एक्स्प्लोर

बेळगावातील CRPF प्रशिक्षण केंद्रात स्फोट

तोराळी येथील सीआरपीएफचे कोब्रा वारफेर ट्रेनिंग सेंटर आहे. येथे जंगलातील तसेच अतिरेकी, दहशतवाद विरोधी मोहिमेचे प्रशिक्षण दिले जाते. अत्यंत दुर्गम भागात हे प्रशिक्षण केंद्र असून तेथे नेहमी प्रशिक्षण सुरु असते.

खानापूर (बेळगाव) : खानापूर तालुक्यातील तोराळी येथील सीआरपीएफच्या प्रशिक्षण केंद्रात झालेल्या स्फोटात स्थानिक चार व्यक्ती जखमी झाल्या. शनिवारी ही घटना घडली आहे. या पैकी तीन जणांवर आयसीयूमध्ये उपचार करण्यात येत आहे. संध्याकाळी या चार व्यक्तीनी  प्रतिबंधित क्षेत्रात आपली गुरे शोधण्यासाठी प्रवेश केला. चौघांपैकी तीन जण पुढे चालत होते, तर एक जण मागे होता. गवतात असलेल्या स्फोटकाला स्पर्श झाला आणि स्फोट झाला. यावेळी पुढे असणाऱ्या तिघे जास्त  जखमी झाले. मागून येणाऱ्याला फक्त हातापायाला लागले. तोराळी येथे गोळीबार आणि स्फोटके हाताळण्याचे प्रशिक्षण तोराळी येथे प्रशिक्षणार्थींना दिले जाते. त्या प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश केल्यामुळे स्फोट होऊन चार जण जखमी झाले आहेत. स्फोटाचा आवाज ऐकल्यावर प्रशिक्षण केंद्रातील जवानांनी स्फोट झालेल्या ठिकाणी धाव घेतली. त्या चार जखमींवर त्यांनी प्रथमोपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी बेळगावला पाठविण्याची व्यवस्था केली. या चारही जणांनी चरण्यास गेलेली आपली जनावरे शोधण्यासाठी तोराळी येथील प्रशिक्षण केंद्रात प्रवेश केला होता अशी माहिती बेळगावचे जिल्हा पोलीस प्रमुख सुधीरकुमार रेड्डी यांनी दिली आहे. या चार व्यक्तींवर निर्बंधित क्षेत्रात प्रवेश केल्याबद्दल खानापूर पोलिसात प्रकरण नोंद करण्यात आले आहे. तोराळी येथील सीआरपीएफचे कोब्रा वारफेर ट्रेनिंग सेंटर आहे. येथे जंगलातील तसेच अतिरेकी, दहशतवाद विरोधी मोहिमेचे प्रशिक्षण दिले जाते. अत्यंत दुर्गम भागात हे प्रशिक्षण केंद्र असून तेथे नेहमी प्रशिक्षण सुरु असते.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Pawar on Ladki Bahin Yojana : ऊस किती जातो, ताई म्हणाली जातो की 500-600 टन, लाभार्थी लाडक्या बहिणीचं उत्तर ऐकून दादांचा कपाळाला हात
ऊस किती जातो, ताई म्हणाली जातो की 500-600 टन, लाभार्थी लाडक्या बहिणीचं उत्तर ऐकून दादांचा कपाळाला हात
कंडोम ब्रँडला कसं मिळालं निरोध नाव; नामांतराचा मजेशीर किस्सा, झाला होता वाद
कंडोम ब्रँडला कसं मिळालं निरोध नाव; नामांतराचा मजेशीर किस्सा, झाला होता वाद
आम्ही विदर्भातील मुली चांगल्या पण...; शिवसेनेच्या भावना गवळींचा टोला, मनातील खदखद उघड
आम्ही विदर्भातील मुली चांगल्या पण...; शिवसेनेच्या भावना गवळींचा टोला, मनातील खदखद उघड
