एक्स्प्लोर

Morning Headlines: देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी मॉर्निंग न्यूज एका क्लिकवर

देश विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील

ऑपरेशन कावेरी! "पंतप्रधान मोदींना दीर्घयुष्य लाभो", सुदानच्या संघर्षात अडकलेल्या भारतीयांची घरवापसी 

 सुदानमधल्या (Sudan Crisis)  यादवीत अडकलेल्या भारतीय नागरिकांना घेणारं विमान मुंबईत दाखल झालं आहे. सुदानमध्ये गेल्या बारा दिवसांपासून अंतर्गत यादवी सुरू आहे. त्यामुळं तिथं वास्तव्यास असलेले भारतीय नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळं सुदानमध्ये अडकलेल्या भारतीयांना परराष्ट्र खात्याकडून मायदेशी आणण्यासाठी ऑपरेशन कावेरी (Operation Kaveri) राबवण्यात येत आहे.  वाचा सविस्तर 

 वंदे भारत एक्स्प्रेसला पुन्हा अपघात, गायीची धडक बसल्याने ट्रेनच्या बोनेटचं नुकसान 

 देशातील पहिली सेमी-हाय स्पीड ट्रेन वंदे भारत एक्सप्रेसचा (Vande Bharat Express) पुन्हा एकदा अपघात  झाला आहे. दिल्लीहून  भोपाळला  जाणाऱ्या ट्रेनचा ग्वाल्हेरमध्ये  अपघात झाला. ट्रेनसमोर गाय आल्याने हा अपघात झाला. ही घटना गुरुवारी (27 एप्रिल) संध्याकाळी 6.15 च्या सुमारास घडली. गायीच्या धडकेमुळे गाडीचे बोनेट उघडून समोरील भागाचे नुकसान झालं. सुदैवाने यात कोणत्याही प्रवाशाला दुखापत झालेली नाही वाचा सविस्तर 

 ... तर, बहीण-भावातील लैंगिक संबंधांना मान्यता देण्याची मागणी होईल; केंद्र सरकारचा सुप्रीम कोर्टात युक्तिवाद 

सुप्रीम कोर्टात समलिंगी जोडप्यांना (Same Sex Marriage) मान्यता द्यावी, अशी मागणी करणाऱ्या याचिकेवर गुरुवारी सलग सहाव्या दिवशीदेखील सुनावणी झाली. यावेळी केंद्र सरकारने (Central Government) समलिंगी जोडप्यांच्या विवाहाला विरोध करताना, उद्या बहीण-भावातील लैंगिक संबंधांना मान्यता द्यावी यासाठी याचिका दाखल होतील, अशी भीती व्यक्त केली.  वाचा सविस्तर 

ट्रेनिंगहून परतताना अमेरिकन सैन्याचे दोन हेलिकॉप्टर क्रॅश, कशी घडली दुर्घटना? 

अमेरिकेच्या (America) लष्कराच्या दोन हेलिकॉप्टरचा  गुरूवारी  हेलिकॉप्टरचा अपघात (Helicopter Crash) झाला.  अमेरिकन सैन्याचं दोन हेलिकॉप्टर  ट्रेनिंग पूर्ण करून परतताना हा अपघात झाला आहे. अमेरिकन सैन्याच्या हेलिकॉप्टरचा हा या वर्षातील तिसरा अपघात आहे. अमेरिकन सैन्याचे प्रवक्ते जॉन पेनेल यांनी दिलेल्या माहितीनुसार हेलिकॉप्टरमध्ये दोन व्यक्ती होत्या. वाचा सविस्तर  

देशात सर्वात स्वस्त, महाग पेट्रोल-डिझेल कुठे मिळतंय? पाहा आजचे दर 

 भारतीय तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचे आजचे दर (Petrol-Diesel Price) जाहीर केले आहेत. आज शुक्रवार, 28 एप्रिल 2023 रोजी देशातील महानगरांमध्ये पेट्रोल -डिझेलच्या  दरांत कोणताही बदल झालेला नाही. जागतिक बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतीतील चढ-उताराच्या पार्श्वभूमीवर आज तेल कंपन्यांनी दिल्ली, मुंबई , चेन्नई आणि कोलकाता या महानगरांसह इतर शहरांसाठी तेलाच्या किमती जाहीर केल्या आहेत. 22 मे 2022 पासून तेलाच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. वाचा सविस्तर

पहिल्या बाजीरावाचं निधन, इटलीचा हुकूमशहा मुसोलिनीला लोकांनी गोळ्या घातल्या; आज इतिहासात 

जगाच्या इतिहासामध्ये आजचा दिवस महत्त्वाचा असून आजच्याच दिवशी इटलीचा हुकूमशाह बेनिटो मुसोलिनीची लोकांनी गोळ्या घालून हत्या केली. इटलीचा मुसोलिनी, जर्मनीचा हिटलर आणि स्पेनचा जनरल फ्रॅंको यांनी जगाला दुसऱ्या महायुद्धाच्या खाईत लोटलं. त्यांचा अंत मात्र वाईट पद्धतीने झाला. आजच्याच दिवशी, म्हणजे 28 एप्रिल 1986 रोजी सोव्हिएत युनियनने चेर्नोबिल अणुभट्टीमध्ये अणुगळती झाल्याचं मान्य केलं होतं. ही घटना जगाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची समजली जाते.  वाचा सविस्तर 

आजचा दिवस या 5 राशींसाठी शुभ! जाणून घ्या सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य 

