडले; मायक्रोफोन तोडण्याचा अन् फायली फेकण्याचा प्रयत्न; मार्शलनी महापौरांना कसबसं बाहेर काढलं
दिल्ली महानगरपालिकेत अभूतपूर्व राडा, भाजप-आप नगरसेवक भिडले; मायक्रोफोन तोडण्याचा अन् फायली फेकण्याचा प्रयत्न; मार्शलनी महापौरांना कसबसं बाहेर काढलं
Yuvraj Sambhajiraje Chhatrapati And Donald Tusk Meet: युवराज संभाजीराजे छत्रपती आणि पोलंडचे पंतप्रधान डोनाल्ड टस्क यांची बंगळुरूमध्ये भेट; वळीवडे संग्रहालय प्रकल्पाला गती मिळण्याची अपेक्षा
युवराज संभाजीराजे छत्रपती आणि पोलंडचे पंतप्रधान डोनाल्ड टस्क यांची बंगळुरूमध्ये भेट; वळीवडे संग्रहालय प्रकल्पाला गती मिळण्याची अपेक्षा
NCP Ajit Pawar: राष्ट्रवादीत मंत्रिमंडळ बदलाच्या जोरदार हालचाली! दिल्लीत अमित शाह, पार्थ पवार अन् सुनेत्रा पवारांच्या बैठकीत खलबतं
राष्ट्रवादीत मंत्रिमंडळ बदलाच्या जोरदार हालचाली! दिल्लीत अमित शाह, पार्थ पवार अन् सुनेत्रा पवारांच्या बैठकीत खलबतं
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! लवकरच खात्यावर जमा होणार 2000 रुपये, किती शेतकऱ्यांना मिळणार लाभ?
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! लवकरच खात्यावर जमा होणार 2000 रुपये, किती शेतकऱ्यांना मिळणार लाभ?

व्हिडीओ

Manoj Jarange News : एकनाथ शिंदेंचा कुठला नेता कुठे जातो, कुठे पैसे जातात, हे सगळं माहितीय
Manoj Jarange: 500 कोटींचा बॉम्ब, आता मनोज जरांगेंनी ऐकवली राज्याला हादरवणारी ऑडिओ क्लिप, पाहा संपूर्ण VIDEO
Raj Thackeray News : पुढच्या 2-5 महिन्यात देशात काहीतरी मोठं होईल, छोटा काळा असा येईल देशाला पंतप्रधान नसेल
Shinde vs Fadnavis on Maharashtra CM : मुख्यमंत्रिपदाची भाषा, नव्या संघर्षाची दिशा? Special Report
Manoj Jarange vs Eknath Shinde : 500 कोटींचे दावे,उद्या देणार पुरावे? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तब्बल 21 चौकार अन् 10 षटकार! हॅरी ब्रुकने शुभमन गिलच्या द्विशतकाचा विश्वविक्रम विक्रम अवघ्या काही दिवसामध्ये मोडला, नॉन-ओपनर असूनही महापराक्रम
तब्बल 21 चौकार अन् 10 षटकार! हॅरी ब्रुकने शुभमन गिलच्या द्विशतकाचा विश्वविक्रम विक्रम अवघ्या काही दिवसामध्ये मोडला, नॉन-ओपनर असूनही महापराक्रम
टायगर श्राॅफवर फायरिंगची प्रॅक्टिस, हॉटेलमध्येही गोळीबार चुकला, 3 राज्यांतील 10 जणांच्या मुसक्या आवळल्या, एकट्या हरियाणातील तब्बल 7 आरोपी
टायगर श्राॅफवर फायरिंगची प्रॅक्टिस, हॉटेलमध्येही गोळीबार चुकला, 3 राज्यांतील 10 जणांच्या मुसक्या आवळल्या, एकट्या हरियाणातील तब्बल 7 आरोपी
एकाच झटक्यात तब्बल 5000 कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं, 'या' बड्या बँकेचा मोठा निर्णय, नेमकं कारण काय?
एकाच झटक्यात तब्बल 5000 कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं, 'या' बड्या बँकेचा मोठा निर्णय, नेमकं कारण काय?
Sanju Samson : संजू सॅमसनचा आक्रमक फलंदाजीचा धडाका सुरुच, पहिल्या टी 20 मध्ये अर्धशतकी खेळी, विराट कोहलीचा विक्रम संकटात
संजू सॅमसनचा आक्रमक फलंदाजीचा धडाका सुरुच, पहिल्या टी 20 मध्ये अर्धशतकी खेळी, विराट कोहलीचा विक्रम संकटात
IND vs NZ : न्यूझीलंडविरुद्ध गंभीर-अय्यरचे पोरकट निर्णय, ऐनवेळी नमन धीर चमकल्याने टीम इंडियाच्या जीवात जीव!
न्यूझीलंडविरुद्ध गंभीर-अय्यरचे पोरकट निर्णय, ऐनवेळी नमन धीर चमकल्याने टीम इंडियाच्या जीवात जीव!
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑक्टोबर 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑक्टोबर 2026 | गुरुवार
कराळे मास्तरांची शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून 6 वर्षांसाठी हकालपट्टी, पक्ष शिस्तीचं उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई 
कराळे मास्तरांची शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून 6 वर्षांसाठी हकालपट्टी, पक्ष शिस्तीचं उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई 
मका काढण्याच्या मशीनमध्ये अडकून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू, तीन मुलांचं पितृछत्र हरपलं, जळगावच्या जामनेर तालुक्यातील घटना 
मका काढण्याच्या मशीनमध्ये अडकून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू, तीन मुलांचं पितृछत्र हरपलं, जळगावच्या जामनेर तालुक्यातील घटना 
Embed widget