एक्स्प्लोर

दिवसा वीज स्वस्त, रात्री महाग, केंद्र सरकार नव्या योजनेच्या तयारीत

ग्राहकांना दिवसा कमी दरात वीज मिळेल, तर रात्री दर महाग असेल. म्हणजेच दिवसा आणि रात्री तुम्ही समसमान वीज वापरलीत, तरी दिवसाचं इलेक्ट्रिसिटी बिल हे रात्रीच्या तुलनेत कमी येईल.

नवी दिल्ली : विजेचा वापर आटोक्यात आणण्यासाठी मोदी सरकार नवीन योजना आणण्याच्या तयारीत आहे. दिवसाच्या वेगवेगळ्या वेळेत विजेसाठी वेगवेगळी किंमत ठेवण्याचा प्रस्ताव आहे. त्यानुसार, सकाळच्या वेळेत तुम्हाला वीज स्वस्त दरात मिळेल, तर रात्री जेव्हा विजेचा वापर वाढतो, त्या पीक अवर्समध्ये वीजेचा दरही वाढलेला असेल. विशेष म्हणजे लोडशेडिंगमुळे वीज गेल्यास वीज वितरण कंपनीला दंड लागू करण्याचाही प्रस्ताव आहे. कॅबिनेटकडून लवकरच या प्रस्तावाला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. प्रत्येक गावातील प्रत्येक घरात वीज पोहचवण्यासाठी मोदी सरकार हा नवा 'पॉवर' प्लॅन आणण्याची चिन्हं आहेत. ग्राहकांना दिवसा कमी दरात वीज मिळेल, तर रात्री दर महाग असेल. म्हणजेच दिवसा आणि रात्री तुम्ही समसमान वीज वापरलीत, तरी दिवसाचं इलेक्ट्रिसिटी बिल हे रात्रीच्या तुलनेत कमी येईल. दिवसा सर्व राज्यातील वीज वितरण कंपन्यांना सौरऊर्जा वापरण्यास बंधनकारक केलं जाणार आहे. त्यामुळे दिवसा वीज स्वस्त दरात उपलब्ध होऊ शकते. ऊर्जामंत्री आरके सिंह यांच्या अंदाजानुसार येत्या काही दिवसात सौर ऊर्जेपासून निर्मिती होणाऱ्या विजेची क्षमता वाढून सव्वा लाख मेगावॅटपर्यंत जाईल. त्यामुळे ग्राहकांना दिवसा स्वस्त दरात वीज उपलब्ध होण्याचा पर्याय प्राप्त होईल. नव्या प्रस्तावानुसार वीज वितरण कंपन्यांना ग्राहकांना 24 तास अखंडित विद्युत पुरवठ्यासह चांगली सेवा प्रदान करणं क्रमप्राप्त असेल. नैसर्गिक किंवा तांत्रिक कारणांशिवाय लोडशेडिंग झाल्यास वीज गेल्यास विद्युत वितरण कंपनीला दंड भरावा लागेल. विशेष म्हणजे हा दंड थेट ग्राहकांच्या खात्यात जमा करावा लागेल. येत्या तीन वर्षांत ग्राहकांना स्मार्ट प्रीपेड मीटर देण्यात येईल. मोबाईलप्रमाणेच त्यामध्ये तुम्हाला रिचार्ज भरावा लागेल. जितके पैसे, तितके दिवस वीज मिळणार. स्मार्ट मीटरमध्ये किती पैसे बाकी आहेत, याची माहिती मिळणार. ट्रान्सफॉर्मर किंवा मीटर बिघडल्याची तक्रार मिळाल्यानंतर ठराविक मुदतीत दुरुस्ती न झाल्यासही कंपनीला दंड सोसावा लागणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Pawar NCP : साहेबांचा आमदार दादांच्या अधिवेशनाला हजर, आमदारकी रद्द करण्यासाठी दिलेलं पत्र सुद्धा माघारी घेतले!
साहेबांचा आमदार दादांच्या अधिवेशनाला हजर, आमदारकी रद्द करण्यासाठी दिलेलं पत्र सुद्धा माघारी घेतले!
Dilip Walse Patil : न्यायालयाने निर्णय दिला तर तो दोषी होतो, धनंजय मुंडेंबाबत...; दिलीप वळसे पाटलांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
न्यायालयाने निर्णय दिला तर तो दोषी होतो, धनंजय मुंडेंबाबत...; दिलीप वळसे पाटलांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
Beed News : आता महिला सरपंचाकडे माजी सरपंचाने खंडणी मागितली; बीडमधील 'पांढरपेशा' खंडणी पॅटर्न थांबता थांबेना