पुतळ्याची जबाबदारी नौदलाची होती, पालकमंत्र्यांनी पत्रच दाखवलं; ठेकेदारांवर गुन्हा दाखल करणार
पुतळ्याची जबाबदारी नौदलाची होती, पालकमंत्र्यांनी पत्रच दाखवलं; ठेकेदारांवर गुन्हा दाखल करणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Praniti Shinde Speech Solapur : मुलांना महिलांचा सन्मान करायला शिकवा, प्रणितींचा पालकांना सल्लाRavindra Chavan on Shivaji Maharaj Statue : रवींद्र चव्हाण यांनी नौदलावर जबाबदारी ढकलली?Aaditya Thackeray Sambhajinagar : शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, आदित्य ठाकरे यांची मागणीSindhudurg  Shivaji Maharaj Statue : कोण जबाबदार, नौदल की सरकार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Pawar on Ladki Bahin Yojana : ऊस किती जातो, ताई म्हणाली जातो की 500-600 टन, लाभार्थी लाडक्या बहिणीचं उत्तर ऐकून दादांचा कपाळाला हात
ऊस किती जातो, ताई म्हणाली जातो की 500-600 टन, लाभार्थी लाडक्या बहिणीचं उत्तर ऐकून दादांचा कपाळाला हात
कंडोम ब्रँडला कसं मिळालं निरोध नाव; नामांतराचा मजेशीर किस्सा, झाला होता वाद
कंडोम ब्रँडला कसं मिळालं निरोध नाव; नामांतराचा मजेशीर किस्सा, झाला होता वाद
आम्ही विदर्भातील मुली चांगल्या पण...; शिवसेनेच्या भावना गवळींचा टोला, मनातील खदखद उघड
आम्ही विदर्भातील मुली चांगल्या पण...; शिवसेनेच्या भावना गवळींचा टोला, मनातील खदखद उघड
पुतळ्याची जबाबदारी नौदलाची होती, पालकमंत्र्यांनी पत्रच दाखवलं; ठेकेदारांवर गुन्हा दाखल करणार
पुतळ्याची जबाबदारी नौदलाची होती, पालकमंत्र्यांनी पत्रच दाखवलं; ठेकेदारांवर गुन्हा दाखल करणार
सुप्रिया सुळे म्हणाल्या, कॉन्ट्रॅक्टर ठाण्याचा, मुख्यमंत्र्यांनी सांगितला वाऱ्याचा वेग; शिवरायांच्या पुतळ्यावरुन जुंपली
सुप्रिया सुळे म्हणाल्या, कॉन्ट्रॅक्टर ठाण्याचा, मुख्यमंत्र्यांनी सांगितला वाऱ्याचा वेग; शिवरायांच्या पुतळ्यावरुन जुंपली
Wardha News : जन्माष्टमीची ऑर्डर असल्यानं नवीन डीजेची चाचणी करताना एक चूक, दोघांच्या जीवावर बेतली, तारेला रात्रभर चिकटले
जन्माष्टमीची ऑर्डर असल्यानं नवीन डीजेची चाचणी करताना एक चूक, दोघांच्या जीवावर बेतली, तारेला रात्रभर चिकटले
Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकरांची नाशिकमध्ये 'तिरकी चाल', भुजबळांसह जे पी गावितांना मोठी राजकीय ऑफर
प्रकाश आंबेडकरांची नाशिकमध्ये 'तिरकी चाल', भुजबळांसह जे पी गावितांना मोठी राजकीय ऑफर
चिमुकल्या बहीण-भावांच्या प्रसंगावधानतेनं दोघांचा जीव वाचला; झोमॅटो डिलिव्हरी बॉय सुदैवाने बचावला
चिमुकल्या बहीण-भावांच्या प्रसंगावधानतेनं दोघांचा जीव वाचला; झोमॅटो डिलिव्हरी बॉय सुदैवाने बचावला
Embed widget