एक्स्प्लोर

राहुल गांधी नर्व्हस, त्यांच्यात चिकाटीचा अभाव, नव्या पुस्तकात बराक ओबामा यांची टिप्पणी

बराक ओबामा यांनी त्याच्या ‘अ प्रॉमिस्ड लँड’ या राजकीय जीवनचरित्रात जगातील अनेक नेत्यांबद्दल मत व्यक्त केलं आहे. त्यात त्यांनी राहुल गांधी हे काहीसे नर्व्हस असल्याचे सांगतात. ओबामा यांनी त्यांच्या पुस्तकात डॉ. मनमोहन सिंह यांचाही उल्लेख केला आहे.

नवी दिल्ली: कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्व क्षमतेवर अनेकांनी अनेकवेळा प्रश्न उपस्थित केला आहे. आता त्यांच्याबद्दल अशाच प्रकारची टिप्पणी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी केली आहे. बराक ओबामा यांनी आपल्या 'अ प्रॉमिस्ड लॅन्ड' या पुस्तकात राहुल गांधी यांच्याबद्दल मत नोंदवलं आहे. त्यात ते म्हणतात की, "राहुल गांधी हे एक असे विद्यार्थी आहेत ज्यांनी त्यांचा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे आणि ते शिक्षकांना प्रभावित करण्यास उत्सुक आहेत. परंतु संबंधित विषयात प्राविण्य मिळवण्यात त्यांना अपयश आले आहे. त्यासाठी जी चिकाटी असायला हवी तिचा अभाव राहुल गांधींमध्ये आहे."

ओबामा यांनी राहुल गांधींचा उल्लेख 'नर्व्हस' असा केला आहे. तसेच ते म्हणतात की, "नेतृत्व करण्यासाठी जी योग्यता लागते त्याचा अभाव राहुल गांधी यांच्यात दिसतोय. बराक ओबामा हे अमेरिकन राष्ट्राध्यक्ष असताना दोन वेळा भारत दौऱ्यावर आले होते. ओबामांची 2015 आणि 2017 साली राहुल गांधी यांच्याशी भेट झाली होती.

राहुल गांधींबद्दल असे निरीक्षण नोंदवणाऱ्या ओबामांनी भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांच्याबद्दल मात्र कौतुकाचे शब्द वापरले आहेत. ते म्हणतात, "मनमोहन सिंह एक प्रामाणिक व्यक्तिमत्व आहे."

बराक ओबामा यांनी त्याच्या 'अ प्रॉमिस्ड लॅन्ड' या राजकीय जीवनचरित्रात जगभरातील नेत्यांच्याबद्दल त्यांचं मत व्यक्त केलं आहे. त्यामध्ये रशियाचे राष्ट्रपती पुतिन आणि अमेरिकन नियोजित राष्ट्रपती जो बायडन यांचाही उल्लेख केला आहे. ओबामा यांचे हे पुस्तक 17 नोव्हेंबर रोजी बाजारात येणार आहे.

राहुल गांधींच्याबद्दल हे निरीक्षण नोंदवल्याने कॉंग्रेस पक्षात बराक ओबामा यांच्याबद्दल नाराजी पसरली आहे. ट्विटरवर ओबामा यांच्याविरोधात '#माफ़ी_माँग_ओबामा' हा हॅशटॅग ट्रेण्डिंगमध्ये आहे.

महत्वाच्या बातम्या:

