एक्स्प्लोर
Advertisement
गोध्रा हत्याकांड : 11 जणांची फाशी रद्द, सर्व 31 आरोपींना जन्मठेप!
या घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 10 लाख रुपये देण्याचे आदेशही कोर्टाने दिले आहेत.
अहमदाबाद : गोध्रा हत्याकांडातील 11 आरोपींची फाशीची शिक्षा रद्द करण्यात आली असून या शिक्षेचं रुपांतर जन्मठेपेत करण्यात आलं आहे. गुजरात हायकोर्टाने हा निर्णय दिला. शिवाय या घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 10 लाख रुपये देण्याचे आदेशही कोर्टाने दिले आहेत.
गोध्रा हत्याकांडात 31 जणांना शिक्षा सुनावण्यात आली होती. 11 आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात आली. त्यांची शिक्षा आता जन्मठेपेत बदलली आहे. शिवाय 20 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. मात्र आता सर्व आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
या आरोपींची फाशीची शिक्षा जन्मठेपेत बदलली
- बिलाल इस्माइल उर्फ हाजी बिलाल
- अब्दुल रझाक कुरकरु
- रामझानी बिनयामीन बेहरा
- हसन अहमद चरखा
- जाबीर बिनयामीन बहेरा
- महेबूब चंदा
- सलीम युसूफ जर्दा
- सिराझ मोहम्मद मेडा
- इरफान कलंदर
- इरफान पातलिया
- महेबूब हसन लतिको
- सुलेमान अहमद हुसैन
- अब्दुल रहेमान धंतीया
- कासीम अब्दुल सत्तार बिरयानी
- शौकत मौलवी इस्माइल बदाम
- अनवर मोहम्मद मेहडा उर्फ लालू
- सिद्दिक माटुंगा
- महेबूब याकुब मीठा उर्फ पोपा
- सोहेब युसूफ अहमद कलंदर
- अब्दुल सत्तार पातलिया
- सिद्दिक महोम्मद मोरा
- अब्दुल सत्तार इब्राहिम असला
- अब्दुल रऊफ
- युनुस अब्दुल हक उर्फ घडियाली
- इब्राहिम अब्दुल रझाक
- बिलाल अब्दुला बदाम
- हाजी भूरीया उर्फ फारुक
- अयुब अब्दुल गनी इस्माइल पातलिया
- इरफान सिराज घांची
- मोहम्मद हनीफ मौलवी इस्माइल बदाम
- शौकत युसूफ मोहन
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement