एक्स्प्लोर

पंतप्रधान मोदी पाच देशांच्या दौऱ्यावर रवाना

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून 5 देशांच्या दौऱ्यावर रवाना झाले आहेत. सकाळी साडेनऊ वाजता मोदी दिल्लीतून अफगाणिस्तानसाठी रवाना झाले आहेत. अफगाणिस्तानमध्ये भारताच्या मदतीने बांधलेल्या 1457 कोटींच्या सलमा धरणाचं उद्घाटन पंतप्रधान मोदींच्या हस्ते केलं जाणार आहे.   हेरातमध्ये पोहचल्यानंतर मोदी अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अब्दुल गनी यांच्यासोबत चर्चा होणार आहे. त्यानंतर मोदी कतार, स्वित्झर्लंड, अमेरिका आणि मेक्सिकोचाही दौरा करणार आहेत. या दौऱ्यावरुन परतताना ते जर्मनीलाही जाण्याची शक्यता आहे.   एकूण सहा दिवसांच्या या दौऱ्यात प्रत्येक देशाच्या राष्ट्राध्यक्षांशी मोदी चर्चा करणार आहेत. दरम्यान मोदींच्या या दौऱ्यामुळे काळा पैसा भारतात आणण्याच्या हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे.   चौथा अमेरिका दौरा, तर दुसरा अफगाणिस्तान दौरा नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर त्यांचा चौथा अमेरिका दौरा आहे आणि दुसरा अफिगाणिस्तान दौरा आहे. याआधी गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात मोदी अफगाणिस्तानात गेले होते. अफगाणिस्तानातील संसद इमारतीचं उद्घाटन मोदींच्या हस्ते झालं होतं.

महत्त्वाच्या बातम्या

प्रसाद लाड यांचा फोटो दाखवला, क्लिप AI ची नसून भाजपाचीच; रामदास कदमांचा नवा बॉम्ब, जरांगेंवरही जोरदार टीका
प्रसाद लाड यांचा फोटो दाखवला, क्लिप AI ची नसून भाजपाचीच; रामदास कदमांचा नवा बॉम्ब, जरांगेंवरही जोरदार टीका
ED Actions: मेगा मिलेनियम प्रायव्हेट लिमिटेड कंपनीवर EDची मोठी कारवाई; मुंबई, दिल्लीसह कर्जतच्या फार्महाऊसवर झाडाझडती; कोट्यवधींची विदेशी अन् भारतीय रक्कम जप्त
मेगा मिलेनियम प्रायव्हेट लिमिटेड कंपनीवर EDची मोठी कारवाई; मुंबई, दिल्लीसह कर्जतच्या फार्महाऊसवर झाडाझडती; कोट्यवधींची विदेशी अन् भारतीय रक्कम जप्त
Delhi SIR Protest: दिल्लीत SIR विरोधात आंदोलन, जंतर मंतरजवळ मोठ्या गर्दीची शक्यता, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे पतीही आंदोलनात सामील होणार
दिल्लीत SIR विरोधात आंदोलन, जंतर मंतरजवळ मोठ्या गर्दीची शक्यता, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे पतीही आंदोलनात सामील होणार
Saurav Das, Ashutosh Ranka: दिल्ली पोलीस कॉकरोच पार्टीच्या नेत्यांना पुन्हा चौकशीसाठी बोलावणार, सौरव दास आणि आशुतोष रांका मागील नोटीसवर गैरहजर; तीन अटींवर जामीन मंजूर
दिल्ली पोलीस कॉकरोच पार्टीच्या नेत्यांना पुन्हा चौकशीसाठी बोलावणार, सौरव दास आणि आशुतोष रांका मागील नोटीसवर गैरहजर; तीन अटींवर जामीन मंजूर