आज शुक्रवार हा महत्त्वाचा दिवस आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी एका शहरातून दुसऱ्या शहरातही जाता येईल. जे घरापासून दूर काम करत आहेत, त्यांना त्यांच्या कुटुंबाची आठवण येईल. आज तुम्हाला मित्रांच्या मदतीने उत्पन्नाच्या अनेक संधी मिळतील. मेष ते मीन राशीसाठी शुक्रवार कसा राहील, काय सांगतात तुमचे भाग्यवान तारे? जाणून घ्या आजचं राशीभविष्य.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolkata Doctors Strike : अखेर संप मिटला, डॉक्टरांचा कामावर परतण्याचा निर्णय, आंदोलक अन् पश्चिम बंगाल सरकारमध्ये समझोता,पण एक अट कायम
अखेर संप मिटला, डॉक्टरांचा कामावर परतण्याचा निर्णय, आंदोलक अन् पश्चिम बंगाल सरकारमध्ये समझोता
Maharashtra Parivartan Mahashakti : 7/12 त्यांच्या नावावर आहे का? तिसऱ्या आघाडीने अखेर रणशिंग फुंकले; राज ठाकरे, जरांगे, आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी हालचाली!
7/12 त्यांच्या नावावर आहे का? तिसऱ्या आघाडीने अखेर रणशिंग फुंकले; राज ठाकरे, जरांगे, आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी हालचाली!
Numerology : कुठल्याही गोष्टीचं पटकन टेन्शन घेतात 'या' जन्मतारखेचे लोक; वाढवतात स्वत:ची डोकेदुखी, दुसऱ्यालाही पाडतात बुचकाळ्यात
कुठल्याही गोष्टीचं पटकन टेन्शन घेतात 'या' जन्मतारखेचे लोक; वाढवतात स्वत:ची डोकेदुखी, दुसऱ्यालाही पाडतात बुचकाळ्यात
Dyanradha Fraud: ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेबाबत केंद्र सरकारचे महत्वाचे निर्देश, 15  दिवसांच्या आत..
ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेबाबत केंद्र सरकारचे महत्वाचे निर्देश, 15 दिवसांच्या आत..
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : 19 September 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सTOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 10 PM 19 September 2024 : ABP MajhaAmit Thackeray Special Report : आणखी एक ठाकरे निवडणूक लढवणार? अमित ठाकरेंची जोरदार चर्चाBalasaheb Thorat on CM : मविआच्या सरकारमध्ये काँग्रेसचा मुख्यमंत्री असेल, बाळासाहेब थोरातांचा दावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolkata Doctors Strike : अखेर संप मिटला, डॉक्टरांचा कामावर परतण्याचा निर्णय, आंदोलक अन् पश्चिम बंगाल सरकारमध्ये समझोता,पण एक अट कायम
अखेर संप मिटला, डॉक्टरांचा कामावर परतण्याचा निर्णय, आंदोलक अन् पश्चिम बंगाल सरकारमध्ये समझोता
Maharashtra Parivartan Mahashakti : 7/12 त्यांच्या नावावर आहे का? तिसऱ्या आघाडीने अखेर रणशिंग फुंकले; राज ठाकरे, जरांगे, आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी हालचाली!
7/12 त्यांच्या नावावर आहे का? तिसऱ्या आघाडीने अखेर रणशिंग फुंकले; राज ठाकरे, जरांगे, आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी हालचाली!
Numerology : कुठल्याही गोष्टीचं पटकन टेन्शन घेतात 'या' जन्मतारखेचे लोक; वाढवतात स्वत:ची डोकेदुखी, दुसऱ्यालाही पाडतात बुचकाळ्यात
कुठल्याही गोष्टीचं पटकन टेन्शन घेतात 'या' जन्मतारखेचे लोक; वाढवतात स्वत:ची डोकेदुखी, दुसऱ्यालाही पाडतात बुचकाळ्यात
Dyanradha Fraud: ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेबाबत केंद्र सरकारचे महत्वाचे निर्देश, 15  दिवसांच्या आत..
ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेबाबत केंद्र सरकारचे महत्वाचे निर्देश, 15 दिवसांच्या आत..
Bachchu Kadu on Mahayuti : स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का? आता इथं आलो आहे, तर महायुती सोडली; बच्चू कडूंचा कडक 'प्रहार'!
स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का? आता इथं आलो आहे, तर महायुती सोडली; बच्चू कडूंचा कडक 'प्रहार'!
Haryana Election : हरियाणात पुतण्याचा काकांना धक्का, मनोहरलाल खट्टर यांच्या भावाचा मुलगा रमित खट्टर काँग्रेसमध्ये दाखल
हरियाणामध्ये काँग्रेसमध्ये जोरदार इनकमिंग,मनोहरलाल खट्टर यांचा पुतण्या रमित खट्टर यांचा मोठा निर्णय, भाजपला धक्का 
Guru Vakri 2024 : अवघ्या 19 दिवसांत गुरू चालणार उलटी चाल; 3 राशींचं भाग्य सोन्यासारखं उजळणार, सुख-संपत्तीत होणार वाढ
अवघ्या 19 दिवसांत गुरू चालणार उलटी चाल; 3 राशींचं भाग्य सोन्यासारखं उजळणार, सुख-संपत्तीत होणार वाढ
Shani 2024 : ऑक्टोबर महिन्यात शनि बदलणार नक्षत्र; 'या' 3 राशींचे लोक होणार मालामाल, जगणार राजासारखं जीवन
ऑक्टोबर महिन्यात शनि बदलणार नक्षत्र; 'या' 3 राशींचे लोक होणार मालामाल, जगणार राजासारखं जीवन
Embed widget