एक्स्प्लोर

Karnataka Election Results 2023 : माजी मुख्यमंत्र्यांची दोन्ही मुलं एकमेकांविरोधात उभे; एक काँग्रेसचा, दुसरा भाजपचा उमेदवार, कोण जिंकणार?

Karnataka Election Results 2023 : कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एस. बंगारप्पा (दिवंगत) यांचा एक मुलगा मधु बंगारप्पा यांना काँग्रेसकडून तर दुसरा मुलगा कुमार बंगारप्पा यांना भाजपकडून उमेदवारी मिळाली आहे.

Karnataka Election Results 2023 : कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे निकाल आज (13 मे) जाहीर होत आहेत. दुपारी 1 वाजेपर्यंतच्या कलांमध्ये काँग्रेसला (Congress) स्पष्ट बहुमत मिळालं आहे. कर्नाटकातील विधानसभेच्या (Karnataka Assembly Elections 2023) एकूण 224 जागांपैकी काँग्रेसला 130 पेक्षा जास्त जागा मिळताना दिसत आहेत, तर बहुमतासाठी 113 जागांची गरज आहे. या निवडणुकीत अनेक धक्कादायक निकाल पाहायला मिळाले तसंच काही रंजक लढतीही पाहायला मिळाल्या. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एस बंगारप्पा यांच्या दोन मुलांनी या निवडणुकीत नशीब आजमावले आहे. विशेष म्हणजे दोघे सख्खे एकमेकांच्या विरोधात उभे आहे. एक जण काँग्रेसच्या तर दुसरा भाजपच्या (BJP) तिकीटावर निवडणूक लढत आहे. त्यामुळे या निवडणुकीत कोणाचा विजय होणार, याची उत्सुकता लागली आहे.

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एस. बंगारप्पा (दिवंगत) यांचा एक मुलगा मधु बंगारप्पा (Madhu Bangarappa) यांना काँग्रेसकडून तर दुसरा मुलगा कुमार बंगारप्पा यांना भाजपकडून उमेदवारी मिळाली आहे. शिमोग्गा जिल्‍ह्यातील सोराब विधानसभा मतदारसंघ हा कर्नाटक निवडणूक 2023 मधील सर्वाधिक चर्चेत असलेला मतदारसंघ आहे. इथे प्रमुख लढत आहे कुमार बंगारप्पा आणि मधु बंगारप्पा या दोन सख्ख्या भावांमध्ये. हे दोघेही कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री दिवंगत एस. बंगारप्पा यांचे पुत्र आहेत. निवडणूक निकालांच्या कलांमध्ये मधु बंगारप्पा आघाडीवर आहेत, तर कुमार बंगारप्पा पिछाडीवर आहेत.

2004 पासून दोन्ही भाऊ एकमेकांच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात

2018 च्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात कुमार बंगारप्पा यांनी मधु बंगारप्पा यांचा 3,286 मतांनी पराभव केला होता. कुमार यांनी 2018 च्या निवडणुकीपूर्वी काँग्रेस सोडली आणि भाजपमध्ये प्रवेश केला, तर सोराबचे तत्कालीन आमदार मधु जेडीएसकडून पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात होते. परंतु त्यावेळी त्यांचा पराभव झाला होता. यानंतर मधू बंगारप्पा यांनी 2021 मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला. विशेष म्हणजे हे दोघे भाऊ 2004 पासून एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवत आहेत आणि तेव्हा त्यांचे वडील एस बंगारप्पा देखील हयात होते.

काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष 

कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालात काँग्रेसने बहुमताचा आकडा पार केला आहे. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष सुरु केला आहे. देशात अनेक ठिकाणी काँग्रेस कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून, फुलांचा वर्षाव करुन आणि ढोल ताशांच्या गजरात विजयाचा आनंद साजरा करण्यास सुरुवात केली आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

Omraje Nimbalkar: ओमराजेंना पुण्यातून दिल्लीला नेलं, चार्टर्डमध्ये तानाजी सावंतांचा पुढाकार; 10 तारखेलाच दिल्लीत बैठक
ओमराजेंना पुण्यातून दिल्लीला नेलं, चार्टर्डमध्ये तानाजी सावंतांचा पुढाकार; 10 तारखेलाच दिल्लीत बैठक
Shivsena case in Supreme Court: गेली 3 वर्षे 10 महिने अन् 28 दिवसांपासून ठाकरेंची गल्ली ते दिल्ली न्यायासाठी फरफट; अजूनही तारीख पे तारीख सुरुच असताना पक्ष पुन्हा फोडला
गेली 3 वर्षे 10 महिने अन् 28 दिवसांपासून ठाकरेंची गल्ली ते दिल्ली न्यायासाठी फरफट; अजूनही तारीख पे तारीख सुरुच असताना पक्ष पुन्हा फोडला
'समाजवादी पक्षात मोठी फूट पडणार, अमित शाहांना चिठ्ठी पाठवली आहे...' मंत्र्यानं केला दावा; आप, तृणमुलनंतर ठाकरे शिवसेनेंतर आता समाजवादी पक्षाचा नंबर?
'समाजवादी पक्षात मोठी फूट पडणार, अमित शाहांना चिठ्ठी पाठवली आहे...' मंत्र्यानं केला दावा; आप, तृणमुलनंतर ठाकरे शिवसेनेंतर आता समाजवादी पक्षाचा नंबर?
Operation Tiger UBT Shivsena: मोठी बातमी : ठाकरेंच्या 6 फुटीर खासदारांचा गट स्थापन, आता शिंदेंच्या शिवसेनेत विलीन होणार!
मोठी बातमी : ठाकरेंच्या 6 फुटीर खासदारांचा गट स्थापन, आता शिंदेंच्या शिवसेनेत विलीन होणार!

