एक्स्प्लोर

Andhra Pradesh : नऊ विद्यार्थ्यांच्या आत्महत्येमुळे आंध्रप्रदेश हादरलं, बारावी बोर्ड परीक्षेत नापास झाल्यामुळे उचललं टोकाचं पाऊल

Andhra Pradesh : नुकतच आंध्रप्रदेशमध्ये 12 वी बोर्ड परीक्षेचे निकाल जाहीर करण्यात आले. या परीक्षेत नापास झाल्यामुळे 9 विद्यार्थांनी आत्महत्या केली. यामुळे आंध्रप्रदेश राज्य हादरलं आहे.

Andhra Pradesh School Students Die By Suicide: आंध्रप्रदेशमधील (Andhra Pradesh) इयत्ता बारावी बोर्ड परीक्षेचे निकाल नुकतच जाहीर करण्यात आले आहेत. या परीक्षेतील अपयश सहन न झाल्यामुळे नऊ विद्यार्थांनी आत्महत्या (School Students Die By Suicide) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. इयत्ता 11 वी आणि 12 वी बोर्ड परीक्षेचे निकाल बुधवारी घोषित करण्यात आले होते. दरम्यान गुरूवारपर्यंत एकूण नऊ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असून इतर दोन विद्यार्थांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. या संपूर्ण घटनेनं आंध्रप्रेदश राज्यातील जनता प्रचंड हादरली आहे.

या धक्कादायक घटनेत श्रीकाकुलम जिल्ह्यातील टेककलीजवळ 17 वर्षीय बी. तरूण या विद्यार्थांने चालत्या रेल्वेच्या समोर उडी मारून स्वत: चा जीव दिला. तर, याच जिल्ह्यातील दांदू गोपालपुरम गावची रहिवासी असणाऱ्या एका 11 वीच्या विद्यार्थांनीने नापास झाल्यामुळे प्रचंड मानसिक दडपणाखाली होती. या 16 वर्षीय विद्यार्थांनीने विशाखापट्टणम जिल्ह्यातील त्रिनादपुरममध्ये स्वत: च्या राहत्या घरात गळपास घेऊन आत्महत्या केली.  ए. अखिलकश्री या विद्यार्थिनी इयत्ता 11 वीच्या वर्गातील काही विषायमध्ये नापास झाल्यापासून प्रचंड चिंताग्रस्त होती. त्यामुळे तिनं आत्महत्येसारखं टोकाचं पाऊलं उचलले आहे. या संपूर्ण घटनेनं आंध्रप्रेदश राज्यात प्रचंड हादरलं आहे.

 एका 17 वर्षीय विद्यार्थांने दरीत उडी मारून केली आत्महत्या 

आंध्रप्रदेशातील विशाखापट्टणमच्या कंचारपालेमच्या भागात राहणाऱ्या 18 वर्षीय बी. जगदिश या विद्यार्थांने स्वत:च्या घरामध्ये गळफास लावून आपलं जीवन संपवलं आहे. या विद्यार्थ्याने 12 वीच्या परीक्षेत एका विषयात नापास झाल्यामुळे आत्महत्या केली. दरम्यान आणखी एका धक्कादायक घटनेत नुकतच अकरावी शिकणारी 17 वर्षीय अनुषाने चित्तूर जिल्ह्यातील एका दरीत उडी मारून आत्महत्या केली. अनुषाने 11 वीच्या परीक्षेत एका विषयामध्ये नापास झाली होती. 

पासिंग सरासरी कमी असल्यामुळे केली आत्महत्या

चित्तोड जिल्हातील 17 वर्षीय बाबू या विद्यार्थ्याने इयत्ता 12 वी बोर्ड परीक्षेत नापास झाल्यामुळे विषारी औषध प्राशन करून आपली जीवनयात्रा संपवली. 17 वर्षीय ली. टी. किरण या विद्यार्थाने अनकापल्ली येथे आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. याच कारण 11 वी मध्ये कमी गुण प्राप्त झाल्यामुळे तो निराश होता.  दरम्यान, इयत्ता  11 वी आणि इयत्ता 12 वीमध्ये अनुक्रमे 61 टक्के आणि 72 टक्के गुण प्राप्त करूनही बाबूने आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचलले आहे. ही बोर्ड परीक्षा मार्च-एप्रिलमध्ये आयोजित करण्यात आली होती. यासाठी राज्यातील एकूण 10 लाखापेक्षा जास्त विद्यार्थी बसले होते. या घटनेमुळे समुपदेशक आणि पोलिस प्रशासनाने विद्यार्थांना आव्हान केलं आहे की, विद्यार्थांनी कोणतंही टोकाचं पाऊल न उचलत नये. कारण, समोर इतकं आयुष्य पडल असून ते अपयशाला यशात रूपांतरित करू शकतात.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

