एक्स्प्लोर

भारतीय विमानांचे सात महिन्यात 20 वेळा इमर्जन्सी लॅन्डिंग, प्रवाशांच्या सुरक्षिततेचे काय? या कमतरतेकडे कधी लक्ष देणार?

हवामान रडारमध्ये बिघाड, विमानात तांत्रिक बिघाड, विंडशील्डला तडा अशा अनेक कारणांमुळे 2022 साली 20 वेळा विमानांचे आपत्कालीन लँडिंग  करावे लागले. दोन हजारपेक्षा अधिक  प्रवाशांना याचा फटका बसला आहे.

मुंबई :  दिल्लीहून दुबईला जाणाऱ्या स्पाईस जेटचे (SpiceJet SG-11) कराचीमध्ये इमर्जन्सी लॅन्डिंग करण्यात आले. या घटनेनंतर  स्पाईसजेटद्वारे वाहतूक महासंचालनालयाकडून (DGCA)  कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या घटनेनंतर वाहतूक सेवा देणाऱ्या कंपन्यांकडून  देण्यात येणाऱ्या सेवांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. कारण  गेल्या सात महिन्यात काही तांत्रिक अडचणींमुळे 20 विमानांचे आपत्कालीन लँडिंग कराण्यात आले. त्यामध्ये स्पाईसजेटने 11 वेळा एमर्जन्सी लँडिंग केले आहे.

हवामान रडारमध्ये बिघाड, विमानात तांत्रिक बिघाड, विंडशील्डला तडा अशा अनेक कारणांमुळे 2022 साली 20 वेळा विमानांचे आपत्कालीन लँडिंग  करावे लागले. दोन हजारपेक्षा अधिक  प्रवाशांना याचा फटका बसला आहे. याध्ये स्पाईसजेटमध्ये सर्वाधिक त्रुटी असल्याचे समोर आले आहे.

दम्यान, या घटनेबाबत नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने स्पाईसजेटला कारणे दाखवा नोटिस देखील दिली आहे. "आम्ही या घटनेवर लक्ष ठेवून आहोत. आम्हाला प्रवाशांच्या सुरक्षेची चिंता आहे. याबाबतचा अहवालही आम्ही मागितला आहे. परंतु मागील सात महिन्यात घडलेल्या घटना पाहता भारतात हवाई वाहतूक करणाऱ्या प्रवाशांची सुरक्षा वाऱ्यावर असल्याचे दिसून येत आहे.भारतातील हवाई वाहतुकीमध्ये समस्या काय आहेत? हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे

भारतातील हवाई वाहतुकीतील समस्या काय आहेत?

अप्रशिक्षित वैमानिक

एप्रिल 2022 साली, डीजीसीएने स्पाईसजेट आणि वैमानिकांना प्रशिक्षण देणाऱ्या   CSTPL ला  90 वैमानिकांना व्यवस्थित प्रशिक्षण न दिल्यामुळे कारणे दाखवा नोटिस बजावली होती. 

वैमानिकांची कमतरता

दरवर्षी भारतात विविध संस्थांमधून 500-800 वैमानिक प्रशिक्षण घेतात. परंतु हवाई वाहतुकीकडे लोकांचा वाढता कल पाहता  वर्षाला हजार वैमानिकांची गरज आहे. म्हणजे पुढील पाच हजार कुशल वैमानिकांची भारताला गरज आहे.

भारतीय विमानांचे सात महिन्यात 20 वेळा इमर्जन्सी लॅन्डिंग, प्रवाशांच्या सुरक्षिततेचे काय? या कमतरतेकडे कधी लक्ष देणार?   

(Above Photo Source : Ministry of Civil Aviation) 

ड्रंक ऑन ड्युटी

जानेवारी 2021 ते मार्च 2022 या वर्षात 42 विमानतळावरील 84 कर्मचारी कामावर असताना दारूचे सेवन केल्याचे डीसीजीएला आढळले आहे. या 84 कर्मचाऱ्यांपैकी 64 टक्के कर्मचारी ब्रेथ अॅनालायझर अल्कोहोल टेस्टमध्ये दोषी आढळले. तसेच 1 एप्रिल ते 30 एप्रिल 2022 दरम्यान डीसीजीएने 9 वैमानिक आणि 32 कर्मचाऱ्यांना  ब्रेथ अॅनलायझरमध्ये दोषी आढळल्याने निलंबीत करण्यात आले आहे. 

