एक्स्प्लोर

व्यावसायिक सरोगसीला प्रतिबंध, लोकसभेत विधेयक सादर

नवी दिल्ली : व्यावसायिक सरोगसीला प्रतिबंध करणारं विधेयक लोकसभेमध्ये सादर करण्यात आलं. या विधेयकात महिलांचं शोषणापासून संरक्षण आणि सरोगसीतून जन्माला मुलाचे अधिकार निश्चित करण्याची तरतूद यात करण्यात आली आहे. नोटबंदीच्या मुद्द्यावर विरोधकांनी केलेल्या गोंधळाच्या वातावरणात आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांनी सरोगसी विधेयक 2016 सादर केलं. संसदेकडून विधेयकाला मंजुरी मिळाल्यानंतर व्यावसायिक सरोगसीला पूर्णपणे चाप बसेल. केवळ गरजू, निपुत्रिक दाम्पत्यांनाच कठोर नियमांच्या अंतर्गत सरोगसीद्वारे मूल जन्माला घालण्याची परवानगी असेल. सरोगसी विधेयकानुसार फक्त भारतीय नागरिकांनाच सरोगसी पद्धतीचा वापर करण्याची अनुमती असेल, तर परदेशी नागरिक, एनआरआय यांना परवानगी नसेल. त्याचप्रमाणे समलैंगिक, सिंगल पेरेंट्स, लिव्ह इन जोडप्यांनाही सरोगसीचा अधिकार नसेल. एका स्वतंत्र्य कायद्यानुसार मूल दत्तक घेण्याचा अधिकार त्यांना असेल. भारतात सरोगसी बाबत कोणताही कायदा नाही. त्यामुळे वेगवेगळ्या देशातील जोडपी सरोगसीसाठी भारताची निवड करतात.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवस पुणे दौऱ्यावर
Maharashtra Live News Updates: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवस पुणे दौऱ्यावर
UAE Accident: 1..2..3..4..5...नव्हे 23 गाड्या एकमेकांना धडकल्या; 14 जणांचा मृत्यू, 30 जण जखमी, यूएईमध्ये भीषण अपघात!
1..2..3..4..5...नव्हे 23 गाड्या एकमेकांना धडकल्या; 14 जणांचा मृत्यू, 30 जण जखमी, यूएईमध्ये भीषण अपघात!
सोन्या चांदीची खरेदी करण्याची मोठी संधी! गेल्या 10 दिवसात दरात मोठी घसरण, सध्याचे दर काय?  
सोन्या चांदीची खरेदी करण्याची मोठी संधी! गेल्या 10 दिवसात दरात मोठी घसरण, सध्याचे दर काय?  
Punjab Assembly Election : पंजाबमध्ये 'आप'साठी आनंदी आनंद? आज निवडणूक घेतल्यास भगवंत मान पुन्हा मुसंडी मारणार? सत्तावापसीसाठी काँग्रेसही शर्यतीत, ताजा सर्व्हे समोर
पंजाबमध्ये 'आप'साठी आनंदी आनंद? आज निवडणूक घेतल्यास भगवंत मान पुन्हा मुसंडी मारणार? सत्तावापसीसाठी काँग्रेसही शर्यतीत, ताजा सर्व्हे समोर

व्हिडीओ

Sanjay Raut PC : 40 हजार कोटी कुणी खाल्ले, वर्षावर बंगल्यावर बुलडोजर फिरवा, राऊतांची आक्रमक प्रेस
Mahendra Dalvi On Sunil Tatkare : सुनील तटकरेंवर टीका करताना आमदार महेंद्र दळवींची जीभ घसरली
Nashik Bird Election : गिधाड विरूद्ध कावळा... पक्ष्यांच्या निवडणुकीत वातावरण का तापलं? Special Report
Hotel Vaishali and Rupali Pune : हॉटेल वैशाली-रुपाली बंद,हळवे पुणेकर भरभरून बोलले
Rahul Gandhi Phone Tapping Case : वादविवादाचं आवतण 'फोन टॅपिंग'चा बाण | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gondia Crime News: दिवाळीच्या सुट्टीत माहेरी पोहोचली; वैनगंगा नदीशेजारील जंगलात मृतावस्थेत आढळली; एअर हॉस्टेसच्या मृत्यूने गोंदियात खळबळ
दिवाळीच्या सुट्टीत माहेरी पोहोचली; वैनगंगा नदीशेजारील जंगलात मृतावस्थेत आढळली; एअर हॉस्टेसच्या मृत्यूने गोंदियात खळबळ
Maharashtra Weather Update: राज्यभरात 'गुलाबी थंडी'ची सुखद चाहूल; पुण्यात राज्यातील सर्वात कमी तापमानाची नोंद, तर विदर्भात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज काय?
राज्यभरात 'गुलाबी थंडी'ची सुखद चाहूल; पुण्यात राज्यातील सर्वात कमी तापमानाची नोंद, तर विदर्भात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज काय?
Eknath Shinde : अमित शाह यांच्या स्वागतासाठी पुण्यात शिंदेंच्या शिवसेनेची बॅनरबाजी! भाजप नेत्यांपेक्षा एकनाथ शिंदेंच्या बॅनर्सचीच चर्चा; राजकीय संदेश देण्याचा प्रयत्न?
अमित शाह यांच्या स्वागतासाठी पुण्यात शिंदेंच्या शिवसेनेची बॅनरबाजी! भाजप नेत्यांपेक्षा एकनाथ शिंदेंच्या बॅनर्सचीच चर्चा
Nvidia : प्रेमप्रकरणामुळं घात, CEO पदावरुन पायउतार, आता जेनसेन हुआंगची एनवीडियात पुन्हा एंट्री? एलन मस्कसह दीड लाख जणांचं लॉबिंग
प्रेमप्रकरणामुळं घात, CEO पदावरुन पायउतार, आता जेनसेन हुआंगची एनवीडियात पुन्हा एंट्री?
UAE Accident: 1..2..3..4..5...नव्हे 23 गाड्या एकमेकांना धडकल्या; 14 जणांचा मृत्यू, 30 जण जखमी, यूएईमध्ये भीषण अपघात!
1..2..3..4..5...नव्हे 23 गाड्या एकमेकांना धडकल्या; 14 जणांचा मृत्यू, 30 जण जखमी, यूएईमध्ये भीषण अपघात!
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का, मध्यावधी निवडणुकीतील पराभवानंतर पक्षात बंड, RNC अध्यक्षांच्या हकालपट्टीची मागणी...
ट्रम्प यांना मोठा धक्का, मध्यावधी निवडणुकीतील पराभवानंतर पक्षात बंड, ट्रम्प यांच्या विश्वासू नेत्याच्या हकालपट्टीची मागणी
Pandharpur Well Accicent: आंबे विहीर दुर्घटना, ढिगार्‍याखाली अडकलेल्या तिघांचा शोध लागेना; पालकमंत्री जयकुमार गोरेंकडून मध्यरात्री अपघातस्थळाची पाहणी, मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाखाची मदत
पंढरपूरच्या आंबे विहीर दुर्घटनेत ढिगार्‍याखाली अडकलेल्या तिघांचा शोध सुरूच; पालकमंत्री जयकुमार गोरेंकडून मध्यरात्री अपघातस्थळाची पाहणी, मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाखाची मदत
CJP : कॉकरोच जनता पार्टीकडून संघटना बांधणीला जोर, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहारसह 10 राज्यात टीम निवडली, अभिजीत दिपकेंचा प्लान नेमका काय?
सीजेपीनं रणनीती बदलली,महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहारसह 10 राज्यात संघटना बांधणी सुरु  
Embed widget