OBC Reservation History : भाजपच्या कमंडलला व्हीपी सिंहांचे 'मंडल'ने उत्तर, पवारांनी ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा जीआर काढला; असा झाला OBC आरक्षणाचा जन्म

History Of OBC Reservation In India
History Of OBC Reservation In India: मोराराजी देसाई सरकारने नेमलेल्या मंडल कमिशनने 3743 जातींना OBC आरक्षण देण्याची शिफारस केली होती. 10 वर्षांनी व्ही पी सिंहानी ओबीसी आरक्षण लागू केल्याचं जाहीर केलं.
मुंबई: राज्यात सध्या मराठा आरक्षण आंदोलन (Maratha Reservation) आणि ओबीसी मेळाव्यामुळे (OBC Melava) राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं चित्र आहे. त्यापाठोपाठ धनगर, लिंगायत आणि इतर समाजानींही आरक्षणाची मागणी




