एक्स्प्लोर

अरबी समुद्रात तीनही सैन्यदलांचा युद्धसराव, 40 हजार जवान सहभागी

मुंबई : भारतीय नौदलाचा युद्धाचा सराव अरबी समुद्रात सुरु आहे. यात जवळपास 40 हजार नौदलाचे जवान सहभागी झाले आहेत. ट्रोपेक्स 2017 या थिएटर पातळीचा सराव आहे, ज्यात नौदलासोबतच हवाईदल, आर्मी आणि तटरक्षक दलही सहभागी झालं आहे. एक महिना सुरु असणाऱ्या या सरावादरम्यान युद्धजन्य परिस्थीती बनवण्यात आली आहे. जर भविष्यात कधी युद्धजन्य परिस्थीती उद्भवली तर तीनही सैन्यदलं एकत्र कसा लढा देऊ शकतील, याचं प्रशिक्षण सध्या देण्यात येत आहे. https://twitter.com/indiannavy/status/829277233260986371 24 जानेवारीपासून मुंबई आणि गोव्याच्या पश्चिम किनाऱ्यावर सुरु झालेला हा सराव आता अरबी समुद्रात ठिकठिकाणी सुरु करण्यात आला आहे. या सरावात नौदलाच्या 60 युद्धनौका, पाच पाणबुड्या आणि जवळपास 70 लढाऊ विमानं आणि हेलिकॉप्टर्सही सहभागी करुन घेण्यात आली आहेत. एयरक्राफ्ट कॅरियरसोबत आयएनएस विक्रमादित्य, जलाश्व, शिवालिक क्लास शिप, तलवार क्लास, आयएनएस चक्र यांचाही समावेश करण्यात आला आहे. https://twitter.com/indiannavy/status/828558955022528518 दर वर्षी जानेवारी ते मार्च दरम्यान नौदलाकडून युद्धाचा सराव केला जातो. मात्र पंतप्रधान मोदींनी तीनही सैन्यदलांना या युद्धसरावात सामील करुन घेण्याबद्दल सुचना केल्या होत्या.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...

राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली

Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Team India Victory Parade : विश्वविजेत्यांची विजयी मिरवणूक, हजारोंच्या संख्येने चाहत्यांची गर्दीAshish Shelar And Rohit Pawar : रोहित पवारांसाठी आशिष शेलार धावले; 'हिटमॅन'ला थांबवलं अन् फोटो काढलाRohit Sharma Meet Family : विजयानंतर रोहित शर्मा आईवडीलांना पहिल्यांदा भेटतो तेव्हा...Ajit Pawar Special Report : बजेटवरुन टीका; अजितदादांचं सडेतोड उत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती

ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान

शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!

पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय

Embed widget