एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Omicron: पंतप्रधनांच्या कार्यक्रमात कोरोनाची काळजी, अमित शाहांच्या कार्यक्रमात नियमांची बेफीकरी

Omicron: दक्षिण आफ्रिकेत पहिल्यांदा आढळून आलेल्या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटनं जगाची चिंता वाढवलीय.

Omicron: दक्षिण आफ्रिकेत पहिल्यांदा आढळून आलेल्या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटनं जगाची चिंता वाढवलीय. ओमायक्रॉनच्या वाढत्या प्रादुर्भावामुळं विविध देशांनी कोरोनाचे निर्बंध कडक केले आहेत. दरम्यान, भारतातही ओमायक्रॉन रुग्णांच्या संख्येत वाढू होऊ लागल्यानं देशातील सार्वजनिक कार्यक्रमात योग्य ती काळजी घेतली जात आहे. याचपार्श्वभूमीवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र आणि देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी दोन वेगवेगळ्या कार्यक्रमात हजेरी लावली. नरेंद्र मोदी यांचा कार्यक्रम उत्तर प्रेदश येथे पार पडला. तर, अमित शाहांनी महाराष्ट्रातील अहमदनगर येथे झाला. परंतु, नरेंद्र मोदींच्या कार्यक्रमात कोरोना नियमांचे काटेकोर पालन करण्यात आलं. तर, अमित शाहांच्या कार्यक्रमात कोरोना नियमांचा विसर पडल्याचं पाहायला मिळालं. अमित शाहांच्या कार्यक्रमातील व्यासपीठावर अनेक नेते विनामास्क फिरताना दिसल्यानं सोशल मीडियावर चर्चा सुरू झालीय. 

देशातील ओमयाक्रॉनबाधित रुग्णांची संख्या शंभरीपलीकडे गेलीय. सध्या देशातील ओमायक्रॉन बाधितांच्या संख्यानं 113 चा आकडा गाठलाय. ओमायक्रॉनचा धोका टाळण्यासाठी सरकारकडून कठोर पावले उचलली जात आहेत. दरम्यान, विनामास्क फिरणाऱ्यांवर किंवा कोरोना नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांविरोधातही कडक कारवाई केली जात आहे. विशेषत: उत्तर प्रदेशमध्ये ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण आढळल्यानं नरेंद्र मोदींच्या कार्यक्रमात कोरोना नियमांचं पालन करण्यात आलंय. पण महाराष्ट्राच्या अहमदनगरमध्ये अमित शाहांच्या उपस्थित झालेल्या कार्यक्रमात व्यासपीठावरील नेत्यांनी मास्क लावण्याचं टाळलंय. यामुळं महाराष्ट्रात ओमायक्रॉन रुग्णांच्या संख्येत वाढ होत असताना अमित शाहांच्या कार्यक्रमात कोरोना नियमांकडे दुर्लक्ष का? असा प्रश्न उपस्थित केला जातोय.

व्हिडिओ-

 

''11 राज्यात ओमायक्रॉन व्हेरियंटने शिरकाव केला आहे. मागील 20 दिवसांत देशातील दैनंदिन नव्या कोरोना रुग्णांची नोंद दहा हजारांपेक्षा कमी झाली  आहे. पण ओमायक्रॉनचं स्वरुप आणि इतर देशातील वाढत्या ओमायक्रॉन रुग्णाची संख्या पाहाता आपल्याला सतर्क राहण्याची गरज आहे'', अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव लव अग्रवाल यांनी दिलीय.