UN vote Against Israel : संयुक्त राष्ट्राने इस्रायलला गाझा सोडण्यास दिली डेडलाईन! युद्ध करत सुटलेल्या पीएम बेंजामिन नेतान्याहूंना तगडा झडका, भारताने कोणती भूमिका घेतली?
संयुक्त राष्ट्राने इस्रायलला गाझा सोडण्यास दिली डेडलाईन! पीएम बेंजामिन नेतान्याहूंना तगडा झडका; भारताने कोणती भूमिका घेतली?
In Pune Truck Fell Into Pit : पुण्यातील रस्त्यांना 'विकास' सोसवेना; पेव्हिंग ब्लाॅकचा रस्ता खचून अख्खा ट्रक बघता बघता गेला 'खड्ड्यात'!
पुण्यातील रस्त्यांना 'विकास' सोसवेना; पेव्हिंग ब्लाॅकचा रस्ता खचून अख्खा ट्रक बघता बघता गेला 'खड्ड्यात'!
Tirupati Laddu Controversy : तिरुपती देवस्थानच्या प्रसादाच्या लाडूत जनावरांची चरबी अन् माशाचे तेल; वाद थेट दिल्लीत पोहोचला, केंद्राचा मोठा निर्णय!
तिरुपती देवस्थानच्या प्रसादाच्या लाडूत जनावरांची चरबी अन् माशाचे तेल; वाद थेट दिल्लीत पोहोचला, केंद्राचा मोठा निर्णय!
मुंबईत जागावाटपाची चर्चा असतानाच नाशिकमध्ये महायुतीत मिठाचा खडा; भाजपचा शिंदे गटाला कडक इशारा
मुंबईत जागावाटपाची चर्चा असतानाच नाशिकमध्ये महायुतीत मिठाचा खडा; भाजपचा शिंदे गटाला कडक इशारा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines 5 PM 20 Sep 2024 Maharashtra News एबीपी माझा हेडलाईन्सShrikant Shinde:मालाड विधानसभेवर शिंदे गट करणार दावा, शिंदे गट आणि भाजपमध्ये वाद होण्याची शक्यताRatnagiri Crime भोस्ते घाटातील मृतदेह आणि स्वप्नीलचा संबंध काय?पोलिसांकडून स्वप्नील आर्याचा शोध सुरुTirupati Temple : तिरुपती मंदिरातल्या प्रसादातील भेसळ प्रकरणी कारवाईची मागणी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
UN vote Against Israel : संयुक्त राष्ट्राने इस्रायलला गाझा सोडण्यास दिली डेडलाईन! युद्ध करत सुटलेल्या पीएम बेंजामिन नेतान्याहूंना तगडा झडका, भारताने कोणती भूमिका घेतली?
संयुक्त राष्ट्राने इस्रायलला गाझा सोडण्यास दिली डेडलाईन! पीएम बेंजामिन नेतान्याहूंना तगडा झडका; भारताने कोणती भूमिका घेतली?
In Pune Truck Fell Into Pit : पुण्यातील रस्त्यांना 'विकास' सोसवेना; पेव्हिंग ब्लाॅकचा रस्ता खचून अख्खा ट्रक बघता बघता गेला 'खड्ड्यात'!
पुण्यातील रस्त्यांना 'विकास' सोसवेना; पेव्हिंग ब्लाॅकचा रस्ता खचून अख्खा ट्रक बघता बघता गेला 'खड्ड्यात'!
Tirupati Laddu Controversy : तिरुपती देवस्थानच्या प्रसादाच्या लाडूत जनावरांची चरबी अन् माशाचे तेल; वाद थेट दिल्लीत पोहोचला, केंद्राचा मोठा निर्णय!
तिरुपती देवस्थानच्या प्रसादाच्या लाडूत जनावरांची चरबी अन् माशाचे तेल; वाद थेट दिल्लीत पोहोचला, केंद्राचा मोठा निर्णय!
मुंबईत जागावाटपाची चर्चा असतानाच नाशिकमध्ये महायुतीत मिठाचा खडा; भाजपचा शिंदे गटाला कडक इशारा
मुंबईत जागावाटपाची चर्चा असतानाच नाशिकमध्ये महायुतीत मिठाचा खडा; भाजपचा शिंदे गटाला कडक इशारा
Karnataka HC Judge Controversy : कर्नाटक हायकोर्टातील 'न्याय' देणाऱ्या न्यायमूर्तींचीच भर न्यायालयात जीभ घसरली! थेट सरन्यायाधीशांनी घेतली दखल
कर्नाटक हायकोर्टातील 'न्याय' देणाऱ्या न्यायमूर्तींचीच भर न्यायालयात जीभ घसरली! थेट सरन्यायाधीशांनी घेतली दखल
Ashwini Jagtap: आमदार अश्विनी जगताप 20 नगरसेवकांसह तुतारी फुंकणार, बातमी व्हायरल करणाऱ्याविरोधात भाजपची तक्रार, नेमकं काय आहे प्रकरण?
आमदार अश्विनी जगताप 20 नगरसेवकांसह तुतारी फुंकणार, बातमी व्हायरल करणाऱ्याविरोधात भाजपची तक्रार, नेमकं काय आहे प्रकरण?
Rohit Pawar : राजकारणात आल्यानंतर माझे केस पांढरे झाले, काही जण केस काळे करून तरुणांसारखे ड्रेस घालतात; रोहित पवारांचा राम शिंदेंना टोला
राजकारणात आल्यानंतर माझे केस पांढरे झाले, काही जण केस काळे करून तरुणांसारखे ड्रेस घालतात; रोहित पवारांचा राम शिंदेंना टोला
Sangli Crime : सांगलीत अल्पवयीन मुलीवर जिम चालक तरुणाचा अत्याचार; नराधम अटकेत, नागरिकांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या
सांगलीत अल्पवयीन मुलीवर जिम चालक तरुणाचा अत्याचार; नराधम अटकेत, नागरिकांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या
Embed widget