एक्स्प्लोर

Morning Headlines 21St June : मॉर्निंग न्यूजमध्ये वाचा, देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...

आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून शुभेच्छा; सर्वांनी योगसाधना करावी, मोदींचं आवाहन

 आज आंतराष्ट्रीय योग दिन आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) अमेरिकेत योग दिन साजरा करणार आहेत.  संयुक्त राष्ट्र संघाच्या मुख्यालयात कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले आहे.  आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्हिडीओच्या माध्यमातून  शुभेच्छा दिल्या आहेत.  सर्वांनी योगसाधना करावी, असे आवाहन मोदींनी या वेळी केली. (वाचा सविस्तर)

 "मी मोदींचा फॅन", एलॉन मस्क यांनी घेतली पंतप्रधान मोदींची न्यूयॉर्कमध्ये भेट 

 टेस्लाचा आणि ट्विटरचे सर्वेसर्वा एलॉन मस्क यांनी ( Elon Musk)  पंतप्रधान मोदींची (PM Modi) न्यूयॉर्कमध्ये भेट घेतली. भारतात गुंतवणूक करण्याविषयी त्यांच्या चर्चा झाल्याचं समजतंय. टेस्लाचा भारतातील कारखाना कुठे उभारणार, यावर वर्षाअखेरीस अंतिम निर्णय होईल, अशी प्रतिक्रिया मस्क यांनी दिली (वाचा सविस्तर)

देशात कुठं पाऊस तर कुठं उष्णतेचा तडाखा, वाचा हवामान विभागाचा अंदाज 

 महाराष्ट्रात 23 जूननंतर पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान (IMD) खात्याने वर्तवला आहे. पेरणीसाठी जुलैच्या पहिल्या आठवड्यात  पोषक वातावरण तयार होण्याची शक्यता आहे. तर विदर्भात उष्णतेची लाट येऊ शकते, असा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. (वाचा सविस्तर)

इंडिगोनंतर आता एअर इंडियाचा एअरबस-बोईंगशी करार, 470 नवीन विमानं खरेदी करणार 

 इंडिगोनंतर टाटा समूहाच्या मालकीच्या एअर इंडियाने 470 नवीन विमाने खरेदी करण्यासाठी एअरबस-बोईंगशी करार केला आहे. फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये सुरू असलेल्या एअर शोदरम्यान एअर इंडियाने विमान खरेदीचा करार केला आहे. (वाचा सविस्तर)

भाजपला 'श्रीराम' पावणार का? अयोध्येतील श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठेच्या तारखेचा संबंध लोकसभेच्या निवडणुकीशी?  

अयोध्यातील मंदिरातील श्रीरामाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेची (Ayodhya Ram Mandir) तारीख जाहीर करण्यात आली आहे. 15 जानेवारी 2024 ते 24 जानेवारी 2024 या दरम्यान राम मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. त्यानंतर म्हणजे 25 जानेवारीपासून सर्वसामान्य भाविकांना हे मंदिर खुलं होण्याची शक्यता आहे. (वाचा सविस्तर) 

21st June In History:आंतरराष्ट्रीय योग दिन, नरसिंह राव यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतली; आज इतिहासात.. 

इतिहासात प्रत्येक दिवसाचे एक महत्त्व असते. आजही महत्त्वाच्या घडामोडी इतिहासात घडल्या आहेत. आज आंतरराष्ट्रीय योग दिन असून जगभरात हा दिवस उत्साहाने साजरा केला जातो. तर, जागतिक संगीत दिनही आज आहे. (वाचा सविस्तर)

 मेष, वृषभ, वृश्चिक आणि मकर राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस खास, जाणून घ्या आजचं राशीभविष्य

आज वार मंगळवार. दिनांक 20 जून 2023. आजचा दिवस काही राशींच्या लोकांसाठी खास असणार आहे. मेष, वृषभ, वृश्चिक आणि मकर राशींच्या लोकांना आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे. पाहुयात आजचा मंगळार मेष ते मीन या राशींसाठी कसा राहील?  (वाचा सविस्तर)

