एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

कॅटरिंग विभागात घोटाळा झालाच नाही, मध्य रेल्वेचा दावा

मुंबई : "मध्य रेल्वेच्या कॅटरिंग विभागात घोटाळा झालाच नाही," असा दावा मुख्य व्यवसायिक व्यवस्थापक शैलेंद्र कुमार यांनी केला आहे. आरटीआय अंतर्गत मध्य रेल्वेतील कथित घोटाळा समोर आल्यानंतर रेल्वे प्रशासनाने हे उत्तर दिलं आहे. आरटीआयमधून बाहेर आलेली माहिती चुकीची आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते अजय बोस यांना उत्तर देणाऱ्या अधिकाऱ्यांनी आकडेवारीत चुका केल्या. त्यामुळे कॅटरिंग विभागात घोटाळासदृश्य माहिती समोर आली, असं शैलेंद्र कुमार म्हणाले. मध्य रेल्वेचं कॅटरिंग विभाग तोट्यात चालत असल्याचं समजल्यानंतर माहिती अधिकार कार्यकर्ते अजय बोस यांनी माहिती मागवली होती. त्यावरुन कॅटरिंग विभागात मोठा घोटाळा झाल्याचं उघड झालं होतं. मध्ये रेल्वेसाठी खरेदी केलेल्या सामुग्री किरकोळ किमतीपेक्षा अव्वाच्या सव्वा दराने खरेदी केल्याची समोर आलं होतं. रेल्वे कॅटरिंग घोटाळा : 100 ग्रा. दही 972 रु, 1 लि. शुद्ध तेल 1241 रु! आरटीआयमधून समोर आलेली माहिती अजय बोस यांना मिळालेल्या आकडेवाडीनुसार, "कॅटरिंग विभागाने 100 ग्राम दह्यासाठी 972 रुपये मोजले, बाजारात याची किंमत केवळ 25 रुपये आहे. इतकंच नाही तर रेल्वेने बऱ्याच वस्तू त्यांच्या एमआरपीपेक्षा जास्त दराने खरेदी केल्याचं समोर आलं. याशिवाय मार्च 2016 मध्ये 58 लिटर शुद्ध तेल 72 हजार 034 रुपयांमध्ये खरेदी केलं होतं. म्हणजेच एक लिटर शुद्ध तेल 1241 रुपयांत खरेदी करण्यात आलं. तसंच टाटा मीठाच्या 150 पाकिटांना 2670 रुपये मोजण्यात आले. एका पाकिटाची मूळ किंमत 15 रुपये आहे, परंतु रेल्वेने 49 रुपयांत एक पाकिट खरेदी केलं. तर पाण्याची बॉटल आणि सॉफ्ट ड्रिंकच्या एका बॉटल साठी रेल्वेने 59 रुपये दिले." रेल्वे प्रशासनाचा दावा परंतु ही माहिती चुकीचं असल्याचं सांगत रेल्वे प्रशासनाने दावा केला आहे की, "ही माहिती जून 2016 मधली आहे. दह्याचे किलोऐवजी कार्टनचे दर दिले आहेत. एका कार्टनमध्ये 108 कप असतात. मात्र, आरटीआयमध्ये दिलेल्या चुकीच्या माहितीमुळे दह्याच्या एका कपची किंमत ही 972 रुपये आहे." "तर तेलाच्या किंमतीची माहिती देताना लिटरऐवजी टीनच्या दराची माहिती देण्यात आली. एका टीनमध्ये 15 लिटर तेल असतं. त्यामुळे एका लिटर तेलाची किंमत 1241 रुपये दिली आहे." दरम्यान या प्रकरणात उत्तर देणाऱ्या तीन आरटीआयच्या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Solapur : करमाळा, माढा, सोलापूर मध्य आणि सोलापूर दक्षिणमधील मतदान तफावत; प्रशासनाने केला मोठा खुलासा
करमाळा, माढा, सोलापूर मध्य आणि सोलापूर दक्षिणमधील मतदान तफावत; प्रशासनाने केला मोठा खुलासा
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
Eknath Shinde : लाडक्या बहिणी ते शेतकऱ्यांचा विशेष उल्लेख, मतदारांचा विश्वास सार्थ करण्यासाठी जीवाचं रान करु, एकनाथ शिंदे यांचं मतदारांना पत्र
महायुतीवर आपल्या मतांतून जो स्नेहाचा वर्षाव केलाय तो कधीच विसरणार नाही, एकनाथ शिंदें यांचं मतदारांना पत्र
Chief minister दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rashmi Shukla Maharashtra Police | रश्मी शुक्लांची पुन्हा पोलीस महासंचालकपदी नियुक्तीRajkiya Shole | 57 जागा जिंकणाऱ्या एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद मिळणार का? ABP MajhaJaykumar Gore - Rahul Kool : सर्व पवार 'ही' काळज घेतात..कुल-गोरेंनी सगळंच सांगितलं EXCLUSIVEZero Hour on India Match Wins | भारतानं कांगारूंचा दुसरा डाव 295 धावांत गुंडाळला ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur : करमाळा, माढा, सोलापूर मध्य आणि सोलापूर दक्षिणमधील मतदान तफावत; प्रशासनाने केला मोठा खुलासा
करमाळा, माढा, सोलापूर मध्य आणि सोलापूर दक्षिणमधील मतदान तफावत; प्रशासनाने केला मोठा खुलासा
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
Eknath Shinde : लाडक्या बहिणी ते शेतकऱ्यांचा विशेष उल्लेख, मतदारांचा विश्वास सार्थ करण्यासाठी जीवाचं रान करु, एकनाथ शिंदे यांचं मतदारांना पत्र
महायुतीवर आपल्या मतांतून जो स्नेहाचा वर्षाव केलाय तो कधीच विसरणार नाही, एकनाथ शिंदें यांचं मतदारांना पत्र
Chief minister दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
Barshi Vidhansabha: बार्शीला खरंच सत्तेचं वावडं? सोपल-राऊत लढतीनं वेधलं राज्याचं लक्ष; काय सांगतो राजकीय इतिहास
बार्शीला खरंच सत्तेचं वावडं? सोपल-राऊत लढतीनं वेधलं राज्याचं लक्ष; काय सांगतो राजकीय इतिहास
30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली; शरद पवारांच्या माढ्यातील उमेदवाराचा हल्लाबोल
30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली; शरद पवारांच्या माढ्यातील उमेदवाराचा हल्लाबोल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Kolhapur District Assembly Constituency : इतिहासात प्रथमच गल्ली ते दिल्ली अख्खा कोल्हापूर जिल्हा सत्तेत; आता तरी गुडघाभर डबऱ्यातील शहर वर येणार का? उद्योगांची सुद्धा प्रतीक्षा
इतिहासात प्रथमच गल्ली ते दिल्ली अख्खा कोल्हापूर जिल्हा सत्तेत! आता तरी गुडघाभर डबऱ्यातील शहर वर येणार का? उद्योगांची सुद्धा प्रतीक्षा
Embed widget