एक्स्प्लोर

Kerala Abp C-Voter Exit Poll Results 2021 : केरळमधील जनतेच्या मनात काय? पाहा 'एक्झिट पोल' आज संध्याकाळी 5 वाजता

केरळमधील 140 जागांवर 6 एप्रिल रोजी 73.58 टक्के मतदान झाले. गेल्या 40 वर्षात केरळमधील कोणतेही आघाडीचे सरकार सलग दुसर्‍या वेळी सत्तेवर येऊ शकले नाही आणि मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्या दृष्टीने हा कल एक आव्हान आहे.

Kerala Exit Poll Result 2021 Date Time: केरळमध्ये 140 जागांसाठी 6 एप्रिल रोजी मतदान पार पडलं. या निवडणुकीचा निकाल 2 मे रोजी जाहीर केला जाणार आहे. आज एबीपी न्यूजच्या एक्झिट पोलवरुन तुम्ही अंदाज लावू शकता की जनतेच्या मनात नक्की काय आहे.  लेफ्टला पुन्हा एकदा संधी मिळेल की भाजपा सत्ता काबिज करण्यात यशस्वी होईल. याचे उत्तर 2 मे रोजी मिळेल, परंतु आपण आजच एक्झिट पोलद्वारे याचा अंदाज लावू शकता.

केरळमधील सध्याची परिस्थिती

6 एप्रिल रोजी केरळमधील 140 जागांवर 73.58 टक्के मतदान झाले. केरळमध्ये डाव्यांनी आपला गड राखणे हे एक आव्हान आहे. सीपीएमच्या नेतृत्वात डाव्या आघाडीसाठी केरळ विधानसभेची निवडणूक अत्यंत महत्वाची आहे. मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्या नेतृत्वात डाव्यांसमोर केरळची निवडणूक अस्तित्वाचा प्रश्न आहे.

केरळाचा कल

गेल्या 40 वर्षात केरळमधील कोणतेही आघाडीचे सरकार सलग दुसर्‍या वेळी सत्तेवर येऊ शकले नाही आणि मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्या दृष्टीने हा कल एक आव्हान आहे. केरळमध्ये कॉंग्रेसप्रणित यूडीएफ आणि सीपीएमच्या नेतृत्वाखालील एलडीएफ यामधून सरकार स्थापन करत आले आहेत. यावेळी जनतेने बदलासाठी मतदान केले की डाव्यांना पुन्हा संधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

केरळ विधानसभेची निवडणूक फक्त डाव्यांची निवडणूक नव्हे तर अस्तित्वाची लढाई आहे. पश्चिम बंगाल आणि त्रिपुरासारख्या राज्यांबाहेर गेल्यानंतर डाव्या विचारांच्या राजकारणासाठी केरळचा किल्ला जतन करणे फार महत्वाचे आहे. केरळमध्ये दर पाच वर्षानंतर सत्ता बदलण्याची परंपरा 1980 पासून चालू आहे. 

प्रमुख उमेदवार
 
लेफ़्ट डेमोक्रेटिक फ्रंट (एलडीएफ़)

पिनराई विजयन (सीपीएम) - धर्मदम, कन्नूर
केके शैलजा (सीपीएम) - मत्तानूर, कन्नूर
के. सुरेंद्रन (सीपीएम) - कज़हाकूट्टम, तिरुवनंतपुरम
मर्सीकुट्टी अम्मा (निर्दलीय) - कुंदारा, कोल्लम ज़िला
एमबी राजेश (सीपीएम) - थ्रिथला, पलक्कड़ जिला
केटी जलील (निर्दलीय) - थावनूर, मलप्पुरम ज़िला

यूनाइटेड डेमोक्रेटिक फ्रंट (यूडीएफ़)

ओमान चांडी (कांग्रेस) - पुट्टुपल्ली, कोट्टायम
रमेश चेन्निथला (कांग्रेस) - हरिपद, अलापुझा
मुल्लापल्ली रामचंद्रन - वटाकारा
के मुरलीधरन (कांग्रेस) - नेमोम, तिरुवनंतपुरम
पीके कुन्हालीकुट्टी (आईयूएमएल) - वेंगारा, कोझीकोड
नूरबीना राशिद (आईयूएमएल) - कोझीकोड साउथ, कोझीकोड

नेशनल डेमोक्रेटिक फ्रंट (एनडीए)

के सुरेंद्रन (बीजेपी) - मंजेश्वर, कासरगोड ज़िला, और कोन्नी, पठानमथिट्टा
कुम्मनम राजशेखरन (बीजेपी) - नेमोम, तिरुवनंतपुरम
शोभा सुरेंद्रन (बीजेपी) - कजहाकूट्टम, तिरुवनंतपुरम

खालील जागांवर जिंकण्याची भाजपची खात्री

कुम्मानम राजशेखरन, पूर्व राज्य प्रमुख (निमोम),
सोभा सुरेंद्रन, राज्य महासचिव (कजाककुट्टम),
कृष्ण कुमार, अभिनेता (तिरूवनंतपुरम-शहर)
वीवी राजेश, ज्येष्ठ नेता (वट्टीयोर्कवु).

निवडणुकीचे प्रमुख प्रश्न कोणते?

भ्रष्टाचार: एलडीएफने वादळ, पूर, निपा विषाणू, कोविड या सर्व प्रकारच्या संकटांचा सामना केला आहे. परंतु निवडणुकीत सोन्याच्या तस्करीसारख्या बाबींशी संबंधित भ्रष्टाचाराचे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. शबरीमाला हा मोठा मुद्दा आहे. विशेषत: मध्य आणि दक्षिण केरळमध्ये.

कुठं कुठं पाहू शकता एक्सिट पोल

लाईव्ह टीव्ही: https://marathi.abplive.com/live-tv
मराठी वेबसाइट: https://marathi.abplive.com/  
इंग्रजी वेबसाइट: https://news.abplive.com/  

YouTube

हिंदी यूट्यूब: https://www.youtube.com/channel/UCmphdqZNmqL72WJ2uyiNw5w  
इंग्रजी यूट्यूब: https://www.youtube.com/user/abpnewstv  
मराठी युट्युब: https://youtube.com/c/abpmajhatv  

हिंदी फेसबुक अकाउंट: facebook.com/abpnews    
इंग्रजी फेसबुक अकाउंट: facebook.com/abplive    
मराठी फेसबुक अकाउंट: https://www.facebook.com/abpmajha  

ट्विटर हॅंडल: https://twitter.com/abpmajhatv?s=09  
इंस्टाग्राम: https://instagram.com/abpmajhatv?igshid=mddulihsde0q

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nawab Malik at Ajit Pawar : अजित पवार यांच्या घरी डिनर डिप्लोमसी, नवाब मलिकांची खास उपस्थिती!Deekshabhoomi Underground Parking Issue : नागपूर दीक्षाभूमी आंदोलन कुणी भडकवलं? Spcial ReportTop 25 : रात्रीच्या राज्यातील 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 02 July 2024 : ABP MajhaVidhan Parishad Election Special Report : घेणार माघार की होणार घोडेबाजार? विधानपरिषदेत कुणाचा गेम?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
Embed widget