संंबंधित बातम्या :

SpiceJet : अखेर 138 भारतीय प्रवासी दुबईत; 11 तासांपासून कराचीत होते ताटकळले

SpiceJet: तांत्रिक बिघाडामुळे भारतीय विमानाचं कराचीमध्ये इमर्जन्सी लॅन्डिंग, सर्व प्रवासी सुखरुप

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

चंद्रपूरमध्ये कार आणि ऑटोचा भीषण अपघात, 2 महिलांचा जागीच मृत्यू तर 15 जण जखमी 
चंद्रपूरमध्ये कार आणि ऑटोचा भीषण अपघात, 2 महिलांचा जागीच मृत्यू तर 15 जण जखमी 
धक्कादायक! भाजपच्या माजी आमदाराचा विद्यमान आमदाराच्या कार्यालयावर गोळीबार; 3 जखमी, फोटो व्हायरल
धक्कादायक! भाजपच्या माजी आमदाराचा विद्यमान आमदाराच्या कार्यालयावर गोळीबार; 3 जखमी, फोटो व्हायरल
एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद घेण्यास तयार नव्हते, पण..; मंत्री गुलाबराव पाटलांचा गौप्यस्फोट
एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद घेण्यास तयार नव्हते, पण..; मंत्री गुलाबराव पाटलांचा गौप्यस्फोट
अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींची धरपकड सुरूच; मिरा-भाईंदर पोलिसांकडून पुन्हा कारवाई
अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींची धरपकड सुरूच; मिरा-भाईंदर पोलिसांकडून पुन्हा कारवाई
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 26 January 2025Ajit Pawar Leader Batting | उपमुख्यमंत्र्यांच्या निकटवर्तीयाची पुण्यात दादागिरी, राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकाचा मारहाणीचा व्हिडिओMumbai Coastal Road | कोस्टलमुळे बीएमसी विजयाचा प्रवास सोपा होणार? Special Report Rajkiy SholeNarhari Zirwal Naraj | झिरवाळांचं पालकमंत्रिपदावरून आधी रडगाणं, नंतर सारवासारव Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
चंद्रपूरमध्ये कार आणि ऑटोचा भीषण अपघात, 2 महिलांचा जागीच मृत्यू तर 15 जण जखमी 
चंद्रपूरमध्ये कार आणि ऑटोचा भीषण अपघात, 2 महिलांचा जागीच मृत्यू तर 15 जण जखमी 
धक्कादायक! भाजपच्या माजी आमदाराचा विद्यमान आमदाराच्या कार्यालयावर गोळीबार; 3 जखमी, फोटो व्हायरल
धक्कादायक! भाजपच्या माजी आमदाराचा विद्यमान आमदाराच्या कार्यालयावर गोळीबार; 3 जखमी, फोटो व्हायरल
एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद घेण्यास तयार नव्हते, पण..; मंत्री गुलाबराव पाटलांचा गौप्यस्फोट
एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद घेण्यास तयार नव्हते, पण..; मंत्री गुलाबराव पाटलांचा गौप्यस्फोट
अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींची धरपकड सुरूच; मिरा-भाईंदर पोलिसांकडून पुन्हा कारवाई
अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींची धरपकड सुरूच; मिरा-भाईंदर पोलिसांकडून पुन्हा कारवाई
पुण्यात 1 रुपयात ड्रेस, ऑफर अंगलट आल्याने दुकान बंद करण्याची वेळ; महिलांची गर्दी अन् पोलिसांचा हस्तक्षेप
पुण्यात 1 रुपयात ड्रेस, ऑफर अंगलट आल्याने दुकान बंद करण्याची वेळ; महिलांची गर्दी अन् पोलिसांचा हस्तक्षेप
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 जानेवारी 2025 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 जानेवारी 2025 | रविवार
Video: काळ आला होता पण वेळ आली नव्हती; 3 ऱ्या मजल्यावरुन पडूनही चिमुकला वाचला, देवदूत धावला
Video: काळ आला होता पण वेळ आली नव्हती; 3 ऱ्या मजल्यावरुन पडूनही चिमुकला वाचला, देवदूत धावला
GBS रोगामुळे मृ्त्यू पावलेल्या रुग्णाचा पोस्टमॉर्टम अहवाल आला; डॉक्टरांच्या रिपोर्टमधून खुलासा झाला
GBS रोगामुळे मृ्त्यू पावलेल्या रुग्णाचा पोस्टमॉर्टम अहवाल आला; डॉक्टरांच्या रिपोर्टमधून खुलासा झाला
Embed widget