ABP Majha Headlines 5 PM 20 Sep 2024 Maharashtra News एबीपी माझा हेडलाईन्स
रामटेक, कोल्हापूर,अमरावतीसारखे काँग्रेसचे विजय शिवसेनेमुळं, संजय राऊतांनी काँग्रेसला डिवचले, पण सर्वांच्याच जागा एकमेकांमुळं वाढल्या..., बाळासाहेब थोरातांची भूमिका
काँग्रेसला शहरी नक्षलवादी चालवतात, वर्ध्यातल्या सभेत पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप...आजच्या काँग्रेसचाही गणपती पूजेलाही विरोध असल्याची टीका...
'आरक्षण कोणी 'माई का लाल' संपवू शकत नाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची काँग्रेसवर टीका. तर ३७० पुन्हा आणण्याची भाषा म्हणजे दहशतवादाला परत आणणार? काँग्रेसला सवाल.
नांदेडचे माजी खासदार भास्करराव खतगावकरांची काँग्रेसमध्ये घरवापसी, सून मीनल खतगावकरांचाही काँग्रेसमध्ये प्रवेश
महाविकास आघाडीच्या काँग्रेस आणि पवार गटाच्या पक्षांतर्गत स्वतंत्र बैठका, मविआच्या बैठकीत जागावाटपावर झालेल्या चर्चेचे तपशील पक्षपातळीवर तपासणार...
तिरूपती लाडू प्रसादाची केंद्राकडून गंभीर दखल, केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डांनी आंध्र प्रदेश सरकारकडे मागवला अहवाल, FSSAI करणार चौकशी
महायुतीत राज ठाकरेंना सोबत घेऊ नका, आठवलेंची मागणी, रिपाईंला योग्य संधी मिळत नसल्याची तक्रार, २ मंत्रिपदांसह आठवलेंना हव्या १० ते १२ जागा