एक्स्प्लोर

अग्निपथ योजनेंतर्गत वायुदलात हवाई दलात भरती प्रक्रिया सुरू, आतापर्यंत अनेक विद्यार्थ्यांनी केली नोंदणी

IAF Recruitment 2022:  अग्निपथ योजनेंतर्गत भारतीय हवाई दलात अग्निवीर-वायू बनण्यासाठी पहिल्याच दिवशी सुमारे 3800 अर्जदारांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे.

IAF Recruitment 2022:  अग्निपथ योजनेंतर्गत भारतीय हवाई दलात अग्निवीर-वायू बनण्यासाठी पहिल्याच दिवशी सुमारे 3800 अर्जदारांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे. रात्री 12 वाजेपर्यंत हा आकडा 7500 पर्यंत पोहोचू शकेल, अशी हवाई दलाची अपेक्षा आहे. भारतीय वायुसेनेच्या (IAF) अग्निवीरांची नोंदणी आजपासून सुरू झाली आहे. ऑनलाइन नोंदणीसाठी, वायुसेनेने त्यांच्या CASB वर म्हणजेच अग्निपथ-वायू नावाच्या केंद्रीय वायुसेना निवड मंडळाच्या वेबसाइटवर एक वेगळी विंडो तयार केली आहे. या विंडोला भेट देऊन, उमेदवार अग्निवीर होण्यासाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात.

24 जून ते 5 जुलै या कालावधीत देशातील तरुण अग्निवीर होण्यासाठी या वेबसाइटवर नोंदणी करू शकतात. हवाई दलाचा दावा आहे की, या वर्षाच्या अखेरीस म्हणजेच 30 डिसेंबर 2022 पर्यंत अग्निवीर-वायूची पहिली तुकडी आपले प्रशिक्षण सुरू करेल. अग्निपथ विंडोमध्येच अधिसूचना अपलोड करण्यात आली आहे. ज्यामध्ये उमेदवारांसाठी पात्रता, नियम आणि कायदे आणि सुविधांसह सर्व माहिती आहे. याशिवाय देशाला मिळालेल्या शौर्य पदकाचीही माहिती देण्यात आली आहे.

तत्पूर्वी लष्करी व्यवहार विभागाने म्हणजेच डीएमएने आधीच स्पष्ट केले आहे की, आर्मी, एअरफोर्स आणि नेव्हीमध्ये अग्निवीरांची भरती प्रक्रिया आजवर नियमित सैनिकांसाठी होती तशीच असेल.

एअर फोर्स इंडक्शन टाइम लाइन:

पहिला टप्पा 

  • 24 जून ते 5 जुलै या कालावधीत वायु अग्निवीरांची नोंदणी सुरू झाली
  • 24 ते 31 जुलै - ऑनलाइन स्टार परीक्षा (250 सेटवर)
  • 10 ऑगस्ट - फेज II साठी कॉल लेटर

दुसरा टप्पा 

  • 1 डिसेंबर 2022 - तात्पुरती निवड यादी
  • 11 डिसेंबर 2022 - नावनोंदणी यादी आणि कॉल लेटर
  • 22-29 डिसेंबर 2022-नोंदणी कालावधी

30 डिसेंबर 2022 - कोर्स सुरू

अर्जदारांना 1 जुलैपासून लष्कर आणि नौदलासाठी ऑनलाइन नोंदणीही करता येणार आहे. 1 जुलै रोजी, सैन्याची विविध भरती कार्यालये अग्निवीरांच्या भरती मेळाव्याची तारीख देखील जाहीर करतील. ऑगस्ट महिन्यापासून देशाच्या विविध भागात या भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे. डिसेंबर महिन्यापर्यंत लष्कराच्या अग्निवीरांची पहिली तुकडी प्रशिक्षणासाठी पूर्णपणे तयार होईल आणि पुढील म्हणजे 23 जुलै 2023 पर्यंत, या तुकड्या प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांच्या संबंधित युनिटमध्ये अहवाल देण्यास सक्षम होतील. नौदलाचा दावा आहे की 21 नोव्हेंबरपर्यंत अग्निवीरांची पहिली तुकडी प्रशिक्षणासाठी ओडिशातील INS चिल्का नौदल तळावर दाखल होईल.

महत्त्वाच्या बातम्या

Election : सरपंचपदाच्या निवडणुकीच्या रिंगणात महिलेचा पराभव..., गावकऱ्यांनी मनाचा मोठेपणा दाखवला, चिडी देवींच्या कुटुंबाला थेट 25 लाखांची आर्थिक मदत
चिडी देवींचा निवडणुकीत पराभव, गावकऱ्यांकडून थेट 25 लाखांची आर्थिक मदत, लोकांच्या एका निर्णयानं कुंटुंबाला आश्चर्याचा धक्का
Election : सोशल मीडियावर 21 लाख फॉलोअर्स,गावातील निवडणुकीत फक्त 33 मतं मिळाली, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरचा मोठा पराभव
सोशल मीडियावर 21 लाख फॉलोअर्स,गावातील निवडणुकीत फक्त 33 मतं मिळाली, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरचा पराभव
Ayodhya Ram Mandir : रामभक्तांसाठी महत्त्वाची बातमी! 1 नोव्हेंबरपासून अयोध्येतील राम मंदिर दर्शनाच्या वेळेत मोठा बदल; जाणून घ्या नवीन वेळापत्रक
रामभक्तांसाठी महत्त्वाची बातमी! 1 नोव्हेंबरपासून अयोध्येतील राम मंदिर दर्शनाच्या वेळेत मोठा बदल; जाणून घ्या नवीन वेळापत्रक
Arunachal Border Tension : 'आशा आहे भारत कराराचे पालन करेल'; अरुणाचल सीमेवरील तणावावर चीनच्या उलट्या बोंबा 
'आशा आहे भारत कराराचे पालन करेल'; अरुणाचल सीमेवरील तणावावर चीनच्या उलट्या बोंबा 

