एक्स्प्लोर

Corona | आता कोरोनाची लस गोळ्या आणि स्प्रेच्या स्वरुपात मिळणार, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांचा प्रयोग

येत्या काही महिन्यात कोरोनाची (Corona) लस ही स्प्रे आणि गोळ्यांच्या स्वरुपात उपलब्ध होण्याची शक्यता आहे. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीची लस तयार केलेल्या शास्त्रज्ञांनी हे काम हाती घेतलं आहे.

मुंबई: जगभरात कोरोनाचे लसीकरण सुरु झाले असले तरी त्याने अपेक्षित वेग साध्य केला नाही. त्यामुळे आता या लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी कोरोनाची लस ही गोळ्या आणि स्प्रेच्या स्वरुपात तयार करण्याचे काम ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीची लस तयार केलेल्या शास्त्रज्ञांनी हाती घेतलं आहे.

कमी वेळात आणि कमीत कमी किमतीत कोरोना व्हायरसवरती लस शोधून आणि ती जगभरातील 50 पेक्षा अधिक देशात उपलब्ध करून दिल्याबद्दल ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीचे शास्त्रज्ञ कौतुकास पात्र ठरले आहेत. असे असले तरी भारतासारख्या देशात अजूनही लसीकरण म्हणावे तसे वेग घेत नाही. आफ्रिकेतील आणि आशियातील अनेक देशात अजून लसीकरण सुरु सुद्धा झाले नाही. याचे मुख्य कारण म्हणजे लसीची कमी प्रमाणात असणारी उपलब्धता, लसीसाठी लागणारे इन्फ्रास्ट्रक्टर आणि लस हि इंजेक्शन स्वरूपात असल्याने कमी वेळेत जास्त उत्पादन करता येत नाही.

या सर्व प्रश्नाचा विचार करुन आणि कमी वेळेत संपूर्ण जगभरात लस उपलब्ध व्हावी म्हणून ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीचे शास्त्रज्ञ लस गोळीच्या आणि स्प्रेच्या स्वरूपात निर्माण करण्याच्या तयारीला लागले आहेत. कोरोना व्हायरसचा शरीरामध्ये प्रवेश नाकावाटे किंवा तोंडावाटे होतो, शरीरात प्रवेश केल्यावर सर्वात प्रथम श्वसनमार्गाच्या वरच्या भागामध्ये तो संसर्ग करतो आणि काही दिवसातनंतर तो श्वसनमार्गाच्या खालच्या भागामध्ये संसर्ग करतो. जर कमीत कमी वेळेत कोरोना व्हायरसला शरीरामधून बाहेर काढायचे असेल किंवा नष्ट करायचे असेल तर श्वसनमार्गाच्या वरच्या भागात रोगप्रतिकारक शक्ती क्रियाशील राहण्याची गरज आहे.

corona | कोरोनाकाळात भारतातील तब्बल 37.5 कोटी बाच्या आरोग्य आणि शिक्षणाचे नुकसान; सेंटर फॉर सायन्स अॅन्ड एन्व्हायरमेन्टचा अहवाल

नाक किंवा तोंडात लस पोचविण्यामुळे शरीराच्या श्वसनमार्गाच्या वरच्या भागाच्या प्राथमिक पेशींमध्ये अँटीबॉडीज तयार होऊन व्हायरसचा पुढे पसरण्याचा म्हणजेच आपल्या फुफुसांमध्ये जाण्याचा मार्ग रोखला जाऊ शकतो. जेव्हा लस गोळीच्या स्वरूपात दिले जाईल तेव्हा बराच वेळ ती गोळी तोंडात ठेवल्याने श्वसनमार्गाच्या वरच्या भागातील प्राथमिक रोगप्रतिकारक पेशींना लसीचा फायदा होतो.

ऑक्सफोर्ड-अ‍ॅस्ट्रॅजेनेका लस ज्या शास्त्रज्ञांच्या पुढाकाराने तयार झाली त्यापैकी एक ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञ प्राध्यापक सारा गिलबर्ट यांनी इंग्लंड मधील कॉमन्स सायन्स अँड टेक्नॉलॉजी कमिटीसमोर, 24 फेब्रुवारी रोजी या विषयावर चर्चा केली. अशा प्रकारे लसीची गोळी तयार करण्याचा हा जगातील पहिलाच प्रयोग असेल आणि त्यामुळेच यासाठी काही वेळ सुद्धा लागू शकतो असे प्राध्यापक सारा गिलबर्ट यांनी सांगितले. अशा प्रकारे वेगळ्या पद्धतीने लस तयार केल्यानंतर त्यांची सुरक्षितता आणि नंतर कार्यक्षमतेची चाचणी घ्यावी लागेल.

याचा अजून एक फायदा आहे कि यामुळे शरीरामध्ये तयार होणारी रोगप्रतिकारक प्रतिक्रिया थोडी वेगळी पण आत्ताच्या इंट्रामस्क्युलर इंजेक्शन पेक्षा अधीकच असेल. अशा प्रकारे तयार केलेल्या लसीला जर उत्तम प्रतिसाद मिळला तर भविष्यात श्वसनमार्गाच्या संसर्गासाठी असाच प्रकारच्या लसी विकसित केल्या जातील. लस जर गोळीच्या स्वरूपात उपलब्ध झाली तर कमीत कमी वेळेत संपूर्ण जगात लसीकरण करता येईल. इंग्लंडचे आरोग्य (लस) मंत्री नधीम जहावी यांनी या प्रयोगाला सर्वोतोपरी सहकार्य आणि निधी पुरवण्याचे जाहीर केले आहे. अमेरिकेतील इम्युनिटीबायो या कंपनीने गोळी किंवा टॅब्लेटच्या रुपात लस तयार करण्यासाठी ऑक्सफर्डचे शास्त्रज्ञ विकसित करत असलेल्या तंत्रज्ञानाचा वापर करून लसीच्या क्लिनिकल चाचण्या सुरू केल्या आहेत.

Corona | राज्यात सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाचे आठ हजाराहून जास्त रुग्ण, वाशिममध्ये एकाच शाळेतील 229 विद्यार्थी बाधित

महत्त्वाच्या बातम्या

BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Rahul Gandhi: 'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
Maharashtra Live News Updates: एसआयआर फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस
Maharashtra Live News Updates: एसआयआर फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस

व्हिडीओ

Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम
Coffee With Kaushik NAFA: Nagraj Manjule, Mahesh Kothare, Prasad Oak पहिली एकत्र मुलाखत, धमाल किस्से
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Rahul Gandhi: 'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
Navnath Waghmare controversial statement: मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
Chandrapur Accident News: पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
Uday Samant and Eknath Shinde: उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
Hasan Mushrif: 'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
Embed widget