एक्स्प्लोर

निर्भया गँगरेप प्रकरणातील दोषी विनयचा जेलमध्येच गळफास

नवी दिल्ली : देशाला हादरवणाऱ्या निर्भया बलात्कार प्रकरणातील आणखी एका दोषीनं आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. विनय शर्माच्या आत्महत्येच्या प्रयत्नामुळे तिहार जेलमध्ये एकच खळबळ उडाली आहे.   औषधं घेऊन आणि गळफास लावून विनय शर्माने आत्महत्येचा प्रयत्न केला. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर त्याला दीनदयाळ रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.   निर्भया गँगरेप प्रकरणातील दोषी रामसिंगनेही कारागृहातच आत्महत्या केली होती. 11 मार्च 2013 त्याचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळला होता. त्यामुळे कारागृहातील सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.   16 डिसेंबर 2012 रोजी दिल्लीतील 23 वर्षीय तरुणीवर धावत्या बसमध्ये गँगरेप झाला होता. त्यानंतर तिला जबर मारहाण करण्यात आली. अंतर्गत रक्तस्रावामुळे आठवड्याभराने तिचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.   गँगरेप प्रकरणी एका अल्पवयीन आरोपीला तीन वर्षांच्या कारावासानंतर सोडण्यात आलं. तर चौघा दोषींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. मात्र त्यापैकी एकाने आत्महत्या केली.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुख्यमंत्री फार चतूर, चाणाक्ष; आरक्षणावरुन दोन्ही समाजाला खेळवण्याचे काम पद्धतशीरपणे केलंय; काँग्रेस नेत्याचा आरोप

बांगलादेश तब्बल 117 वर्षांनंतर 'दर्या-ए-नूर' हिऱ्याची तिजोरी उघडणार, कोहिनूरची बहीण म्हणून ओळख; एकेकाळी याच हिऱ्यावर मराठ्यांची मालकी!

Gulabrao Patil : भाजपवाले जसं कोणालाही पक्षात घेतात, तसं तुम्ही इंग्लिश मीडियमची मुलं फोडा; मंत्री गुलाबराव पाटलांचा अजब सल्ला
भाजपवाले जसं कोणालाही पक्षात घेतात, तसं तुम्ही इंग्लिश मीडियमची मुलं फोडा; मंत्री गुलाबराव पाटलांचा अजब सल्ला
IPS महिला अधिकाऱ्याला झापलं, आता व्हायरल व्हिडिओवर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया; स्पष्टच बोलले DCM

व्हिडीओ

Eknath Shinde : जरांगेंना शिंदेंचं कौतुक, फडणवीसांचा राग का? माझाच्या न्यूजरुममध्ये DCM एकनाथ शिंदे
Nagpur Police Security : ईद-ए-मिलाद आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागूपरात कडेकोट बंदोबस्त

Raj Kundra Shilpa Shetty Notice : राज कुंद्रा, शिल्पा शेट्टीला मोठा धक्का; लुकआऊट नोटीस जारी होणार?
Thackeray Brothers Alliance | मुंबईत ठाकरे बंधूंचाच महापौर होणार, राऊतांचे विरोधकांना आव्हान!

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुख्यमंत्री फार चतूर, चाणाक्ष; आरक्षणावरुन दोन्ही समाजाला खेळवण्याचे काम पद्धतशीरपणे केलंय; काँग्रेस नेत्याचा आरोप
मुख्यमंत्री फार चतूर, चाणाक्ष; आरक्षणावरुन दोन्ही समाजाला खेळवण्याचे काम पद्धतशीरपणे केलंय; काँग्रेस नेत्याचा आरोप
बांगलादेश तब्बल 117 वर्षांनंतर 'दर्या-ए-नूर' हिऱ्याची तिजोरी उघडणार, कोहिनूरची बहीण म्हणून ओळख; एकेकाळी याच हिऱ्यावर मराठ्यांची मालकी!
बांगलादेश तब्बल 117 वर्षांनंतर 'दर्या-ए-नूर' हिऱ्याची तिजोरी उघडणार, कोहिनूरची बहीण म्हणून ओळख; एकेकाळी याच हिऱ्यावर मराठ्यांची मालकी!
Gulabrao Patil : भाजपवाले जसं कोणालाही पक्षात घेतात, तसं तुम्ही इंग्लिश मीडियमची मुलं फोडा; मंत्री गुलाबराव पाटलांचा अजब सल्ला
भाजपवाले जसं कोणालाही पक्षात घेतात, तसं तुम्ही इंग्लिश मीडियमची मुलं फोडा; मंत्री गुलाबराव पाटलांचा अजब सल्ला
IPS महिला अधिकाऱ्याला झापलं, आता व्हायरल व्हिडिओवर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया; स्पष्टच बोलले DCM
IPS महिला अधिकाऱ्याला झापलं, आता व्हायरल व्हिडिओवर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया; स्पष्टच बोलले DCM
EPF Withdrawal : गुड न्यूज, पीएफ खात्यातून पैसे काढणं सोपं होणार, 1 लाखांपर्यंत रक्कम यूपीआयद्वारे काढता येणार, EPFO 3.0 लवकरच लाँच होणार 
पीएफ खात्यातून पैसे काढणं सोपं होणार, 1 लाखांपर्यंत रक्कम यूपीआयद्वारे काढता येणार, EPFO 3.0 लवकरच लाँच होणार 
Satej Patil on Cognress : ज्यांना जायचं होतं ते सगळे गेले, आता जे शिल्लक आहेत ते हयात असेपर्यंत काँग्रेससाठी लढतील; सतेज पाटलांचा एल्गार
ज्यांना जायचं होतं ते सगळे गेले, आता जे शिल्लक आहेत ते हयात असेपर्यंत काँग्रेससाठी लढतील; सतेज पाटलांचा एल्गार
तर या सरकारचा घाम काढायची ताकद अजूनही आमच्यामध्ये; आमदार विश्वजीत कदमांचा गर्भित इशारा

Manoj Jarange Patil: यावरून ओळखायचं मराठे जिंकले आहेत, छगन भुजबळांच्या विरोधावर मनोज जरांगे काय म्हणाले? संजय राऊतांच्या फडणवीस कौतुकावरही बोलले
यावरून ओळखायचं मराठे जिंकले आहेत, छगन भुजबळांच्या विरोधावर मनोज जरांगे काय म्हणाले? संजय राऊतांच्या फडणवीस कौतुकावरही बोलले
Embed widget