एक्स्प्लोर

महात्मा गांधींच्या पणतीला दक्षिण आफ्रिकेत 3.22 कोटी रुपयांच्या फसवणुकीच्या गुन्ह्याखाली सात वर्षांची शिक्षा

महात्मा गांधी यांच्या पणती आशिष लता रामगोबिन (Ashish Lata Ramgobin) यांना दक्षिण आफ्रिकेच्या दर्बनच्या एका न्यायालयाने सात वर्षांची शिक्षा सुनावली आहे. आशिष लता रामगोबिन यांच्यावर 3.22 कोटी रुपयांच्या फसवणुकीचा आरोप आहे.

डर्बन : महात्मा गांधी यांच्या पणती आणि प्रसिद्ध मानवी हक्क कार्यकर्त्या इला गांधी यांची मुलगी असलेल्या आशिष लता रामबोगिन यांना दक्षिण आफ्रिकेच्या डर्बनच्या न्यायालयानाने आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणात सात वर्षांची शिक्षा सुनावली आहे. 56 वर्षीय आशिष लता रामबोगिन यांच्यावर एसआर महाराज या व्यापाराला 6.2 मिलियन रॅन्ड म्हणजे 3.22 कोटी रुपयांना फसवल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. 

आशिष लता रामबोगिन यांनी एका व्यवहाराच्या आयातीसाठी आणि सीमा शुल्कासाठी ही रक्कम देण्यात आली होती. तसेच या व्यवहारात जो काही फायदा होईल त्याचाही हिस्सा संबंधित व्यापाराला दिला नसल्याचा ठपकाही त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. 

कोण आहेत आशिष लता रामबोगिन? 
आशिष लता रामबोगिन या प्रसिद्ध मानवी हक्क इला गांधी आणि दिवंगत मेवा रामगोविंद यांच्या कन्या आहेत. दक्षिण आफ्रिकेत महात्मा गांधींनी स्थापन केलेल्या फिनिक्स या आश्रमाचे पुनुरुज्जीवन करण्यामध्ये त्यांचा महत्वपूर्ण वाटा होता. 

आशिष लता रामबोगिन यांच्या विरोधात 2015 साली या खटल्याची सुरुवात झाली होती. भारतातून आफ्रिकेला येणाऱ्या काही मालावरच्या आयात आणि सीमा शुल्काची रक्कम भरायला पैसे हवे असं सांगत आशिष लता रामबोगिन यांनी संबंधित व्यापाऱ्याकडून पैसे घेतले होते. त्यावेळी या मालासंबंधी सर्व कागपत्रेही दाखवण्यात आली होती. या व्यवहारात जो काही नफा होईल त्यामध्येही संबंधित व्यापाऱ्याला वाटा देण्याचं आशिष लता रामबोगिन यांनी कबुल केलं होतं. त्यानंतर एका महिन्यानंतर त्या व्यापाऱ्याच्या असं लक्षात आलं की, या मालाची आयात झाली आहे, त्याचे सीमा शुल्कही भरले आहे पण त्यांना त्याचे पैसे मिळाले नाहीत. मग त्या व्यापाऱ्याने आशिष लता रामबोगिन  यांच्या विरोधात खटला दाखल केला. 

महत्वाच्या बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Prakash Ambedkar : विधानसभा निकालापूर्वी प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; पॉलिटिकल स्टँड क्लिअर करुन टाकला, म्हणाले...
विधानसभा निकालापूर्वी प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; पॉलिटिकल स्टँड क्लिअर करुन टाकला, म्हणाले...
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Prakash Ambedkar : विधानसभा निकालापूर्वी प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; पॉलिटिकल स्टँड क्लिअर करुन टाकला, म्हणाले...
विधानसभा निकालापूर्वी प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; पॉलिटिकल स्टँड क्लिअर करुन टाकला, म्हणाले...
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
ब्रेकअप झाल्यामुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
ब्रेकअपमुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज ठाकरे मुख्यमंत्री होणार? सर्वेक्षण काय सांगतं, मतदारराजा कुणाच्या हाती सत्तेची चावी देणार?
राज ठाकरे मुख्यमंत्री होणार? सर्वेक्षण काय सांगतं, मतदारराजा कुणाच्या हाती सत्तेची चावी देणार?
Maharashtra Vidhan Sabha Exit Poll 2024: महाड, कागल आणि वर्सोव्यात धक्कादायक निकालाची शक्यता, राज्यातील या 32 उमेदवारांचा विजय पक्का, प्रजातंत्रचा एक्झिट पोल
महाड, कागल आणि वर्सोव्यात धक्कादायक निकाल? राज्यातील 'या' 32 उमेदवारांचा विजय पक्का, प्रजातंत्रचा एक्झिट पोल
Embed widget