एक्स्प्लोर

Morning Headlines 9th September: देश विदेशातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर, वाचा Morning News

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील... 

मोरोक्कोत 6.2 तीव्रतेचा भूकंप, 296 जणांचा मृत्यू, तर शेकडो जखमी, मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भिती

Morocco Earthquake: आफ्रिकन देश मोरोक्कोमध्ये (Morocco Marrakesh Earthquake) पहाटे झालेल्या भूकंपानं मोठ्या प्रमाणावर हाहाकार माजवला आहे. मोरोक्कोमध्ये भूकंपानंतर अनेक इमारती कोसळल्या, ज्यामध्ये 296 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. वाचा सविस्तर 

Chandrababu Naidu Arrest: आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूंना पहाटेच तडकाफडकी अटक, मुलालाही घेतलंय ताब्यात, नेमकं प्रकरण काय?

Chandrababu Naidu Arrested: आंध्र प्रदेशचे (Andhra Pradesh) माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू (Ex Andhra Chief Minister Chandrababu Naidu) यांना आज पहाटे अटक करण्यात आली आहे. स्किल डेव्हलपमेंट कॉरपोरेशनमध्ये घोटाळा (Skill Development Scam Case) केल्याचा नायडू यांच्यावर आरोप आहे. आंध्र प्रदेशमधील नंदयाला इथून सीआयडीनं अटक केली, तर त्यांचा मुलगा नारा लोकेश याला देखील पूर्व गोदावरी जिल्ह्यातून अटक करण्यात आली आहे. वाचा सविस्तर 

Andhra skill development scam : 118 कोटींची लाच, 350 कोटींचा भ्रष्टाचार, चंद्रबाबू नायडूंवर नेमके आरोप काय ?

Andhra skill development scam : आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली सीआयडीने आज अटक केली. सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास आंध्र प्रदेशच्या सीआयडीने तेलगू देसम पार्टीचे प्रमुख नायडू यांना अटक केली. नंदयाल (nandyal) येथे ते बसमध्ये होते. बसमधून उतरताच त्यांना एसआयटी आणि सीआयडीने अटक केली. कौशल विकास घोटाळ्यामध्ये त्यांनी कोट्यवधी रुपयांची लाच घेतल्याचा त्यांचावर आरोप आहे. वाचा सविस्तर 

Lok Sabha Election: आधी सेंगोल अन् मग नव्या संसद भवनात स्थापन केली नटराजाची विशाल मूर्ती... तामिळनाडूवर भाजपचं लक्ष?

Lok Sabha Election 2023: G20 परिषदेसाठी (G20 Summit) सजवलेल्या भारत मंडपममध्ये अष्टधातूपासून बनवलेली 27 फूट उंच आणि 18 टन वजनाची नटराजाची मूर्ती (Nataraja Statue) बसवण्यात आली आहे. ही विशाल मूर्ती जगातील सर्वात मोठी अष्टधातूची मूर्ती असल्याचं म्हटलं जात आहे. यावरुन राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. वाचा सविस्तर 

पोटनिवडणुकीत इंडिया आघाडीची बाजी, भाजपला तीन जागा, पाहा सविस्तर निकाल

Bypolls Result 2023 : सत्ताधारी एनडीएच्या विरोधात देशभरातील सर्व विरोधक एकवटले आहेत. विरोधकांनी एकत्र एक आपल्या आघाडीला इंडिया (I.N.D.I.A) असे नाव दिले होते. देशभरात झालेल्या पोटनिवडणुकीत इंडिया आघाडीला यश मिळाले आहे. सात पैकी चार जागांवर इंडिया आघाडीचे उमेदवार निवडून आले आहेत. भाजपला तीन जागांवर समाधान मानावे लागले. उत्तर प्रदेशची जागा भाजपला जिंकण्यात अपयश आले आहे. पश्चिम बंगालमध्ये ‘इंडिया’तील घटक पक्ष वेगवेगळे लढूनही तृणमूल काँग्रेसने भाजपच्या उमेदवाराला धूळ चारली. उत्तरप्रदेश आणि झारखंडमध्ये मात्र ‘इंडिया’च्या ऐकीचा भाजपला मोठा फटका बसला. केरळमध्ये भाजप स्पर्धक नसल्याने काँग्रेस व ‘माकप’ एकमेकांविरोधात लढले. वाचा सविस्तर 

Weather Update Today: देशातील 'या' 19 राज्यांत आज मुसळधार पावसाचा अंदाज; जाणून घ्या, महाराष्ट्रातील पावसाची स्थिती