व्हिडीओ

Raj Thackeray : जरांगेंच्या 500 कोटींच्या ऑडिओ क्लीपवर राज ठाकरे यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले...
Sanjay Raut Mumbai : 500 कोटी गेले कुठे? संजय राऊत यांचा मोठा गौप्यस्फोट काय ?
Manoj Jarange Audio Clip Bomb : ऑडिओ बॉम्ब कुणाला फोडणार घाम? | Special Report ABP Majha
Politics After Jarange Audio Clip : जरांगेंनी दिला 'पुरावा' मित्रांमध्येच दुरावा? | Special Report
Manoj Jarange News : एकनाथ शिंदेंचा कुठला नेता कुठे जातो, कुठे पैसे जातात, हे सगळं माहितीय

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑक्टोबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑक्टोबर 2026 | शनिवार
एकनाथ शिंदेंना संपवण्याची सुपारी रामदास कदम यांनीच घेतली की काय? ऑडिओ क्लिपवरुन जुंपली, प्रसाद लाड यांचा पलटवार
एकनाथ शिंदेंना संपवण्याची सुपारी रामदास कदम यांनीच घेतली की काय? ऑडिओ क्लिपवरुन जुंपली, प्रसाद लाड यांचा पलटवार
झोपडपट्टीवासीयांना “सर्व काही मोफत मिळत आहे आणि त्यांना शहरातील मोक्याच्या भागांमध्येच पुनर्वसन हवं आहे” : मुंबई उच्च न्यायालयाची टिप्पणी
झोपडपट्टीवासीयांना “सर्व काही मोफत मिळत आहे आणि त्यांना शहरातील मोक्याच्या भागांमध्येच पुनर्वसन हवं आहे” : मुंबई उच्च न्यायालयाची टिप्पणी
टायगर श्रॉफवर हल्ल्यासाठी आरोपींना पिस्तुल कुठून मिळालं? पोलिस तपासातून धक्कादायक माहिती
टायगर श्रॉफवर हल्ल्यासाठी आरोपींना पिस्तुल कुठून मिळालं? पोलिस तपासातून धक्कादायक माहिती
Navi Mumbai Crime News: नेरुळ रेल्वे स्थानकाबाहेर थरार; लग्नाला नकार दिला अन् वाद, बसची वाट पाहणाऱ्या तरुणीला बॉयफ्रेंडनं संपवलं, 4 वर्षांच्या प्रेमाचा भयानक शेवट
नेरुळ रेल्वे स्थानकाबाहेर थरार; लग्नाला नकार दिला अन् वाद, बसची वाट पाहणाऱ्या तरुणीला बॉयफ्रेंडनं संपवलं, 4 वर्षांच्या प्रेमाचा भयानक शेवट
Manoj Jarange On Ramdas Kadam: रामदास कदम क्रॅक जॅक संघटना; कफ सिरपच्या आरोपावर मनोज जरांगे ऐकेरी उल्लेख करत म्हणाले, 'तूच बाटली पिऊन बघ कशाची आहे तुला कळेलं, तुझ्याकडेच बार...'
रामदास कदम क्रॅक जॅक संघटना; कफ सिरपच्या आरोपावर मनोज जरांगे ऐकेरी उल्लेख करत म्हणाले, 'तूच बाटली पिऊन बघ कशाची आहे तुला कळेलं, तुझ्याकडेच बार...'
प्रसाद लाड यांचा फोटो दाखवला, क्लिप AI ची नसून भाजपाचीच; रामदास कदमांचा नवा बॉम्ब, जरांगेंवरही जोरदार टीका
प्रसाद लाड यांचा फोटो दाखवला, क्लिप AI ची नसून भाजपाचीच; रामदास कदमांचा नवा बॉम्ब, जरांगेंवरही जोरदार टीका
''हा लोकशाहीचा खून आणि बलात्कारच''; 500 कोटींच्या क्लिपवरुन राज ठाकरेंचा संताप, मुख्यमंत्री फडणवीसांकडे दोन मागण्या
''हा लोकशाहीचा खून आणि बलात्कारच''; 500 कोटींच्या क्लिपवरुन राज ठाकरेंचा संताप, मुख्यमंत्री फडणवीसांकडे दोन मागण्या
Embed widget