आता महिला सरपंचाकडे माजी सरपंचाने खंडणी मागितली; बीडमधील 'पांढरपेशा' खंडणी पॅटर्न थांबता थांबेना
Nagpur News : नागपूरमध्ये जात प्रमाणपत्र देण्यास दिरंगाई, 'माझा'च्या बातमीनंतर प्रशासनाला खडबडून जाग, 'इतक्या' अर्जांना तातडीने मंजुरी
नागपूरमध्ये जात प्रमाणपत्र देण्यास दिरंगाई, 'माझा'च्या बातमीनंतर प्रशासनाला खडबडून जाग, 'इतक्या' अर्जांना तातडीने मंजुरी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Suspect CCTV : सैफ प्रकरणात ताब्यात घेतलेल्या व्यक्तीचा चप्पल चोरी करतानाचा CCTVChhagan Bhujbal : नाराजीनाट्यानंतर प्रथमच छगन भुजबळ - अजित पवार आमने सामने येणारABP Majha Impactराजपूत कुटुंबातल्या 3ही भगिनींसह 87 जात प्रमाणपत्र मंजूर,'माझा'च्या बातमीचा इम्पॅक्टSaif Ali Khan Update : सैफच्या हल्लेखोराला शोधण्यात पोलिसांना मदत करणारी ‘ती’ मोठी व्यक्ती कोण?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Pawar NCP : साहेबांचा आमदार दादांच्या अधिवेशनाला हजर, आमदारकी रद्द करण्यासाठी दिलेलं पत्र सुद्धा माघारी घेतले!
साहेबांचा आमदार दादांच्या अधिवेशनाला हजर, आमदारकी रद्द करण्यासाठी दिलेलं पत्र सुद्धा माघारी घेतले!
Dilip Walse Patil : न्यायालयाने निर्णय दिला तर तो दोषी होतो, धनंजय मुंडेंबाबत...; दिलीप वळसे पाटलांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
न्यायालयाने निर्णय दिला तर तो दोषी होतो, धनंजय मुंडेंबाबत...; दिलीप वळसे पाटलांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
Beed News : आता महिला सरपंचाकडे माजी सरपंचाने खंडणी मागितली; बीडमधील 'पांढरपेशा' खंडणी पॅटर्न थांबता थांबेना
आता महिला सरपंचाकडे माजी सरपंचाने खंडणी मागितली; बीडमधील 'पांढरपेशा' खंडणी पॅटर्न थांबता थांबेना
Nagpur News : नागपूरमध्ये जात प्रमाणपत्र देण्यास दिरंगाई, 'माझा'च्या बातमीनंतर प्रशासनाला खडबडून जाग, 'इतक्या' अर्जांना तातडीने मंजुरी
नागपूरमध्ये जात प्रमाणपत्र देण्यास दिरंगाई, 'माझा'च्या बातमीनंतर प्रशासनाला खडबडून जाग, 'इतक्या' अर्जांना तातडीने मंजुरी
Beed News : गर्लफ्रेडनं बोलायचं बंद केलं, संतापलेल्या बाॅयफ्रेडनं थेट तिच्या घराच्या खिडकीतून गोळी झाडली अन्...! बीडमध्ये धक्कादायक घटनांची मालिका सुरुच
गर्लफ्रेडनं बोलायचं बंद केलं, संतापलेल्या बाॅयफ्रेडनं थेट तिच्या घराच्या खिडकीतून गोळी झाडली अन्...! बीडमध्ये धक्कादायक घटनांची मालिका सुरुच
Walmilk Karad : वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, जेल की बेल? कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष
वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, जेल की बेल? कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष
Kolhapur News : एक वर्षांपूर्वी बहिणीची छेड काढल्याचा राग, मित्राचा निर्घृण खून, चेहरा दगडाने ठेचला, पेट्रोल टाकून पेटवलं; कोल्हापुरातील घटनेनं थरकाप
एक वर्षांपूर्वी बहिणीची छेड काढल्याचा राग, मित्राचा निर्घृण खून, चेहरा दगडाने ठेचला, पेट्रोल टाकून पेटवलं; कोल्हापुरातील घटनेनं थरकाप
Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
Embed widget