एक्स्प्लोर

Pappu Yadav Threat Case : खासदार पप्पू यादव धमकीप्रकरणात दुबईच्या सीमकार्डचा वापर, पोलिसांकडून एकाला बेड्या, लॉरेन्स बिश्नोई कनेक्शनबाबत मोठी अपडेट

Pappu Yadav Threat Case : बिहारमधील पूर्णियाचे अपक्ष खासदार पप्पू यादव यांना मिळालेल्या धमकी प्रकरणात मोठी अपडेट आहे. धमकी देणाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे.

Pappu Yadav News पाटणा :  बिहारमधील पूर्णियाचे अपक्ष खासदार पप्पू यादव यांना गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई याच्या नावानं धमकी देण्यात आली होती.  पूर्णिया पोलिसांन पप्पू यादव यांना धमकी देणाऱ्या युवकाला दिल्लीतून अटक केली आहे. पोलिसांनी कारवाई केलेल्या आरोपीचं नाव महेश पांडेय असं आहे. पूर्णियाचे पोलीस अधीक्षक कार्तिकेय शर्मा यांनी पत्रकार परिषद घेत याबाबत माहिती दिली.  

पोलीस अधीक्षक कार्तिकेय शर्मा यांनी खासदार पप्पू यादव धमकी प्रकरणात पोलिसांकडून तपास कार्य सुरु होतं, अशी माहिती दिली. पोलिसांच्या तपासादरम्यान महेश पांडेय पोलिसांच्या रडारवर आला होता. पोलिसांनी पांडेयला दिल्लीतून अटक केली. महेश पांडेय याच्या चौकशीतून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार त्याचा लॉरेन्स बिश्नोईशी त्याचा काही संबंध नाही. 

मोठ्या व्यक्तींसोबत संबंध 

पूर्णियाचे पोलीस अधीक्षक कार्तिकेय शर्मा यांनी महेश पांडेय बाबत आणखी माहिती दिली. पांडेयचे मोठ्या लोकांसोबत थेट संपर्क आहेत. त्यानं एम्स आणि काही मंत्रालयांच्या कँटीनमध्ये काम केलेलं आहे. मात्र, तो सध्या कुठंच काम करत नव्हता.प्राथमिक चौकशीत समोर आलेली माहिती पोलिसांनी दिली असून आरोपीला कोर्टात हजर करुन रिमांड घेत चौकशी करणार असल्याचं ते म्हणाले. 

कार्तिकेय शर्मा म्हणाले, महेश पांडेय याचा काही खासदारांच्या सहकाऱ्यांशी संबंध राहिलेला आहे. याशिवाय पप्पू यादव धमकी प्रकरणात सर्व शक्यतांच्या अनुषंगानं चौकशी केली जात असल्याचं म्हटलं.  अनेक फोन नंबरवरुन धमक्या देण्यात आल्या होत्या. ज्या फोन नंबरवरुन पहिल्यांदा धमकी देण्यात आली होती त्याचा तपास केल्यानंतर महेश पांडेयला अटक करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं. पप्पू यादव यांना ज्या फोन नंबरवरुन धमकी देण्यात आली होती तो दुबईचा होता. महेश पांडेयची मेहुणी दुबईत राहते, तिथून सीमकार्ड आणल  होतं. याप्रकरणी अजून तपास सुरु आहे.  

मुंबईत बाबा सिद्दिकी यांची हत्या झाल्यानंतर पप्पू यादव यांना धमकी देण्यात आली होती. त्यानंतर लॉरेन्स बिश्नोईचं नाव समोर आलं होतं. पप्पू यादव आणि लॉरेन्स बिश्नोई यांच्यातील वादातून धमकी दिली गेल्याचे अंदाज व्यक्त करण्यात आले होते. तर, आता महेश पांडेयच्या चौकशीतून अनेक गोष्टी समोर येतील. 

इतर बातम्या :

जयश्रीताई, तुमच्या स्वार्थी कृतीमध्ये कोल्हापूरच्या जनतेची व शिवसैनिकांची काय चूक होती? शिवसेना ठाकरे गटाचा बोचरा सवाल

Satej Patil Vs Eknath Shinde : बंटी पाटलांची आता वाजवायची घंटी ते आता कशी वाजवली घंटी ते कोल्हापूर उत्तरपर्यंत! सतेज पाटील आणि सीएम शिंदेंमध्ये वाद कसा वाढला?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
Sharad Pawar : रोहित तुम्हाला कुणी एकटं पाडत नाही, काळजी करत बसू नका, तुमच्यामागं युवकांची मोठी ताकद : शरद पवार
काही झालं तरी चालेल पण 400 जागा मोदींच्या हातात द्यायच्या नाहीत हा निकाल घेतला, राज्य त्यांचं आलं पण.. : शरद पवार
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले, 10 ते 12 गाड्या दाखल
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले, 10 ते 12 गाड्या दाखल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  2 PM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सAaditya Thackeray on Fadnavis : महाराष्ट्रद्वेष्टे फडणवीस मुख्यमंत्री बनू शकत नाही - आदित्य ठाकरेAjit Pawar Interview : लोकसभेतील पराभव ते विरोधकांची खेळी; ए टू झेड, अजितदादांनी सगळंच काढलंDevendra Fadnavis on Uddhav Thackeray : धारावी टेंडरच्या अटी ठाकरेंनीच ठरवल्या - देवेंद्र फडणवीस

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
Sharad Pawar : रोहित तुम्हाला कुणी एकटं पाडत नाही, काळजी करत बसू नका, तुमच्यामागं युवकांची मोठी ताकद : शरद पवार
काही झालं तरी चालेल पण 400 जागा मोदींच्या हातात द्यायच्या नाहीत हा निकाल घेतला, राज्य त्यांचं आलं पण.. : शरद पवार
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले, 10 ते 12 गाड्या दाखल
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले, 10 ते 12 गाड्या दाखल
Sharad Pawar: वाट्टेल ते होऊ दे, पण  राज्याची सत्ता फडणवीसांच्या हातात जाऊन द्यायची नाही; आर.आर. आबांच्या लेकाच्या मतदारसंघातून शरद पवारांचा एल्गार
वाट्टेल ते होऊ दे, पण राज्याची सत्ता फडणवीसांच्या हातात जाऊन द्यायची नाही; शरद पवारांचा एल्गार
24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'
24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'
त्यावरुन देवेंद्र फडणवीसांनी ओळखलं पाहिजे माझं स्थान काय आहे; शरद पवारांचा पलटवार
त्यावरुन देवेंद्र फडणवीसांनी ओळखलं पाहिजे माझं स्थान काय आहे; शरद पवारांचा पलटवार
Ladki Bahin Yojana : कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
Embed widget