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Manmohan Singh Death : डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनानंतर देशात 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर
Manmohan Singh Death : डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनानंतर देशात 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर
अर्थशास्त्राचे विद्यार्थी ते भारताचे दोन वेळा पंतप्रधान, डॉ. मनमोहन सिंह यांची कशी झाली जडण घडण 
अर्थशास्त्राचे विद्यार्थी ते भारताचे दोन वेळा पंतप्रधान, डॉ. मनमोहन सिंह यांची कशी झाली जडण घडण 
चित्रपट चित्रिकरणाच्या परवानगीसाठी संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक खिडकी योजना सुरु करा: मंत्री आशिष शेलारांची सूचना
चित्रपट चित्रिकरणाच्या परवानगीसाठी संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक खिडकी योजना सुरु करा: मंत्री आशिष शेलारांची सूचना
कॅनडामार्गे अमेरिकेत भारतीयांची मानवी तस्करी; 250 हून अधिक कॅनेडियन काॅलेज संशयाच्या भोवऱ्यात; ईडीची छापेमारी
कॅनडामार्गे अमेरिकेत भारतीयांची मानवी तस्करी; 250 हून अधिक कॅनेडियन काॅलेज संशयाच्या भोवऱ्यात; ईडीची छापेमारी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dr. Manmohan Singh Passes Away : डॉ. मनमोहन सिंह यांचे निधन, 92 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वासZero Hour : महिला कुठेच सुरक्षित नाहीत? नराधमांना कायद्याची भीती कधी बसणार?Job Majha | कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत प्रशासकीय अधिकारी पदावर भरती ABP MajhaKailash Phad Arrested : बीडमध्ये हवेत फायरिंग करणारा कैलास फड अटकेत, परळी पोलिसांची कारवाई

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manmohan Singh Death : डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनानंतर देशात 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर
Manmohan Singh Death : डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनानंतर देशात 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर
अर्थशास्त्राचे विद्यार्थी ते भारताचे दोन वेळा पंतप्रधान, डॉ. मनमोहन सिंह यांची कशी झाली जडण घडण 
अर्थशास्त्राचे विद्यार्थी ते भारताचे दोन वेळा पंतप्रधान, डॉ. मनमोहन सिंह यांची कशी झाली जडण घडण 
चित्रपट चित्रिकरणाच्या परवानगीसाठी संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक खिडकी योजना सुरु करा: मंत्री आशिष शेलारांची सूचना
चित्रपट चित्रिकरणाच्या परवानगीसाठी संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक खिडकी योजना सुरु करा: मंत्री आशिष शेलारांची सूचना
कॅनडामार्गे अमेरिकेत भारतीयांची मानवी तस्करी; 250 हून अधिक कॅनेडियन काॅलेज संशयाच्या भोवऱ्यात; ईडीची छापेमारी
कॅनडामार्गे अमेरिकेत भारतीयांची मानवी तस्करी; 250 हून अधिक कॅनेडियन काॅलेज संशयाच्या भोवऱ्यात; ईडीची छापेमारी
ईश्वर-अल्लाह तेरो नाम... भजनावरून गदारोळ, गायिकेला माफी मागावी लागली, 'जय श्री राम'चा नारा द्यावा लागला; दिग्गज भाजप नेत्यांसमोर घडला प्रकार
ईश्वर-अल्लाह तेरो नाम... भजनावरून गदारोळ, गायिकेला माफी मागावी लागली, 'जय श्री राम'चा नारा द्यावा लागला अन् मगच कार्यक्रम पुन्हा सुरु झाला
Anjali Damani on Dhananjay Munde : हे असले बॉस? अंजली दमानियांचा सर्जिकल स्ट्राईक सुरुच! आता धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडचा व्हिडिओ समोर आणला
हे असले बॉस? अंजली दमानियांचा सर्जिकल स्ट्राईक सुरुच! आता धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडचा व्हिडिओ समोर आणला
संजय राऊतांना सांभाळा, नाहीतर ते उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंमध्येच भांडण लावतील, रावसाहेब दानवेंचा हल्लाबोल
संजय राऊतांना सांभाळा, नाहीतर ते उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंमध्येच भांडण लावतील, रावसाहेब दानवेंचा हल्लाबोल
फडणवीसांच्या मर्जीतील मंत्र्याची वक्रदृष्टी भोवली, राहुल कर्डिलेंची नियुक्ती रद्द, मनीषा खत्री नाशिकच्या नव्या मनपा आयुक्त
फडणवीसांच्या मर्जीतील मंत्र्याची वक्रदृष्टी भोवली, राहुल कर्डिलेंची नियुक्ती रद्द, मनीषा खत्री नाशिकच्या नव्या मनपा आयुक्त
Embed widget