एक्स्प्लोर
नोटांवर लिहिलेलं असेल तरीही स्वीकारा : आरबीआय
नव्या ५०० आणि २ हजारांच्या नोटांवर जरी लिहिलेलं असेल तरीही त्या बँकाना स्वीकारण्याचे आदेश रिझर्व्ह बँकेनं दिले आहेत.
![नोटांवर लिहिलेलं असेल तरीही स्वीकारा : आरबीआय Accept even if 500 and 2000 Rs note are written on RBI latest update नोटांवर लिहिलेलं असेल तरीही स्वीकारा : आरबीआय](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/11/24220626/writing-on-currency.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : तुमच्या ५०० आणि २००० रुपयांच्या नोटांवर जर काही लिहिलं असेल आणि दुकानदार ती घेत नसतील तर आता काळजी करायची गरज नाही.
कारण नव्या ५०० आणि २ हजारांच्या नोटांवर जरी लिहिलेलं असेल तरीही त्या बँकाना स्वीकारण्याचे आदेश रिझर्व्ह बँकेनं दिले आहेत. मात्र, या नोटा तुम्हाला बदलून मिळणार नाहीत, तर ती रक्कम तुमच्या खात्यात जमा होणार आहे.
तसेच या नोटांवर रंगही लागला असेल तरी त्या बँकांना स्वीकारणं बंधनकारक असल्याचं आरबीआयच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. दरम्यान अनेक दुकानदार १० रुपयांचं नाणं स्वीकारत नसल्याच्या तक्रारी आरबीआयकडे आल्या आहेत. पण ते नाणं वैध आहे. असंही आरबीआयनं स्पष्ट केलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
विश्व
बातम्या
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)