एक्स्प्लोर

Indigo Flight : भांग पिऊन इमर्जन्सी दरवाजे उघडण्याचा प्रयत्न, संपूर्ण विमान प्रवासात प्रवाशाचा दंगा, पोलिसांनी दाखवला इंगा

Indigo Flight : इंदुर ते हैदराबाद दरम्यान जाणाऱ्या फ्लाईटमध्ये एका प्रवाशाने चांगलाच दंगा केलाय. भांग पिऊन विमानात शिरला आणि ईमर्जन्सी दरवाजे उघडू लागल्याचा आरोप एका प्रवाशावर करण्यात आालय.

Indigo Flight : इंदुर ते हैदराबाद दरम्यान जाणाऱ्या फ्लाईटमध्ये एका प्रवाशाने चांगलाच दंगा केलाय. भांग पिऊन विमानात शिरला आणि इमर्जन्सी दरवाजे उघडू लागल्याचा आरोप एका प्रवाशावर करण्यात आालय. या प्रकरणी आरोपीला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विमानात बसण्यापूर्वी प्रवाशाने भांग पिली होती. त्यानंतर त्या प्रवाशाने कर्मचाऱ्यांशी देखील हुज्जत घातली आहे.  दरम्यान, कर्मचाऱ्यांनी तक्रार दाखल केल्यानंतर संबंधित आरोपीला अटक करण्यात आली आहे. ही घटना 21 मे रोजी घडली आहे. 

प्रवाशाला गैरव्यवहार केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले

अधिकची माहिती अशी की, इंडिगो इअरलाईन्सकडून याबाबतची अधिकृत माहिती देण्यात आली आहे. कंपनीकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, इंदुरहून हैदराबादमध्ये जात असलेल्या फ्लाईटमध्ये 21 मे रोजी एका प्रवाशाने ईमर्जन्सी  दरवाजे उघडण्याचा प्रयत्न केला आहे. स्टँडर्ड ऑपरेटिंग सिस्टिमनुसार, प्रवाशाला गैरव्यवहार केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले. त्यानंतर विमानाने लँडिग करताच त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. प्रवाशांच्या सुरक्षेबाबत कोणताही हलगर्जीपण सहन केला जाणार नाही, हे कंपनीने स्पष्ट केलं आहे. 

गैरव्यवहार करत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्याला दुसऱ्या जागेवर बसवण्यात आले

सूत्रांच्या माहितीनुसार, इंदुर ते हैदराबाद जाणारी ही फ्लाईट होती. व्यक्ती सर्वांशी गैरव्यवहार करत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्याला दुसऱ्या जागेवर बसवण्यात आले. मात्र, थोड्यावेळाने त्याने तीर्थयात्रेसाठी आलेल्या त्याच्या मित्रांजवळ बसण्याचा हट्ट सुरु केला. मात्र, इतरांनी समजूत काढल्यानंतर तो शांत झाला. पण त्याने दंगा केलाच.

राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाचे इंस्पेक्टर बालाराजू यांच्या माहितीनुसार, विमानाने उड्डाण केले तेव्हा तो कारण नसताना संपूर्ण विमानात फिरत होता. जेव्हा वैमानिक फ्लाईट लँड करण्याच्या तयारीत होते, तेव्हा तो इमर्जन्सी दरवाजे उघडण्याचा प्रयत्न करत होता. त्याचे कृत्य पाहून लोकांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. अनिल पाटील असे आरोपीचे नाव असून तो उज्जैन येथे महादेवाच्या दर्शनासाठी गेला होता. 

इतर महत्वाच्या बातम्या 

Ritesh Deshmukh : 'राजकारणात 2 अधिक 2 बरोबर 4 असं कधीच नसतं', रितेशने उलगडलं विलासरावांच्या राजकीय गणिताचं कोडं

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Ulhasnagar Crime: सावकाराची गुंडागर्दी, व्याजाचे पैसे न दिल्याने तरुणाचं अपहरण करून मारहाण, लॉजमध्ये डांबून अमानुष छळ; उल्हासनगरमध्ये चौघांविरोधात गुन्हा दाखल
सावकाराची गुंडागर्दी, व्याजाचे पैसे न दिल्याने तरुणाचं अपहरण करून मारहाण, लॉजमध्ये डांबून अमानुष छळ; उल्हासनगरमध्ये चौघांविरोधात गुन्हा दाखल
Dhananjay Munde : देवाभाऊ म्हणजे कामधेनू, त्यांना आमच्या मनातील इच्छा माहीत; धनुभाऊंच्या वक्तव्यानंतर फडणवीसांनी डोक्यात टपली मारली
देवाभाऊ म्हणजे कामधेनू, त्यांना आमच्या मनातील इच्छा माहीत; धनुभाऊंच्या वक्तव्यानंतर फडणवीसांनी डोक्यात टपली मारली
तेलंगणात स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी मतपत्रिकेवर मतदानात काँग्रेसची त्सुनामी; भाजप, बीआरएस अन् एमआयएला धोबीपछाड, राहुल गांधी म्हणाले..
तेलंगणात स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी मतपत्रिकेवर मतदानात काँग्रेसची त्सुनामी; भाजप, बीआरएस अन् एमआयएला धोबीपछाड, राहुल गांधी म्हणाले..
वरिष्ठ पदांवर असलेल्यांनी रिटायर होताच 20 वर्ष पुस्तक लिहिण्याचा नाद अजिबात करायचा नाही! सरकार नवा आदेश जारी करणार?
वरिष्ठ पदांवर असलेल्यांनी रिटायर होताच 20 वर्ष पुस्तक लिहिण्याचा नाद अजिबात करायचा नाही! सरकार नवा आदेश जारी करणार?

