एक्स्प्लोर

Sudan Crisis: ऑपरेशन कावेरी! "पंतप्रधान मोदींना दीर्घयुष्य लाभो", सुदानच्या संघर्षात अडकलेल्या भारतीयांची घरवापसी

Sudan Crisis: सुदानमधून 246 भारतीयांना घेऊन आलेलं विमान मुंबईत दाखल झाले आहे. सुदानमधील अंतर्गत युद्धामुळे तिथले भारतीय असुरक्षित आहेत.

Sudan Violence: सुदानमधल्या (Sudan Crisis)  यादवीत अडकलेल्या भारतीय नागरिकांना घेणारं विमान मुंबईत दाखल झालं आहे. सुदानमध्ये गेल्या बारा दिवसांपासून अंतर्गत यादवी सुरू आहे. त्यामुळं तिथं वास्तव्यास असलेले भारतीय नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळं सुदानमध्ये अडकलेल्या भारतीयांना परराष्ट्र खात्याकडून मायदेशी आणण्यासाठी ऑपरेशन कावेरी (Operation Kaveri) राबवण्यात येत आहे. 

सुदानमधून 246 भारतीयांना घेऊन आलेलं विमान मुंबईत दाखल झाले आहे. सुदानमधील अंतर्गत युद्धामुळे तिथले भारतीय असुरक्षित आहेत. त्यांना सुखरूप भारतात आणण्यासाठी केंद्र सरकारने ऑपरेशन कावेरी सुरू केलं आहे.  या अंतर्गत IAF C17 ग्लोबमास्टर विमानाने 246 भारतीयांना परत आणलंय. केंद्रीय राज्यमंत्री व्ही मुरलीधरन यांनी ही माहिती दिली.  या अगोदर INS सुमेधाने 278 भारतीयांना आणलंय  तर INS तेगने 297 भारतीयांना परत आणलं आहे.

मोदींचे मानले आभार

सुदानहून भारतात परतलेले प्रवासी केंद्र सरकारचे आभार मानत आहे. सुदानहून भारतात परतलेल्या एक ज्येष्ठ महिला प्रवासी  प्रतिक्रिया देताना भावुक झाल्या. त्या म्हणाल्या, "भारत महान देश आहे. पंतप्रधान मोदींना दीर्घयुष्य लाभो". तर मुंबईत दाखल झालेल्या निशा मेहता यांनी मोदींचे आभार मानले. 

भारतात परतल्याचा आनंद प्रत्येक प्रवाशांच्या चेहऱ्यावर दिसत होता. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील एक उच्चस्तरीय बैठक बोलावली होती. या बैठकीत तीन हजाराहून अधिक अडकलेल्या भारतीयांनी सुरक्षित मायदेशी परत आणण्याचे निर्देश दिले होते. 

1100 भारतीय सुखरुप परत

अंतर्गत संघर्षग्रस्त सुदानमध्ये अडकलेल्या भारतीयांना आधी जहाजानं सौदीची राजधानी जेद्दाहमध्ये आणावं लागंत आणि मग तिथून हवाई मार्गे त्यांना भारतात आणलं जातं. आतापर्यंत  एकूण 1100 भारतीयांना सुखरुप परत आणण्यात आलं आहे. सर्व देशांच्या नागरिकांना मायदेशी नेता यावं म्हणून सुदानमध्ये युद्धबंदी घोषित करण्यात आली आहे. 

इतर महत्त्वाच्या बातम्या :

Sudan Crisis : सुदानमध्ये गृहयुध्द! सांगली जिल्ह्यातील 100 च्या आसपास नागरिक सुदानमध्ये अडकले; कुटुंबीय चिंतेत

महत्त्वाच्या बातम्या

Congress : गृहमंत्र्यांचा पराभव करत जिंकलेली जागा काँग्रेसनं पुन्हा मिळवली, दतियामधील काँग्रेसच्या विजयाची पाच कारणं
गृहमंत्र्यांचा पराभव करत जिंकलेली जागा काँग्रेसनं पुन्हा मिळवली, दतियामधील काँग्रेसच्या विजयाची पाच कारणं
PM Modi Video Row : मार्क झुकरबर्ग यांनी माफी मागावी, नरेंद्र मोदींचा व्हिडिओ हटवल्याचं प्रकरण तापलं, संसदीय समितीचे अध्यक्ष निशिकांत दुबे आक्रमक
मार्क झुकरबर्ग यांनी माफी मागावी, मोदींचा व्हिडिओ हटवल्याचं प्रकरण तापलं, निशिकांत दुबे आक्रमक 
Prashant Kishor : भाजपच्या 'चाणक्या'सह राष्ट्रीय अध्यक्षांना धोबीपछाड, बांकीपूरमध्ये प्रशांत किशोर यांच्या विजयाची पाच कारणे
भाजपच्या 'चाणक्या'सह राष्ट्रीय अध्यक्षांना धोबीपछाड, बांकीपूरमध्ये प्रशांत किशोर यांच्या विजयाची पाच कारणे
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया

व्हिडीओ

BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report
Voting Right Sold : मताधिकाराचा लिलाव; जिल्हा बँक निवडणुकीआधी धक्कादायक प्रकार | Special Report
Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FDA Action In Ambajogai : ऑनलाईन तक्रारीची तातडीने दखल, अंबाजोगाईत चायनीज सेंटरवर एफडीएची धडक कारवाई
ऑनलाईन तक्रारीची तातडीने दखल, अंबाजोगाईत चायनीज सेंटरवर एफडीएची धडक कारवाई
Congress : गृहमंत्र्यांचा पराभव करत जिंकलेली जागा काँग्रेसनं पुन्हा मिळवली, दतियामधील काँग्रेसच्या विजयाची पाच कारणं
गृहमंत्र्यांचा पराभव करत जिंकलेली जागा काँग्रेसनं पुन्हा मिळवली, दतियामधील काँग्रेसच्या विजयाची पाच कारणं
Rahul Gandhi : जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
Nifty 50 : निफ्टी 50 पाच महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला, सेन्सेक्स वधारला, शेअर बाजारातील तेजीचं कारण काय?
निफ्टी 50 पाच महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला, सेन्सेक्स वधारला, शेअर बाजारातील तेजीचं कारण काय?
Prashant Kishor : बांकीपूरमध्ये प्रशांत किशोर जिंकत आहेत म्हणजेच भाजप जिंकतंय, लालू प्रसाद यादव यांची लेक मीसा भारती यांचा दावा
जनतेला सत्य माहिती नाही, प्रशांत किशोर हेच भाजपचे उमेदवार, लालू प्रसाद यादव यांची कन्या मीसा भारतींचा दावा
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
Embed widget