एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पाकिस्तान, बांगलादेशातील भारतीयांसाठी व्हीझाचे नियम सुलभ
नवी दिल्लीः पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानात राहत असलेल्या भारतीय नागरिकांसाठी व्हीझाच्या नियमांमध्ये सुलभता आणण्याचा महत्वपूर्ण निर्णय केंद्र सरकारने आजच्या कॅबिनेटमध्ये घेतला आहे.
पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानमध्ये राहत असलेल्या भारतीयांना व्हीझाचे नियम सोपे करण्यात आले आहेत. हिंदू, पारसी, बौद्ध, ख्रिश्चन धर्मातील अल्पसंख्यांकासाठी व्हीझाच्या अटी सोप्या करण्यात आल्या आहेत, अशी माहिती कायदा आणि न्याय मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी दिली.
कॅबिनेटमधील महत्वाचे निर्णय
- पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानातील भारतीयांना व्हीझाचे नियम सोपे.
- एनबीसीसी इंडिया कंपनीतील 15 टक्के हिस्सा विकण्याच्या प्रस्तावाला मंजुरी.
- प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेसाठी 12 हजार कोटींची तरतूद. एक कोटी तरुणांना येत्या 4 वर्षात प्रशिक्षण
- पूसा येथील राजेंद्र सेंट्रल अग्रीकल्चर युनिव्हर्सिटीचं नामांतर डॉ. राजेंद्र प्रसाद सेंट्रल अग्रीकल्चर युनिव्हर्सिटी
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
महाराष्ट्र
आयपीएल
राजकारण
Advertisement