एक्स्प्लोर

Drugs News : देशातील 7 टक्के लोकसंख्या ड्रग्जच्या आहारी, अमित शांहाची माहिती, ड्रग्जच्या विरोधात लढण्याचं आवाहन

Amit Shah On Illegal Narcotics : अवैध मार्गाने देशात ड्रग्ज मोठ्या प्रमाणात येत असून त्याविरोधात आपण सर्वांनी लढलं पाहिजे, ही संधी पुन्हा मिळणार नाही असं अमित शांहांनी म्हटलंय. 

नवी दिल्ली : देशातील 7 टक्के लोकसंख्या ही ड्रग्ज म्हणजे अमली पदार्थांच्या आहारी गेल्याचं आकडेवारीतून समोर आल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितली. ड्रग्जच्या वाढत्या धोक्याविरोधात लढण्याचं मोठं आव्हान असून तपास यंत्रणांनी त्यासाठी वेगवेगळ्या मार्गाची पडताळणी करण्याचे निर्देशही शाहांनी दिले. नवी दिल्लीतील विज्ञान भवनमध्ये 'ड्रग ट्रॅफिकिंग अँड नॅशनल सिक्युरिटी' या परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यामध्ये बोलताना अमित शाहांनी ही माहिती दिली.
 
अमित शाह म्हणाले की, देशातील 7 टक्के लोकसंख्या ही अवैध ड्रग्जच्या आहारी गेली आहे. ड्रग्ज हे एक प्रकारचे कॅन्सर असून त्यामुळे देशातील एक पीढी नष्ठ होऊ शकते. ड्रग्जच्या विरोधात कठोर भूमिका घेण्याची हीच ती योग्य वेळ आहे. ड्रग्जच्या विरोधात लढण्याची ही संधी जर आपण आज वाया घालवली तर त्यामुळे मोठं नुकसान होऊ शकेल.

पुढच्या 10 दिवसात ड्रग्ज नष्ट करणार

गेल्या वर्षी देशात अवैध मार्गाने येणारे 16,914 कोटींचे ड्रग्ज पकडण्यात यश आल्याची माहिती अमित शाहांनी दिली. स्वातंत्र्यानंतरची ही सर्वात मोठी कारवाई असल्याचंही ते म्हणाले. 'ड्रग डिस्पोजल फोर्नाईट' या कार्यक्रमाची घोषणाही अमित शाहांनी यावेळी केली. त्या माध्यमातून येत्या 10 दिवसात सुमारे 8,600 रुपये किमतीचे ड्रग्ज हे नष्ट केले जाणार आहे.  

ड्रग्जविरोधातील कारवाईत सात पटींनी वाढ

सन 2004 ते 2014 या दरम्यान एकूण 3.63 लाख किलो इतके ड्रग्ज पकडण्यात आले होते. पण 2014 ते 2024 या दरम्यान त्या कारवाईत सात पटीने वाढ होऊन 24 लाख कोटी रुपयांचे ड्रग्ज पकडण्यात आल्याची माहिती अमित शाहांनी दिली. 2004 ते 2014 या दरम्यान नष्ट करण्यात आलेल्या ड्रग्जची किंमत ही 8,150 कोटी रुपये इतकी होती. तर 2014 ते 2024 या कालावधीत त्यामध्ये सात पटीने वाढ झाली. या काळात 56,861 कोटी रुपयांचे ड्रग्ज नष्ट करण्यात आल्याची माहिती अमित शाहांनी दिली. 

भारत हा केमिकल्सचा जगातील मोठा निर्माता देश असल्याने ड्रग्जविरोधात कारवाई करण्यासाठी अडचणी येत असल्याचं अमित शाहांनी स्पष्ट केलं. काही केमिकल निर्मात्या कंपन्यामधून ड्रग्जची निर्मिती होत असल्याचं गेल्या काही काळात समोर आलं आहे. त्याच पार्श्वभूमीवर देशातील अवैधरित्या कार्यरत असलेल्या किमान 50 केमिकल कंपन्यांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती अमित शाहांनी दिली.  

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Vijayapura Plane Accident : कलबुर्गीहून बेळगावला जाणारं विमान विजयपूरच्या शेतात कोसळलं, तांत्रिक बिघाड झाल्याची शक्यता
कलबुर्गीहून बेळगावला जाणारं विमान विजयपूरच्या शेतात कोसळलं, तांत्रिक बिघाड झाल्याची शक्यता
ट्रम्प म्हणाले, भारत रशियन तेल खरेदी करणार नाही; मंत्री पियुष गोयल म्हणाले, मला माहीत नाही, परराष्ट्र मंत्री उत्तर देतील; जयशंकर म्हणतात, पियुष गोयल करार करत होते, त्यांनाच अधिक माहिती
ट्रम्प म्हणाले, भारत रशियन तेल खरेदी करणार नाही; मंत्री पियुष गोयल म्हणाले, मला माहीत नाही, परराष्ट्र मंत्री उत्तर देतील; जयशंकर म्हणतात, पियुष गोयल करार करत होते, त्यांनाच अधिक माहिती
T20 World Cup: न्यूझीलंडची विजयी सलामी; टी-20 वर्ल्डकपच्या इतिहासात सर्वात मोठ्या टार्गेटचा यशस्वी पाठलाग
न्यूझीलंडची विजयी सलामी; टी-20 वर्ल्डकपच्या इतिहासात सर्वात मोठ्या टार्गेटचा यशस्वी पाठलाग
Ajit Pawar: दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांच्या अस्थी घेऊन जय पवार अनवाणी पायांनी प्रयागराजच्या संगमावर; मंत्रोच्चारात अस्थींचे विसर्जन
दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांच्या अस्थी घेऊन जय पवार अनवाणी पायांनी प्रयागराजच्या संगमावर; मंत्रोच्चारात अस्थींचे विसर्जन