व्हिडीओ

Sushma Andhare On Operation Tiger : ओमराजेंबद्दल गौप्यस्फोट, सुषमा अंधारेंची खळबळजनक पत्रकार परिषद
Ambadas Danve On Operation Tiger : दम असेल तर निवडून आणा, दुसऱ्यांची पोरं का लागतात
Nitin Deshmukh On Operation Tiger : फुटणाऱ्यांना लाज वाटू दे, मशालीवर निवडून आलात
Operation Tiger : ऑपरेशन टायगर - दिल्लीत हालचालींना वेग, एकनाथ शिंदे आणि UBT खासदार दिल्लीत
Maharashtra Operation Tiger : ठाकरेंचे सहा खासदार शिंदेंच्या गळाला? कोण कुठे आहे? आत्ताची मोठी अपडेट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Iran War LIve Update: 'तर आम्ही त्यांच्यावर पुन्हा बॉम्बहल्ला करू..' इराण अमेरिका शांतता करारावर डोनाल्ड ट्रम्पचा पुन्हा सनसनाटी दावा
'तर आम्ही त्यांच्यावर पुन्हा बॉम्बहल्ला करू..' इराण अमेरिका शांतता करारावर डोनाल्ड ट्रम्पचा पुन्हा सनसनाटी दावा
Omraje Nimbalkar: ऑपरेशन टायगरवर ओमराजे निंबाळकरांची पहिली प्रतिक्रिया; अखेर फोन उचलला, म्हणाले मी दिल्लीला गेलो नाही
ऑपरेशन टायगरवर ओमराजे निंबाळकरांची पहिली प्रतिक्रिया; अखेर फोन उचलला, म्हणाले मी दिल्लीला गेलो नाही
Uddhav Thackeray vs Eknath Shinde: पहिल्या केसला तारीख पे तारीखचा खेळखंडोबा सुरुच, आता पुन्हा ठाकरे विरुद्ध शिंदे कायदेशीर लढाई; असीम सरोदेंनी सांगितलं फुटीर खासदारांचं भवितव्य
पहिल्या केसला तारीख पे तारीखचा खेळखंडोबा सुरुच, आता पुन्हा ठाकरे विरुद्ध शिंदे कायदेशीर लढाई; असीम सरोदेंनी सांगितलं फुटीर खासदारांचं भवितव्य
वयाच्या 26व्या वर्षी आमदार अन् दोन वर्षांपूर्वी विक्रमी मतांनी दुसऱ्यांदा खासदार; आता शिंदेंच्या गळाला लागताच पुण्यातून दुसऱ्या मार्गाने कलटी मारली, फुटीर ओमराजेंचीच सर्वाधिक चर्चा का होत आहे?
वयाच्या 26व्या वर्षी आमदार अन् दोन वर्षांपूर्वी विक्रमी मतांनी दुसऱ्यांदा खासदार; आता शिंदेंच्या गळाला लागताच पुण्यातून दुसऱ्या मार्गाने कलटी मारली, फुटीर ओमराजेंचीच सर्वाधिक चर्चा का होत आहे?
डी लिमिटेशन विधेयकासाठीच फोडाफोडी, हकुमशाही आणण्याचा प्रयत्न; खासदार फुटीवर माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
डी लिमिटेशन विधेयकासाठीच फोडाफोडी, हकुमशाही आणण्याचा प्रयत्न; खासदार फुटीवर माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
Missing Link Accident: मुंबई-पुणे मिसिंग लिंकच्या ब्रिजवर भीषण अपघात; कारवर चढली फॉर्च्यूनर, 4 गाड्या एकमेकांना धडकल्या
मुंबई-पुणे मिसिंग लिंकच्या ब्रिजवर भीषण अपघात; कारवर चढली फॉर्च्यूनर, 4 गाड्या एकमेकांना धडकल्या
Anjali Damania: 'एक नाही असंख्य पक्ष भाजप एकानंतर एक फोडताना दिसतोय उघड्या डोळ्याने होत असताना सुद्धा सुप्रीम कोर्ट विलंब करतंय तर...अंजली दमनियांचा तीव्र संताप
'एक नाही असंख्य पक्ष भाजप एकानंतर एक फोडताना दिसतोय उघड्या डोळ्याने होत असताना सुद्धा सुप्रीम कोर्ट विलंब करतंय तर...अंजली दमनियांचा तीव्र संताप
Kolhapur News: 'बॅड पॅच' सगळ्यांनाच येतो, उद्धव साहेब खचणारे नाहीत, छातीवर पाय ठेवून उभे राहतील! ठाकरेंच्या शिलेदारानं पेटवली निर्धाराची 'मशाल'
'बॅड पॅच' सगळ्यांनाच येतो, उद्धव साहेब खचणारे नाहीत, छातीवर पाय ठेवून उभे राहतील! ठाकरेंच्या शिलेदारानं पेटवली निर्धाराची 'मशाल'
Embed widget