एक्स्प्लोर

आजचा चंद्र निरखून पाहा, कारण...

मुंबई : आज चैत्र पौर्णिमा... आज जेव्हा पौर्णिमेचा चंद्र पाहाल, तेव्हा एक गोष्ट तुमच्या ध्यानात येईल.. की नेहमीच्या पौर्णिमेला दिसतो तसा आजचा चंद्र भलामोठ्ठा टप्पोरा नाही. तर आजचा चंद्र एरवीच्या पौर्णिमेपेक्षा तुलनेने लहान आहे.   आजचा चंद्र लहान आहे, त्यामध्ये चैत्र पौर्णिमा किंवा हनुमान जयंतीचा काहीही संबंध नाही. तर हा एक खगोलीय चमत्कार आहे. असा प्रकार साधारणपणे पंधरा वर्षातून एकदाच होतो. या चमत्काराला लघुचंद्र किंवा इंग्रजीवाले मिनी मून म्हणतात. एरवीच्या पौर्णिमेला ते फुल मून म्हणतात.   चंद्र पृथ्वीपासून 3 लाख 84 हजार किलोमीटर अंतरावर आहे. मात्र काल परवा आणि आज या पौर्णिमेच्या आधीच्या आणि नंतरच्या दिवसात पृथ्वी आणि चंद्रामधील अंतर हे जवळपास 4 लाख 6 हजार 350 किमीपर्यंत वाढलं आहे. चंद्राच्या पृथ्वीभोवती फिरण्याच्या कक्षेमुळे हा बदल होत असतो. म्हणजे आताच्या चैती पौर्णिमेला चंद्र पृथ्वीपासून सर्वात लांब आहे. म्हणून तो आपल्याला तुलनेने लहान दिसत आहे.   तसंही आपल्याकडील हौशी आकाश निरीक्षकांना खऱ्या अर्थाने मिनी मून पाहता येणार नाही कारण चंद्र पृथ्वीपासून सर्वाधिक दूरच्या कक्षेत असण्याची वेळ आज सकाळी 10.55 च्या सुमारास होती. मात्र चंद्र पृथ्वीपासून लांबच्या कक्षेत असल्यामुळे आज रात्रीही तुलनेने चंद्र लहानच दिसेल.   यानंतर असा खगोलीय चमत्कार 10 डिसेंबर 2030 रोजी होईल.   चंद्र जेव्हा पृथ्वीच्या सर्वाधिक जवळ असतो, तेव्हा त्या स्थितीला सुपरमून म्हणतात. सुपरमून आणि मिनी मून या चंद्राच्या दोन स्थितीतील फरक हा साधारणपणे 14 टक्क्यांपर्यत असतो.

महत्त्वाच्या बातम्या

देशाला मोदीजी हवे आहेत, राहुल गांधींना अतिडावी व्यवस्था उभी करायचीय, मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल, म्हणाले संविधान वाचवण्यासाठी आम्ही रस्त्यावर 

Amit Shah Vs Rahul Gandhi : 'किमान नकली संसदेत तरी पंतप्रधान व्हा',  अमित शाहांचा राहुल गांधींना टोला; भाजपच्या 'लोकतंत्र बचावो' पदयात्रेत काँग्रेसला झोडपलं
'किमान नकली संसदेत तरी पंतप्रधान व्हा',  अमित शाहांचा राहुल गांधींना टोला; भाजपच्या 'लोकतंत्र बचावो' पदयात्रेत काँग्रेसला झोडपलं
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 नोव्हेंबर 2026 | सोमवार

Imran Khan : OCI कार्डधारक असताना SIR आंदोलनात का गेला? तुमचा आणि भारतातील आंदोलनाचा काय संबंध? इम्रान खानला न्यायालयाने फटकारले
OCI कार्डधारक असताना SIR आंदोलनात का गेला? तुमचा आणि भारतातील आंदोलनाचा काय संबंध? इम्रान खानला न्यायालयाने फटकारले

व्हिडीओ

Sanjay Raut : अमित शहांची केंद्रीय गृहमंत्रिपदावरून तातडीने हकालपट्टी करा; संजय राऊतांची थेट मागणी
Coffee With Kaushik Sandeep Tamgadge : चीनची घुसखोरी ते म्यानमारमधील तस्करी, भिडणारा अधिकारी
India Alliance Vs BJP : 'इंडिया' आघाडीचा महामोर्चा, भाजपच्या देशभरात पदयात्रा Special Report
Inflation Diwali : दिवाळीपूर्वीच महागाईचा दणका...CNG चे दर वाढले, जेट इंधनातही भाववाढ Special Report
Sanjay Raut Delhi PC : रावणलीला' संपवण्यासाठीच रामलीला मैदानावर आंदोलन! संजय राऊतांचा घणाघात

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Amit Shah Vs Rahul Gandhi : 'किमान नकली संसदेत तरी पंतप्रधान व्हा',  अमित शाहांचा राहुल गांधींना टोला; भाजपच्या 'लोकतंत्र बचावो' पदयात्रेत काँग्रेसला झोडपलं
'किमान नकली संसदेत तरी पंतप्रधान व्हा',  अमित शाहांचा राहुल गांधींना टोला; भाजपच्या 'लोकतंत्र बचावो' पदयात्रेत काँग्रेसला झोडपलं
सराफ व्यावसायिकाचं भरदिवसा इनोव्हातून अपहरण, सर्वत्र खळबळ; पोलीस तपासात धक्कादायक ट्विस्ट, तेलंगणा कनेक्शन
सराफ व्यावसायिकाचं भरदिवसा इनोव्हातून अपहरण, सर्वत्र खळबळ; पोलीस तपासात धक्कादायक ट्विस्ट, तेलंगणा कनेक्शन
देशाला मोदीजी हवे आहेत, राहुल गांधींना अतिडावी व्यवस्था उभी करायचीय, मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल, म्हणाले संविधान वाचवण्यासाठी आम्ही रस्त्यावर 
देशाला मोदीजी हवे आहेत, राहुल गांधींना अतिडावी व्यवस्था उभी करायचीय, मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल, म्हणाले संविधान वाचवण्यासाठी आम्ही रस्त्यावर 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 नोव्हेंबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 नोव्हेंबर 2026 | सोमवार
Imran Khan : OCI कार्डधारक असताना SIR आंदोलनात का गेला? तुमचा आणि भारतातील आंदोलनाचा काय संबंध? इम्रान खानला न्यायालयाने फटकारले
OCI कार्डधारक असताना SIR आंदोलनात का गेला? तुमचा आणि भारतातील आंदोलनाचा काय संबंध? इम्रान खानला न्यायालयाने फटकारले
जम्मू आणि काश्मीरमधील नॅशनल कॉन्फरन्सच्या 25 आमदारांचा सीएम ओमर अब्दुल्लांना 14 दिवसांचा अल्टिमेटम; 'मागण्या मान्य न झाल्यास..'

रस्त्याचे काम सुरु असतानाच मशीनचा उच्च दाबाच्या तारेला स्पर्श; कंत्राटदारासह 8 मजुरांचा विजेचा धक्क्याने अंत, 5 जण जखमी

दिवाळीपूर्वी पर्यटकांना गुडन्यूज, रायगडवरील रोप-वे पुन्हा सुरू; देखभालीसाठी दीड महिन्यांपासून होता बंद

Embed widget