Weather Update Today: देशभरात पावसाने (Rain) पुन्हा एकदा हजेरी लावल्याने वातावरण अल्हाददायक झालं असून, वाढलेल्या उष्णतेपासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे. सध्या देशातील बहुतांश राज्यांत पाऊस सुरू आहे. गेल्या अनेक दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने अनेक शहरांत पुन्हा एकदा दमदार बॅटिंग सुरू केली आहे. नवी दिल्लीत शनिवारी आणि रविवारी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडू शकतो, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे दिल्लीतील तापमानात आज घट पाहायला मिळेल. वाचा सविस्तर 

कोण आहे ती चिमुकली, जिच्याशी दिल्ली विमानतळावर गप्पा मारताना दिसले अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडन?

Joe Biden G20 Summit: आज राजधानी दिल्लीत (Delhi News) जगभरातील दिग्गज नेत्यांची मांदियाळी असणार आहे. जी20 साठी (G20 Summit) जगभरातील अनेक देशांचे राष्ट्रपती अन् राष्ट्राध्यक्ष दिल्लीत उपस्थित राहणार आहेत. अशातच जगातील महासत्ता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमेरिकेचे (America) राष्ट्राध्यक्ष जो बायडन (Joe Biden) जी20 परिषदेत सहभागी होण्यासाठी भारतात दाखल झाले आहेत. वाचा सविस्तर 

Asia Cup 2023 : भारत-पाकिस्तान सामन्याबाबत मोठा निर्णय, पाऊस आला तरी....

IND vs PAK Asia Cup 2023 Reserve Day : आशिया चषकात  भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये रविवारी, 10 सप्टेंबर रोजी कोलंबो येथे महामुकाबला रंगणार आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, रविवारी कोलंबो येथे मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 2 सप्टेंबर रोजी कँडी येथे झालेल्या मुसळधार पावसामुळे हायव्होल्टेज सामना रद्द करावा लागला होता.त्यामुळे आता एसीसीने भारत आणि पाकिस्तान सामन्यासाठी राखीव दिवस ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.  क्रिकइन्फोने याबाबतचा निर्णय घेतला आहे. वाचा सविस्तर 

9 September In History : भारतीय धवल क्रांतीचे जनक व्हर्गिस कुरियन यांचे निधन, संगीतकार श्रीधर फडके यांचा जन्म; आज इतिहासात

मुंबई : भारतीय दुग्धोत्पादनातील धवल क्रांतीचे जनक व्हर्गिस कुरियन यांचे निधन आजच्या दिवशी झाले होते. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी ज्यांच्यापासून प्रेरणा घेतली होती ते रशियन तत्वज्ज्ञ आणि लेखक लिओ टॉलस्टॉय यांचा 9 सप्टेंबर रोजी जन्म झाला होता. तर आजच्याच दिवशी 1920 मध्ये मुस्लिम विद्यापीठाला केंद्रीय विद्यापीठाचा दर्जा देण्यात आला. आजच्या दिवशी अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडल्या आहेत. वाचा सविस्तर 

Horoscope Today 9 September 2023 : आज 'या' राशींवर असेल शनिदेवाची कृपा; जाणून घ्या सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य

Horoscope Today 9 September 2023 : आज शनिवार हा दिवस खूप महत्त्वाचा आहे. आज वृश्चिक राशीच्या लोकांच्या कामात वाढ झाल्यामुळे तुमचा आत्मविश्वास आणखी वाढेल. तुम्हाला सर्जनशील कार्यात पूर्ण रस असेल. तर, सिंह राशीच्या लोकांना आपल्या कामात सतर्क राहावे लागेल. एकूणच, मेष ते मीन राशीसाठी आजचा शनिवार नेमका कसा असणार आहे? काय असतील तुमच्या नशिबाचे तारे? जाणून घेऊयात आजचं राशीभविष्य. वाचा सविस्तर 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Shahapur Rain Updates : शहापूरमध्ये पावसाचं रौद्ररुप, जनजीवन पूर्णपणे विस्कळीतAiit Pawar Supporters Join Sharad Pawar:अजितदादांचे 100कार्यकर्ते शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करणारABP Majha Marathi News Headlines 07PM TOP Headlines 07PM 07 July 2024Mumbai Police on Worli Hit and Run Case : वरळीत अपघात कसा घडला? पोलिसांनी नेमकं काय सांगितलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
Eknath Shinde on Uddhav Thackeray : गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
Embed widget