एक्स्प्लोर

Omicron Variant : तामिळनाडूत 'ओमायक्रॉनचा स्फोट'; एकाच वेळी 33 रुग्णांची नोंद

Covid-19 New Variant Omicron : देशाच्या चिंतेत भर पडली आहे. तामिळनाडूत एकाच वेळी 33 ओमायक्रॉनबाधितांची नोंद करण्यात आली आहे. देशातील एकूण ओमायक्रॉन रुग्णांचा आकडा 269 वर पोहोचला आहे. 

Covid-19 New Variant Omicron : देशातील ओमायक्रॉन (Omicron) रुग्णांची सातत्यानं वाढणारी संख्या चिंतेची बाब बनली आहे. देशाची राजधानी दिल्ली आणि आर्थिक राजधानी मुंबईसह देशातील अनेक राज्यांतही ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. तामिळनाडू (Tamil Nadu) मध्ये ओमायक्रॉनच्या 33 नव्या रुग्णांची गुरुवारी नोंद करण्यात आली आहे. कोरोना व्हायरसची लागण झालेल्या या सर्व रुग्णांचे नमुने जीनोम सिक्वेंसिंगसाठी पाठवण्यात आले होते. याचे अहवाल आल्यानंतर या सर्व रुग्णांना ओमायक्रॉनची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे. 

तामिळनाडूमध्ये 33 नव्या रुग्णांची नोंद झाल्यानंतर राज्यातील एकूण ओमायक्रॉनबाधितांची संख्या 34 वर पोहोचली आहे. राज्याचे आरोग्य मंत्री मा सुब्रमण्यम (Ma Subramanian) यांनी तामिळनाडूमध्ये ओमायक्रॉनच्या रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. त्यानंतर आता देशातील ओमायक्रॉनच्या रुग्णांचा एकूण आकडा 269 वर पोहोचला आहे. 

भारतात ओमायक्रॉनची सध्याची स्थिती : 

  • एकूण रुग्ण : 236
  • एकूण रिकव्हरी : 104
  • किती राज्यात संसर्ग : 16 

कोणत्या राज्यात किती रुग्ण? 

राज्य ओमायक्रॉनबाधित बरे झालेले ओमायक्रॉनबाधित
महाराष्ट्र  62 35
दिल्ली 64 23
तेलंगाणा 24 0
राजस्थान 21 19
कर्नाटक  19 15
केरळ 15 0
गुजरात  14 4
जम्मू  3 3
आंध्रप्रदेश  2 1
ओदिशा 2 0
उत्तर प्रदेश 2 2
चंदिगढ 1 0
लडाख 1 1
तामिळनाडू 34 0
उत्तर प्रदेश 1 0
पश्चिम बंगाल  1 1

ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर केंद्राचे सर्व राज्यांना पत्र

आरोग्य विभागाकडून सर्व राज्यांचा इशाराही देण्यात आला आहे. कोरोनाचा हा नवा व्हेरियंट तीन पटींनी अधिक वेगानं पसरतो. त्यामुळे आता सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. परंतु, अनेक ठिकाणी नागरिक निष्काळजीपणे फिरताना दिसत आहेत. त्यामुळेच केंद्रानं राज्यांना तिसरी लाट रोखण्यासाठी पत्र लिहिलं आहे. 

संपूर्ण जगामध्ये सध्या कोरोनाच्या ओमायक्रॉन (Omicron)  विषाणूचा धुमाकूळ सुरु आहे. राज्यातील ओमायक्रॉनबाधित रुग्णांच्या संख्येत दररोज वाढ होताना दिसत आहे.  या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून राज्यांना कोविड-19 आणि ओमायक्रॉन व्हेरियंटच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्यानं पत्र लिहिलं आहे. सर्व जिल्हास्तरावर खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. ओमायक्रॉन व्हेरियंट डेल्टा व्हेरियंटपेक्षा तीन पट वेगाने पसरत असल्याचा वैज्ञानिकांचा अभ्यास आहे. या पत्राद्वारे राज्यांना खबरदारीच्या सूचना दिल्या आहेत.  कन्टेन्मेंट झोन, टेस्टिंग आणि सर्वेलन्स, क्लिनिकल मॅनेजमेंट, लसीकरण आणि कोरोनासंदर्भातील नियम पाळण्याच्या सूचना दिल्या आहेत. या पत्रात केंद्राने राज्यांना नाईट कर्फ्यू, मोकळ्या जागेतील सभा तसेच लग्नसमारंभ, अंत्य यात्रेवर नियंत्रण ठेवण्यासही सांगितलं आहे. 