व्हिडीओ

Tipu Sultan Controversy : टीपू सुलतानवरुन वक्तव्य, सपकाळ वादात, फडणवीस आक्रमक
Mulund Metro Accident : मुलुंडमध्ये LBS रोडवर वडाळा-कासारवडवलीच्या मेट्रोच्या बांधकामाचा स्लॅब कोसळला
Ganesh Naik Vs Eknath Shinde : एकनाथ शिंदे विरुद्ध गणेश नाईक पुन्हा वाद उफाळला
Dhananjay Munde : देवाभाऊ म्हणजे कामधेनू, त्यांना आमच्या मनातील इच्छा माहीत; धनुभाऊंच्या वक्तव्यानंतर फडणवीसांनी डोक्यात टपली मारली
Sanjay Raut : म्हात्रोळीतील जमीन गुजराती उद्योगपतीच्या घशात घालण्यासाठी राहुल नार्वेकर गेले होते; संजय राऊतांचा आरोप

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ulhasnagar Crime: सावकाराची गुंडागर्दी, व्याजाचे पैसे न दिल्याने तरुणाचं अपहरण करून मारहाण, लॉजमध्ये डांबून अमानुष छळ; उल्हासनगरमध्ये चौघांविरोधात गुन्हा दाखल
सावकाराची गुंडागर्दी, व्याजाचे पैसे न दिल्याने तरुणाचं अपहरण करून मारहाण, लॉजमध्ये डांबून अमानुष छळ; उल्हासनगरमध्ये चौघांविरोधात गुन्हा दाखल
Dhananjay Munde : देवाभाऊ म्हणजे कामधेनू, त्यांना आमच्या मनातील इच्छा माहीत; धनुभाऊंच्या वक्तव्यानंतर फडणवीसांनी डोक्यात टपली मारली
देवाभाऊ म्हणजे कामधेनू, त्यांना आमच्या मनातील इच्छा माहीत; धनुभाऊंच्या वक्तव्यानंतर फडणवीसांनी डोक्यात टपली मारली
तेलंगणात स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी मतपत्रिकेवर मतदानात काँग्रेसची त्सुनामी; भाजप, बीआरएस अन् एमआयएला धोबीपछाड, राहुल गांधी म्हणाले..
तेलंगणात स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी मतपत्रिकेवर मतदानात काँग्रेसची त्सुनामी; भाजप, बीआरएस अन् एमआयएला धोबीपछाड, राहुल गांधी म्हणाले..
वरिष्ठ पदांवर असलेल्यांनी रिटायर होताच 20 वर्ष पुस्तक लिहिण्याचा नाद अजिबात करायचा नाही! सरकार नवा आदेश जारी करणार?
वरिष्ठ पदांवर असलेल्यांनी रिटायर होताच 20 वर्ष पुस्तक लिहिण्याचा नाद अजिबात करायचा नाही! सरकार नवा आदेश जारी करणार?
मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त झालाय का? ‘सो कॉल्ड Infra Man’ फडणवीस निर्माणाधीन बांधकाम कोसळल्याची जबाबदारी घेतील का? काँग्रेस नेत्यांचा हल्लाबोल; आदित्य ठाकरेंचाही सडकून प्रहार
मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त झालाय का? ‘सो कॉल्ड Infra Man’ फडणवीस निर्माणाधीन बांधकाम कोसळल्याची जबाबदारी घेतील का? काँग्रेस नेत्यांचा हल्लाबोल; आदित्य ठाकरेंचाही सडकून प्रहार
Sunetra Pawar and Jayant Patil: राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत मोठी अपडेट, जयंत पाटील सुनेत्रा पवारांना म्हणाले, 'मनात कोणताही किंतू बाळगू नका, काही मदत लागली तर...'
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत मोठी अपडेट, जयंत पाटील सुनेत्रा पवारांना म्हणाले, 'मनात कोणताही किंतू बाळगू नका, काही मदत लागली तर...'
Video: 'विधानसभा अध्यक्षासोबत ही हाणामारी कोठे आणि का झाली? राहुल नार्वेकर यांनी पळ काढला, तुम्ही सांगताय की मी सांगू?' संजय राऊतांचा व्हिडिओ बाॅम्ब टाकत सवाल!
Video: 'विधानसभा अध्यक्षासोबत ही हाणामारी कोठे आणि का झाली? राहुल नार्वेकर यांनी पळ काढला, तुम्ही सांगताय की मी सांगू?' संजय राऊतांचा व्हिडिओ बाॅम्ब टाकत सवाल!
Mumbai Accident Metro Slab Collapased: मुंबई मेट्रोचा स्लॅब चालत्या रिक्षावर कोसळला, पाय अडकलेल्या रिक्षाचालकाची अगतिक नजर, मदतीसाठी धडपड
मुंबई मेट्रोचा स्लॅब चालत्या रिक्षावर कोसळला, पाय अडकलेल्या रिक्षाचालकाची अगतिक नजर, मदतीसाठी धडपड
Embed widget