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

लाडक्या बहिणींना गुडन्यूज; आदिती तटकरेंनी स्पष्टच सांगितलं, निकषांबाबत पत्रकच जारी
लाडक्या बहिणींना गुडन्यूज; आदिती तटकरेंनी स्पष्टच सांगितलं, निकषांबाबत पत्रकच जारी
रवींद्र वायकरांची खासदारकी राहणार का? मुंबई हायकोर्टाने निर्णय राखून ठेवला; युक्तिवाद पूर्ण
रवींद्र वायकरांची खासदारकी राहणार का? मुंबई हायकोर्टाने निर्णय राखून ठेवला; युक्तिवाद पूर्ण
Jyotiraditya Shinde : लेडी किलर ते ज्योतिरादित्य शिंदेंजी, तुम्ही खूप सुंदर दिसता, याचा अर्थ चांगली व्यक्ती आहात असं नाही, तुम्ही खलनायकही होऊ शकता; संसदेत जोरदार खडाजंगी!
लेडी किलर ते ज्योतिरादित्य शिंदेंजी, तुम्ही खूप सुंदर दिसता, याचा अर्थ चांगली व्यक्ती आहात असं नाही, तुम्ही खलनायकही होऊ शकता; संसदेत जोरदार खडाजंगी!
परभणीतील हिंसाचारप्रकरणी 40 जणांना अटक, गुन्हे दाखल; आयजी उमाप ॲक्शन मोडवर
परभणीतील हिंसाचारप्रकरणी 40 जणांना अटक, गुन्हे दाखल; आयजी उमाप ॲक्शन मोडवर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

City 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा 11  डिसेंबर 2024 : 07 PM ABP MajhaZero Hour PM Modi With Raj Kapoor Family : राज कपूर यांच्या आठवणीत रमले पंतप्रधान नरेंद्र मोदीZero Hour MVA Internal Issue : मविआतील संघर्षावर नागपूरकरांना काय वाटतं?Zero Hour MVA in BCM Election : पालिकेआधी मविआ फुटणार? उद्धव ठाकरेंचा मेगाप्लॅन कोणता?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लाडक्या बहिणींना गुडन्यूज; आदिती तटकरेंनी स्पष्टच सांगितलं, निकषांबाबत पत्रकच जारी
लाडक्या बहिणींना गुडन्यूज; आदिती तटकरेंनी स्पष्टच सांगितलं, निकषांबाबत पत्रकच जारी
रवींद्र वायकरांची खासदारकी राहणार का? मुंबई हायकोर्टाने निर्णय राखून ठेवला; युक्तिवाद पूर्ण
रवींद्र वायकरांची खासदारकी राहणार का? मुंबई हायकोर्टाने निर्णय राखून ठेवला; युक्तिवाद पूर्ण
Jyotiraditya Shinde : लेडी किलर ते ज्योतिरादित्य शिंदेंजी, तुम्ही खूप सुंदर दिसता, याचा अर्थ चांगली व्यक्ती आहात असं नाही, तुम्ही खलनायकही होऊ शकता; संसदेत जोरदार खडाजंगी!
लेडी किलर ते ज्योतिरादित्य शिंदेंजी, तुम्ही खूप सुंदर दिसता, याचा अर्थ चांगली व्यक्ती आहात असं नाही, तुम्ही खलनायकही होऊ शकता; संसदेत जोरदार खडाजंगी!
परभणीतील हिंसाचारप्रकरणी 40 जणांना अटक, गुन्हे दाखल; आयजी उमाप ॲक्शन मोडवर
परभणीतील हिंसाचारप्रकरणी 40 जणांना अटक, गुन्हे दाखल; आयजी उमाप ॲक्शन मोडवर
संसदेतील कामकाजासाठी 1 मिनिटाला किती खर्च येतो? तुमच्या भुवया उंचावतील
संसदेतील कामकाजासाठी 1 मिनिटाला किती खर्च येतो? तुमच्या भुवया उंचावतील
Bangladesh BNP Protest : बांगलादेशचा मोर्चा त्रिपुरा सीमेपर्यंत धडकणार! भारताने नेमका कोणता निर्णय घेतला?
बांगलादेशचा मोर्चा त्रिपुरा सीमेपर्यंत धडकणार! भारताने नेमका कोणता निर्णय घेतला?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2024 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2024 | बुधवार
Pushpa 2: The Rule : 'गंगम्मा जतारा' म्हणजे नेमकं आहे तरी काय? पुष्पा 2 मध्ये फक्त सहा मिनिटांचा सीन अन् तब्बल 60 कोटींचा चुराडा!
'गंगम्मा जतारा' म्हणजे नेमकं आहे तरी काय? पुष्पा 2 मध्ये फक्त सहा मिनिटांचा सीन अन् तब्बल 60 कोटींचा चुराडा!
Embed widget