एक्स्प्लोर

Jallikattu 2022: जल्लीकट्टू खेळादरम्यान उधाळलेल्या बैलाच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू, 80 जण जखमी

Jallikattu 2022: पोंगल सणानिमित्ताने राज्यातील अनेक भागात जल्लीकट्टू स्पर्धेचं आयोजन केलं जातं. जल्लीकट्टू हा तमिळनाडूच्या ग्रामीण भागातील एक पारंपारिक खेळ आहे.

Jallikattu 2022: तामिळनाडूमध्ये जल्लीकट्टू खेळादरम्यान उधाळलेल्या बैलाच्या हल्ल्यात एका 18 वर्षाचा तरूणाचा मृत्यू झालाय. तर, 80 लोक गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आलीय. पोंगल सणानिमित्ताने राज्यातील अनेक भागात जल्लीकट्टू स्पर्धेचं आयोजन केलं जातं. जल्लीकट्टू हा तमिळनाडूच्या ग्रामीण भागातील एक पारंपारिक खेळ आहे. जो पोंगल सणाच्या वेळी आयोजित केला जातो, जिथे बैलांची माणसांशी लढाई केली जाते. मात्र, हा खेळ अनेकदा जीवघेणा ठरलाय.

आरोग्य अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, तामिळनाडूच्या मदुराई येथील अवनियापुरम भागात जल्लीकट्टू स्पर्धेदरम्यान एका तरुणाला जीव गमवावा लागला, तर किमान 80 जण जखमी झाले आहेत. बालमुरुगन असं मृत तरुणाचं नाव आहे. या स्पर्धेदरम्यान, बैलानं त्याच्या छातीवर छिंग मारली. ज्यात त्याला गंभीर दुखापत झाली. बालमुरुगनला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केलंय. 

अवनीपुरमचा कार्तिक विजयी
ही एकदिवसीय पारंपारिक क्रीडा स्पर्धा सायंकाळी 5:10 च्या सुमारास संपली. 24 बैलांवर ताबा मिळवत अवनीपुरमचा कार्तिक पहिल्या क्रमांकावर राहिला. या मोसमात स्पर्धेचा विजेता ठरलेल्या कार्तिकला ट्रॉफी प्रदान करण्यात आली. त्याने कारही जिंकलीय. जल्लीकट्टू स्पर्धेदरम्यान गेल्या वर्षी कार्तिकनं 16 बैलांवर नियंत्रण मिळवलं होतं.

जलीकट्टू स्पर्धेला प्राणीप्रेमी संघटनेचा विरोध
प्राणीप्रेमींच्या संघटनेच्या आवाहनावरून सर्वोच्च न्यायालयानं 2014 मध्ये जलीकट्टू स्पर्धेवर बंदी घातली होती.प्राण्यांची क्रूरता, शेकडो लोक जखमी आणि प्राणहानी यांचा उल्लेख करण्यात आला होता. मात्र, याला सर्वत्र स्तरातून विरोध दर्शवण्यात आला. दरम्यान, तामिळनाडूनं परंपरा आणि विश्वासाचा हवाला देत या निर्णयाविरोधात आंदोलन केलं. अखेर एका अध्यादेशाद्वारे खेळाची परंपरा पुढे चालू ठेवण्यास परवानगी देण्यात आली.

