एक्स्प्लोर

हनीप्रीतच्या कुटुंबातील सदस्यही गायब

नवी दिल्ली : बलात्कारी बाबा राम रहीम तुरुंगात गेल्यानंतर त्याची दत्तक मुलगी हनीप्रीत उर्फ प्रियंका तनेजा फरार आहे. सध्या हरियाणा पोलीस हनीप्रीतचा कसून शोध घेत आहेत. हरियाणाच्या फतेहाबादमधील जगजीवनपुरामध्ये हनीप्रीतचा जन्म 21 जुलै 1980 रोजी झाला. तिचे वडील रामानंद तनेजा हे एक व्यावसायिक होते. त्यांच्या कुटुंबात 5 लोक आहेत. हनीप्रीतचे वडील रामानंद तनेजा, तिची आई, बहिण निशा आणि भाऊ साहिल. हनीप्रीतनं आठवीपर्यंतचं शिक्षण एका खासगी शाळेत घेतलं. तर 9 आणि 10वी पर्यंतचं शिक्षण तिने फतेहाबादमधील डीएव्ही स्कूलमधून पूर्ण केलं. हनीप्रीतच्या कुटुंबीयांना जवळून ओळखणाऱ्यांच्या मते, तनेजा कुटुंबाला फतेहाबादमध्ये बराच मान होता. रामानंद तनेजा यांच्या शेजाऱ्यांच्या मते, हनीप्रीत 17 वर्षापूर्वी घर सोडून गेली होती आणि तिचं संपूर्ण कुटुंब हे सिरसामधील डेऱ्यात वास्तव्यास होतं. पण तिचे कुटुंबीय सध्या कुठे आहेत हे अद्याप समजू शकलेलं नाही. हनीप्रीतचा साखरपुडा झाल्यानंतर अचानक ऐके दिवशी तिचे कुटुंबीय सारं काही विकून डेऱ्यात निघून घेले. त्यानंतर ते पुन्हा कधीही फतेहाबादला परत आले नाही. हनीप्रीतच्या साखरपुड्याला राम रहीम स्वत: आला होता असंही सांगितलं जातं. सध्या पोलीस हनीप्रीतसोबतच तिच्या कुटुंबीयांचा देखील शोध घेत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 नोव्हेंबर 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 नोव्हेंबर 2026 | गुरुवार
RBI चा नवीन नियम माहित आहे का? आता बँक खाते नसतानाही तुम्ही पैसे मिळवू शकता, जाणून घ्या सविस्तर माहिती 
RBI चा नवीन नियम माहित आहे का? आता बँक खाते नसतानाही तुम्ही पैसे मिळवू शकता, जाणून घ्या सविस्तर माहिती 
मदर डेअरीनंतर अमूलचाही मोठा निर्णय, दुधाच्या दरात केली मोठी वाढ, नवीन दर काय?
मदर डेअरीनंतर अमूलचाही मोठा निर्णय, दुधाच्या दरात केली मोठी वाढ, नवीन दर काय?
अर्शदीपची समरीनकडून विकेट; टीम इंडियाच्या गोलंदाजाचा फिल्मीस्टाईल प्रपोज, साखरपुड्यानंतर नवी इनिंग
अर्शदीपची समरीनकडून विकेट; टीम इंडियाच्या गोलंदाजाचा फिल्मीस्टाईल प्रपोज, साखरपुड्यानंतर नवी इनिंग

व्हिडीओ

Hasan Mushrif PC Kolhapur : संजय राऊतांनी आमच्यापक्षात नाक खुपसू नये, हसन मुश्रीफांचा इशारा
NCP Crisis : शरद पवारांच्या राष्ट्रवादीत विलीनीकरणावरून चार वेगवेगळे मतप्रवाह
Omraje Nimbalkar call : आमच्या गावचा रस्ता कधी करता ? खासदार ओमराजेंना चिमुकल्याचा थेट सवाल
Ravindra Dhangekar on Chandrakant Patil:Satej Patil यांच्यावरील टीकेला उत्तर,चंद्रकांत पाटलांवर टीका
Majha Katta Mrudula Dadhe EP 1 : अजरामर गाण्यांमागच्या अफलातून गोष्टी, मृदुला दाढेंसोबत शब्दसुरांची मैफल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nvidia :  एनवीडियाचे सीईओ जेनसेन हुआंग यांचा राजीनामा, चिनी महिलेसोबतचं प्रेमप्रकरण भोवलं, जेनसेन हुआंगच्या अडचणीत वाढ
एनवीडियाचे सीईओ जेनसेन हुआंग यांचा राजीनामा, चिनी महिलेसोबतचं प्रेमप्रकरण भोवलं
Nagpur Hotel Fire : नागपूरमधील अनंततारा हॉटेलला आग, शॉर्ट सर्किटनं आग लागली, एका व्यक्तीचा मृत्यू, तीन जण जखमी
नागपूरमधील अनंततारा हॉटेलला आग, शॉर्ट सर्किटनं आग लागली, एका व्यक्तीचा मृत्यू, तीन जण जखमी
NCP Merger : माझा भाऊ गेला तेव्हाच माझ्यासाठी तो विषय संपला,सुप्रिया सुळे यांचं राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चांवर भाष्य
माझा भाऊ गेला तेव्हाच माझ्यासाठी तो विषय संपला, सुप्रिया सुळेंचं विलिनीकरणावर स्पष्ट मत
दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र यायचं ठरलं होतं, 18 जानेवारीला बैठक झालेली; विलिनीकरणाबाबत हर्षवर्धन पाटलांनी सगळं सांगितलं
दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र यायचं ठरलं होतं, 18 जानेवारीला बैठक झालेली; विलिनीकरणाबाबत हर्षवर्धन पाटलांनी सगळं सांगितलं
Gold Rate : सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण, IBJA कडून दर जाहीर, डिसेंबरमध्ये सोनं दीड लाखांचा टप्पा पार करणार, तज्ज्ञांचा अंदाज
सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण, चांदी 3901 रुपयांनी स्वस्त, IBJA कडून दर जाहीर
तहसील कार्यालयात अस्वच्छता, मंत्री गिरीश महाजनांच्या हाती झाडू; दारुच्या रिकाम्या बाटल्या पाहून संताप
तहसील कार्यालयात अस्वच्छता, मंत्री गिरीश महाजनांच्या हाती झाडू; दारुच्या रिकाम्या बाटल्या पाहून संताप
मेकअप आर्टिस्टच्या घरातील पोटमाळ्यावर कोकेनचा साठा; साथीदारालाही अटक, 21 कोटींचे ड्रग्ज जप्त

Embed widget