एक्स्प्लोर

Coronavirus Vaccination : कोणत्या लशीचा बुस्टर डोस देणार? आयसीएमआरने म्हटले की...

Coronavirus vaccination : भारतात 10 जानेवारीपासून बुस्टर डोस देण्यात येणार आहे. बुस्टर डोसमध्ये कोणती लस देण्यात येणार, याचा निर्णय लवकरच होणार आहे.

COVID-19 Vaccine Booster Shots :  भारतात 10 जानेवारीपासून  कोरोना लसीकरण पूर्ण केलेले आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर आणि 60 वर्षांहून अधिक वयाच्या लोकांना लशीचा बुस्टर डोस देण्यात येणार आहे. संबंधित व्यक्तींनी जी लस घेतली आहे, तीच लस बुस्टर डोस देण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. मात्र, त्याशिवाय इतर लशीचा डोस द्यायचा का, याबाबत चर्चा सुरू आहे. नॅशनल टेक्निकल अॅडव्हायझरी ग्रुप ऑन इम्यूनायझेशनमध्ये चर्चा सुरू असल्याची माहिती आयसीएमआरचे संचालक प्रा. बलराम भार्गव यांनी सांगितले. याबाबत लवकरच निर्णय होणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

आसीएमआरचे संचालक प्रा. भार्गव यांनी सांगितले की, बुस्टर डोसबाबत आमची बैठक सुरू आहे. सध्या बुस्टर डोसची आवश्यकता किती लोकांना आहे, यामध्ये आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर, 60 वर्षावरील नागरिकांची संख्या आदी बाबत माहिती घेणे सुरू आहे. त्याशिवाय, कोणती नवीन लस उपलब्ध आहे. कोणती लस दिली जाऊ शकते, यासाठी उपलब्ध असलेल्या माहितीचे विश्लेषण करत आहोत. 10 जानेवारीच्या आधीच बुस्टर डोस बाबत शिफारस करण्यात येणार आहे. त्यानंतर ड्रग्ज कंट्रोलर, एनटीएजीआयकडून निर्णय घेतला जाईल. 

बुस्टर डोसबाबत सध्या वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. लसीकरण झालेल्या व्यक्तींना इतर लस देण्याचा विचार सुरू आहे. ज्या लोकांनी कोवॅक्सिन लस घेतली, त्यांना कोविशिल्ड अथवा इतर लस देण्याचा विचार होऊ शकतो. याबाबत लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यासाठी वेगवेगळी माहिती, डेटाचे विश्लेषण केले जात आहे. 

भारतात 10 जानेवारीपासून बुस्टर डोस देण्यात येणार आहे. यासाठी आरोग्य मंत्रालयाने काही मार्गदर्शक तत्वेही प्रसिद्ध केले आहेत. त्यानुसार, 

- Comorbidity असल्याचे  दाखवण्यासाठी डॉक्टरांचे प्रमाणपत्र, प्रिस्क्रिप्शनची आवश्यकता नाही. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार बुस्टर डोस घेण्यात यावा 

- ज्यांनी दुसरा डोस घेऊन 9 महिने (39 आठवडे) झाले असतील अशांना हा बुस्टर डोस देण्यात येणार आहे. 

-CoWIN द्वारे बुस्टरसाठी पात्र असणाऱ्यांना एसएमएस द्वारे स्मरण संदेश पाठवण्यात येईल. डिजीटल प्रमाणपत्रात बुस्टर डोसची माहिती दिसून येईल.  

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhan Sabha Election : राज्यात 157 बंडखोर रिंगणात, पक्षांकडून बंडखोरांवर धडक कारवाईKolhapur Vidhan Sabha Election : कोल्हापुरातली नामुष्की काँग्रेस कशी पुसून टाकणार? Special ReportSharad Pawar Retirement : पवारांचे पुन्हा निवृत्तीचे संकेत, बारामतीकरांसमोर सहानुभूती कार्डचा वापर?Vidhan sabha Superfast :  महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 5 नोव्हेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
Embed widget