हे देखील वाचा-

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur News : तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट केल्यास फौजदारी कारवाई होणार, कोल्हापूर जिल्ह्यात कलम 163 जारी
तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट केल्यास फौजदारी कारवाई होणार, कोल्हापूर जिल्ह्यात कलम 163 जारी
पोलिस बंदोबस्तात शिवरायांची वाघनखं साताऱ्यात, स्वागताला उदयनराजे; 'या' 4 शहरांत ठेवणार
पोलिस बंदोबस्तात शिवरायांची वाघनखं साताऱ्यात, स्वागताला उदयनराजे; 'या' 4 शहरांत ठेवणार
Karnataka Clears Private Jobs Quota : कर्नाटकातील खासगी कंपन्यांमधील भूमिपूत्रांसाठी आरक्षण वादात; मुख्यमंत्र्यांकडून पोस्ट डिलीट
कर्नाटकातील खासगी कंपन्यांमधील भूमिपूत्रांसाठी आरक्षण वादात; मुख्यमंत्र्यांकडून पोस्ट डिलीट
अजित पवारांना सोबत घेणं भाजप कार्यकर्त्यांना आवडलेलं नाही, संघाच्या साप्ताहिकाने भाजपला आरसा दाखवला
अजित पवारांना सोबत घेणं भाजप कार्यकर्त्यांना आवडलेलं नाही, संघाच्या साप्ताहिकाने भाजपला आरसा दाखवला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines 5PM एबीपी माझा हेडलाईन्स 5 PM 17 July 2024 Marathi NewsChhatrapati Shivaji Maharaj Waghnakh  : छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं लंडनहून मुंबईत दाखलSharad pawar On Ajit pawar : Maharashtra Superfast : महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर : 17 July 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur News : तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट केल्यास फौजदारी कारवाई होणार, कोल्हापूर जिल्ह्यात कलम 163 जारी
तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट केल्यास फौजदारी कारवाई होणार, कोल्हापूर जिल्ह्यात कलम 163 जारी
पोलिस बंदोबस्तात शिवरायांची वाघनखं साताऱ्यात, स्वागताला उदयनराजे; 'या' 4 शहरांत ठेवणार
पोलिस बंदोबस्तात शिवरायांची वाघनखं साताऱ्यात, स्वागताला उदयनराजे; 'या' 4 शहरांत ठेवणार
Karnataka Clears Private Jobs Quota : कर्नाटकातील खासगी कंपन्यांमधील भूमिपूत्रांसाठी आरक्षण वादात; मुख्यमंत्र्यांकडून पोस्ट डिलीट
कर्नाटकातील खासगी कंपन्यांमधील भूमिपूत्रांसाठी आरक्षण वादात; मुख्यमंत्र्यांकडून पोस्ट डिलीट
अजित पवारांना सोबत घेणं भाजप कार्यकर्त्यांना आवडलेलं नाही, संघाच्या साप्ताहिकाने भाजपला आरसा दाखवला
अजित पवारांना सोबत घेणं भाजप कार्यकर्त्यांना आवडलेलं नाही, संघाच्या साप्ताहिकाने भाजपला आरसा दाखवला
Nilesh Lanke : विखे हे कुणाचेच नाहीत हे यावरून सिद्ध, निलेश लंकेंचा विखे कुटुंबीयांना टोला
विखे हे कुणाचेच नाहीत हे यावरून सिद्ध, निलेश लंकेंचा विखे कुटुंबीयांना टोला
बार-बार एकच शरद पवार लावलंय; मनोज जरांगे फडणवीसांवर भडकले, प्रकाश आंबेडकरांनाही प्रश्न विचारले
बार-बार एकच शरद पवार लावलंय; मनोज जरांगे फडणवीसांवर भडकले, प्रकाश आंबेडकरांनाही प्रश्न विचारले
Sharad Pawar on Ajit Pawar : अजित पवार पक्षात परतले तर? शरद पवार म्हणाले, त्यांना घरात जागा, पण पक्षात...
मोठी बातमी : अजित पवार पक्षात परतले तर? शरद पवार म्हणाले, त्यांना घरात जागा, पण पक्षात...
200 चौरस फुटांचे होर्डिंग 3300 चौरस फुटांचे कसे झाले? आरोपपत्रातून अनेक धक्कादायक खुलासे
200 चौरस फुटांचे होर्डिंग 3300 चौरस फुटांचे कसे झाले? आरोपपत्रातून अनेक धक्कादायक खुलासे
Embed widget