 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Praniti Shinde: 'मागच्या रस्त्याने येऊन, evm मॅन्यूपुलेट करून..' पराभवानंतर प्रणिती शिंदेंचा दावा, म्हणाल्या..
'मागच्या रस्त्याने येऊन, evm मॅन्यूपुलेट करून..' पराभवानंतर प्रणिती शिंदेंचा दावा, म्हणाल्या..
IND vs AUS 2nd Test : ॲडलेड कसोटीसाठी टीम इंडियाची प्लेइंग-11 फिक्स, 'या' खेळाडूंसोबत रोहित शर्मा उतरणार मैदानात
ॲडलेड कसोटीसाठी टीम इंडियाची प्लेइंग-11 फिक्स, 'या' खेळाडूंसोबत रोहित शर्मा उतरणार मैदानात
देशातील जनता कर्जाच्या विळख्यात, 1 लाख लोकांमागे 18 हजाराहून अधिक लोक कर्जबाजारी, ग्रामीण भागात प्रमाण जास्त
देशातील जनता कर्जाच्या विळख्यात, 1 लाख लोकांमागे 18 हजाराहून अधिक लोक कर्जबाजारी, ग्रामीण भागात प्रमाण जास्त
...तर आम्ही मनसेला सोबत घ्यायला तयार आहोत; राज ठाकरेंना मविआच्या जयंत पाटलांकडून ऑफर
...तर आम्ही मनसेला सोबत घ्यायला तयार आहोत; राज ठाकरेंना मविआच्या जयंत पाटलांकडून ऑफर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7 AM :  2 डिसेंबर 2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  7 AM : 2 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 6 AM :2 डिसेंबर 2024 : ABP MajhaDevendra Fadanvis Will Be New CM : 5 तारखेला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार- पीटीआय

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Praniti Shinde: 'मागच्या रस्त्याने येऊन, evm मॅन्यूपुलेट करून..' पराभवानंतर प्रणिती शिंदेंचा दावा, म्हणाल्या..
'मागच्या रस्त्याने येऊन, evm मॅन्यूपुलेट करून..' पराभवानंतर प्रणिती शिंदेंचा दावा, म्हणाल्या..
IND vs AUS 2nd Test : ॲडलेड कसोटीसाठी टीम इंडियाची प्लेइंग-11 फिक्स, 'या' खेळाडूंसोबत रोहित शर्मा उतरणार मैदानात
ॲडलेड कसोटीसाठी टीम इंडियाची प्लेइंग-11 फिक्स, 'या' खेळाडूंसोबत रोहित शर्मा उतरणार मैदानात
देशातील जनता कर्जाच्या विळख्यात, 1 लाख लोकांमागे 18 हजाराहून अधिक लोक कर्जबाजारी, ग्रामीण भागात प्रमाण जास्त
देशातील जनता कर्जाच्या विळख्यात, 1 लाख लोकांमागे 18 हजाराहून अधिक लोक कर्जबाजारी, ग्रामीण भागात प्रमाण जास्त
...तर आम्ही मनसेला सोबत घ्यायला तयार आहोत; राज ठाकरेंना मविआच्या जयंत पाटलांकडून ऑफर
...तर आम्ही मनसेला सोबत घ्यायला तयार आहोत; राज ठाकरेंना मविआच्या जयंत पाटलांकडून ऑफर
Sanjay Gaikwad : मताधिक्य घटल्याने शिवसेनेत वादाची ठिणगी! आमच्याच पक्षाच्या गद्दारांनी विरोधकांना मदत केली, संजय गायकवाडांचा आरोप 
मताधिक्य घटल्याने शिवसेनेत वादाची ठिणगी! आमच्याच पक्षाच्या गद्दारांनी विरोधकांना मदत केली, संजय गायकवाडांचा आरोप 
Rohit Sharma : रोहित शर्माच्या कामगिरीमुळे संघाची चिंता वाढली! दुसऱ्या कसोटीत टीम मॅनेजमेंट घेणार मोठा निर्णय
रोहित शर्माच्या कामगिरीमुळे संघाची चिंता वाढली! दुसऱ्या कसोटीत टीम मॅनेजमेंट घेणार मोठा निर्णय
2029 ची विधानसभा जिंकायच्या तयारीला लागा; चंद्रशेखर बावनकुळेंच्या वक्तव्याने उंचावल्या भुवया
2029 ची विधानसभा जिंकायच्या तयारीला लागा; चंद्रशेखर बावनकुळेंच्या वक्तव्याने उंचावल्या भुवया
मोठी बातमी! देशाच्या तिजोरीत मोठी भर, महिनाभरात GST संकलन 1.82 लाख कोटींवर 
मोठी बातमी! देशाच्या तिजोरीत मोठी भर, महिनाभरात GST संकलन 1.82 लाख कोटींवर 
Embed widget