व्हिडीओ

Uddhav Thackeray Special Report : संजय राऊतांकडून उद्धव ठाकरेंना साकडं, ठाकरे पुन्हा विधान परिषदेवर?
Ritu Tawde Special Report : रितू तावडेंच्या 'त्या' वक्तव्यावरुन राजकीय वातावरण तापलं, राऊतांची टीका
Ajit Pawar Accident : अजितदादांच्या अपघाताबाबत डीजीसीए अहवालातून शंकांचं समाधान होणार? Special Report
Solapur Mohol EVM : सोलापुरात मोहोळमध्ये धक्कादायक प्रकार, धाब्याच्या बाहेर EVM मशीन Special Report
Sayaji Shinde On NCP Merger: दादांनी राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर चर्चा केलेली?सयाजी शिंदे म्हणाले..

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vijayapura Plane Accident : कलबुर्गीहून बेळगावला जाणारं विमान विजयपूरच्या शेतात कोसळलं, तांत्रिक बिघाड झाल्याची शक्यता
कलबुर्गीहून बेळगावला जाणारं विमान विजयपूरच्या शेतात कोसळलं, तांत्रिक बिघाड झाल्याची शक्यता
ट्रम्प म्हणाले, भारत रशियन तेल खरेदी करणार नाही; मंत्री पियुष गोयल म्हणाले, मला माहीत नाही, परराष्ट्र मंत्री उत्तर देतील; जयशंकर म्हणतात, पियुष गोयल करार करत होते, त्यांनाच अधिक माहिती
ट्रम्प म्हणाले, भारत रशियन तेल खरेदी करणार नाही; मंत्री पियुष गोयल म्हणाले, मला माहीत नाही, परराष्ट्र मंत्री उत्तर देतील; जयशंकर म्हणतात, पियुष गोयल करार करत होते, त्यांनाच अधिक माहिती
T20 World Cup: न्यूझीलंडची विजयी सलामी; टी-20 वर्ल्डकपच्या इतिहासात सर्वात मोठ्या टार्गेटचा यशस्वी पाठलाग
न्यूझीलंडची विजयी सलामी; टी-20 वर्ल्डकपच्या इतिहासात सर्वात मोठ्या टार्गेटचा यशस्वी पाठलाग
Ajit Pawar: दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांच्या अस्थी घेऊन जय पवार अनवाणी पायांनी प्रयागराजच्या संगमावर; मंत्रोच्चारात अस्थींचे विसर्जन
दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांच्या अस्थी घेऊन जय पवार अनवाणी पायांनी प्रयागराजच्या संगमावर; मंत्रोच्चारात अस्थींचे विसर्जन
Mumbai Accident News: मुंबईत अल्पवयीन धनिकपुत्राच्या अलिशान कारने स्कुटीवरुन जाणाऱ्या जोडप्याला चिरडलं, नवरा-बायको गंंभीर जखमी, विद्याविहारमध्ये नेमकं काय घडलं?
मुंबईत अल्पवयीन धनिकपुत्राच्या अलिशान कारने स्कुटीवरुन जाणाऱ्या जोडप्याला चिरडलं, नवरा-बायको गंंभीर जखमी, विद्याविहारमध्ये नेमकं काय घडलं?
Pune Mhada Lottery News : 2.15 लाख अर्जदार अन् 4186 घरं! कोणाचं नशीब उघडणार?, उद्या दुपारी 12 वाजता लागणार पुणे म्हाडाच्या घरांचा 'जॅकपॉट'
2.15 लाख अर्जदार अन् 4186 घरं! कोणाचं नशीब उघडणार?, उद्या दुपारी 12 वाजता लागणार पुणे म्हाडाच्या घरांचा 'जॅकपॉट'
Mohan Bhagwat: स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न कधी मिळणार? मोहन भागवतांनी एका वाक्यात स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न कधी मिळणार? मोहन भागवतांनी एका वाक्यात स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
'तो शब्दच येता कामा नये'! अमोल मिटकरींचे रुपाली चाकणकरांना खडे बोल! म्हणाले, सुनेत्रा वहिनीच दादांच्या खऱ्या उत्तराधिकारी, त्यांच्याच नेतृत्वात आम्ही काम करू
'तो शब्दच येता कामा नये'! अमोल मिटकरींचे रुपाली चाकणकरांना खडे बोल! म्हणाले, सुनेत्रा वहिनीच दादांच्या खऱ्या उत्तराधिकारी, त्यांच्याच नेतृत्वात आम्ही काम करू
Embed widget