व्हिडीओ

Karjat Tree Cutting : टोरंट कंपनीच्या जलविद्युत प्रकल्पावरुन राजकारण जोरात : Special Report
Nashik kumbh Mela 2026 : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणात ऐतिहासिक क्षण, नाशिकमध्ये 501 शंखांचा एकत्रित नाद
Nashik Kumb Mela 2026 : कुंभमेळ्याची परंपरा नेमकी कशी सुरू झाली? History of kumb Mela
Nashik Kumb mela : नाशिक कुंभमेळ्यात विश्वविक्रम, 501 गोदासेवकांचा एकाचवेळी शंखनाद, अमेरिकेचा विक्रम मोडीत
Raj Thackeray Speech | दुचाकी, चारचाकी, सिग्नल ते सरकार... नवी मुंबईतील मेळाव्यातलं राज यांचं भाषण!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी, प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणी मीनाक्षी शिंदेंची चौकशी होणार, ठाणे पोलिसांचं खंडणीविरोधीपथकानं चौकशीला बोलावलं
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणी मीनाक्षी शिंदेंची चौकशी होणार, ठाणे पोलिसांचं खंडणीविरोधीपथकानं चौकशीला बोलावलं
Election : सरपंचपदाच्या निवडणुकीच्या रिंगणात महिलेचा पराभव..., गावकऱ्यांनी मनाचा मोठेपणा दाखवला, चिडी देवींच्या कुटुंबाला थेट 25 लाखांची आर्थिक मदत
चिडी देवींचा निवडणुकीत पराभव, गावकऱ्यांकडून थेट 25 लाखांची आर्थिक मदत, लोकांच्या एका निर्णयानं कुंटुंबाला आश्चर्याचा धक्का
Mumbai Pune Missing Link : मुंबई-पुणे 'मिसिंग लिंक'वर नवे नियम; पिकअप व्हॅन, मालवाहतूक ट्रकसह अनेक वाहनांना प्रवेशबंदी, 1 नोव्हेंबरपासून बस, कारची वेगमर्यादा निश्चित
मुंबई-पुणे 'मिसिंग लिंक'वर नवे नियम; पिकअप व्हॅन, मालवाहतूक ट्रकसह अनेक वाहनांना प्रवेशबंदी, 1 नोव्हेंबरपासून बस, कारची वेगमर्यादा निश्चित
कॉम्प्युटर क्लास करुन घरी निघाला होता साहिल, मृत्यूला रेल्वेचा गलथान कारभारच जबाबदार; कुटुंबीयांचा आक्रोश
कॉम्प्युटर क्लास करुन घरी निघाला होता साहिल, मृत्यूला रेल्वेचा गलथान कारभारच जबाबदार; कुटुंबीयांचा आक्रोश
Arunachal Border Tension : 'आशा आहे भारत कराराचे पालन करेल'; अरुणाचल सीमेवरील तणावावर चीनच्या उलट्या बोंबा 
'आशा आहे भारत कराराचे पालन करेल'; अरुणाचल सीमेवरील तणावावर चीनच्या उलट्या बोंबा 
Vande Bharat Sleeper Train : मुंबई-बंगळुरु वंदे भारत स्लीपर ट्रेनबाबत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्र्यांकडून अपडेट, ट्रेन कोणत्या मार्गे धावणार?
मुंबई-बंगळुरु वंदे भारत स्लीपर ट्रेनबाबत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्र्यांकडून अपडेट, ट्रेन कोणत्या मार्गावरुन धावणार?
खोळंब्यानंतर लोकल सुरळीत, पण तुडूंब गर्दीमुळे प्रवाशांची हाणामारी; ठाणे रेल्वे स्थानकावर चाकरमानी संतप्त
खोळंब्यानंतर लोकल सुरळीत, पण तुडूंब गर्दीमुळे प्रवाशांची हाणामारी; ठाणे रेल्वे स्थानकावर चाकरमानी संतप्त
इंग्रजांकडून होत नव्हता, तेवढा त्रास यांच्याकडून; वृक्षतोडीवरुन जरांगे पाटील संतप्त, साय डोंगर परिसरात भेट देणार
इंग्रजांकडून होत नव्हता, तेवढा त्रास यांच्याकडून; वृक्षतोडीवरुन जरांगे पाटील संतप्त, साय डोंगर परिसरात भेट देणार
Embed widget