दरम्यान, देशातील 16 राज्यांमध्ये ओमायक्रॉननं शिरकाव केला आहे. 23 डिसेंबरपर्यंत राज्यात 269 ओमायक्रॉनबाधितांची नोंद करण्यात आली आहे. आरोग्य मंत्रालयानं देशभरात सावधानतेचा इशारा दिला आहे. राजधानी दिल्ली आणि महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण आहेत. दिल्लीमध्ये ओमायक्रॉनचा वाढता धोका लक्षात घेता ख्रिसमस आणि नववर्षाच्या सेलिब्रेशनवर निर्बंध लादण्यात आले आहेत. तसेच मुंबईत 31 डिसेंबरपर्यंत कलम 144 लागू करण्यात आलं आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
धक्कादायक! तपोवन एक्सप्रेससमोर ट्रक आडवा; लोको पायलटने शहाणपणा दाखवला, दुर्घटना टळली
धक्कादायक! तपोवन एक्सप्रेससमोर ट्रक आडवा; लोको पायलटने शहाणपणा दाखवला, दुर्घटना टळली
Palghar News: मोठी बातमी ! शिवसेना पदाधिकारी अशोक धोडींची ब्रीझा कार तलावातून बाहेर; मृतदेह पाहून उडाली खळबळ
मोठी बातमी ! शिवसेना पदाधिकारी अशोक धोडींची ब्रीझा कार तलावातून बाहेर; मृतदेह पाहून उडाली खळबळ
Kash Patel : आई वडिलांची ओळख करून दिली, जय श्री कृष्णा म्हणत अमेरिकन सिनेटमध्ये भाषण, लोकांनी जातीयवादी शिव्या दिल्या; एफबीआय संचालक काश पटेल काय काय म्हणाले?
आई वडिलांची ओळख करून दिली, जय श्री कृष्णा म्हणत अमेरिकन सिनेटमध्ये भाषण, लोकांनी जातीयवादी शिव्या दिल्या; एफबीआय संचालक काश पटेल काय काय म्हणाले?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ashok Dhodi Kidnap Case Palghar : मोठी बातमी! अशोक धोडींचा मृतदेह गाडीच्या डिक्कीमध्ये सापडलाMahakumbh:ममता कुलकर्णी आणि लक्ष्मी त्रिपाठीचे महामंडलेश्वर पद काढले, किन्नर आखाड्याकडून मोठी कारवाईRaj Thackeray - Eknath Shinde Pune : एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे  पुण्यात एका कार्यक्रमात एकत्रSanjay Shirsat on Dhananjay Munde : कुणी भगवानगडावर गेलं म्हणून मुंडेंबाबत शिरसाटांची प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
धक्कादायक! तपोवन एक्सप्रेससमोर ट्रक आडवा; लोको पायलटने शहाणपणा दाखवला, दुर्घटना टळली
धक्कादायक! तपोवन एक्सप्रेससमोर ट्रक आडवा; लोको पायलटने शहाणपणा दाखवला, दुर्घटना टळली
Palghar News: मोठी बातमी ! शिवसेना पदाधिकारी अशोक धोडींची ब्रीझा कार तलावातून बाहेर; मृतदेह पाहून उडाली खळबळ
मोठी बातमी ! शिवसेना पदाधिकारी अशोक धोडींची ब्रीझा कार तलावातून बाहेर; मृतदेह पाहून उडाली खळबळ
Kash Patel : आई वडिलांची ओळख करून दिली, जय श्री कृष्णा म्हणत अमेरिकन सिनेटमध्ये भाषण, लोकांनी जातीयवादी शिव्या दिल्या; एफबीआय संचालक काश पटेल काय काय म्हणाले?
आई वडिलांची ओळख करून दिली, जय श्री कृष्णा म्हणत अमेरिकन सिनेटमध्ये भाषण, लोकांनी जातीयवादी शिव्या दिल्या; एफबीआय संचालक काश पटेल काय काय म्हणाले?
... तर दिवसा मुदडे पडतील; नामदेव शास्त्रींच्या वक्तव्यावर धनंजय देशमुख संतापले, म्हणाले, आमची मानसिकता काय असेल
... तर दिवसा मुदडे पडतील; नामदेव शास्त्रींच्या वक्तव्यावर धनंजय देशमुख संतापले, म्हणाले, आमची मानसिकता काय असेल
Virat Kohli : 12 वर्षातून एकदा होणारच, म्हणून रणजीच्या नादाला लागला नाही, स्टम्प गेली काश्मीरमधून कन्याकुमारीला ते चिली पनीर; किंग कोहली आऊट होताच मीम्सचा महापूर!
12 वर्षातून एकदा होणारच, म्हणून रणजीच्या नादाला लागला नाही, स्टम्प गेली काश्मीरमधून कन्याकुमारीला ते चिली पनीर; किंग कोहली आऊट होताच मीम्सचा महापूर!
मला राज्यपाल करणं म्हणजे माझ्या तोंडाला कुलूप लावणं, मी मोकळा बरा; छगन भुजबळांची नाराजी पुन्हा उघड
मला राज्यपाल करणं म्हणजे माझ्या तोंडाला कुलूप लावणं, मी मोकळा बरा; छगन भुजबळांची नाराजी पुन्हा उघड
Amravati News :पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा सुवर्ण मुकुटाने गौरव! प्रविण पोटे पाटील अन् भाजपकडून अमरावतीत जंगी स्वागत
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा सुवर्ण मुकुटाने गौरव! प्रविण पोटे पाटील अन् भाजपकडून अमरावतीत जंगी स्वागत
Embed widget