एक्स्प्लोर

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 10/03/2017

एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 10/03/2017 1. यूपीआय अॅपच्या माध्यमातून शेकडो बँक अकाऊंट्सवर डल्ला, औरंगाबादमध्ये 4 जणांना अटक, तांत्रिक त्रुटींमुळे मोठा गोंधळ होण्याची शक्यता https://goo.gl/U65oDf 2. बँक व्यवहारांसाठी आता तीन दिवस थांबा, शनिवार, होळी आणि धूळवडमुळे उद्यापासून बँकांना सलग तीन दिवस सुट्टी https://goo.gl/2ukvvO 3. पेपरफुटीचं सत्र सुरुच, बारावीचा आणखी एक पेपर फुटला, मुंबईत अकाऊंटचा पेपर विद्यार्थ्यांच्या मोबाईलवर https://goo.gl/DwGsNL 4. साताऱ्याच्या मायणी कॉलेजातील मेडिकलच्या ९५ विद्यार्थ्यांना दिलासा, इतर कॉलेजात सामावून घेणार, विधानपरिषदेच्या बैठकीत तोडगा https://goo.gl/hyFrau 5. पेटीएमद्वारे कर्जमाफी करणार का, सुनील तटकरेंचा सरकारला टोमणा, शेतकरी कर्जमाफीसाठी विधीमंडळात विरोधक आक्रमक, शिवसेनेचीही घोषणाबाजी, 15 मार्चपर्यंत कामकाज तहकूब https://goo.gl/pgtejL 6. राष्ट्रवादीचे निलंबित आमदार रमेश कदम यांना आणखी एक दणका, अण्णाभाऊ साठे महामंडळ घोटाळाप्रकरणी कदमांची 135 कोटींची संपत्ती जप्त करा, मुंबई सत्र न्यायालयाचे आदेश https://goo.gl/ufgbap 7. पाकिस्तानच्या तावडीतून सुटलेला जवान चंदू चव्हाण उद्या घरी परतणार, संरक्षण राज्यमंत्री स्वत: चंदूला घेऊन धुळ्यात जाणार https://goo.gl/JgkHUh 8. देशरक्षणार्थ महाराष्ट्राचे आणखी दोन जवान धारातीर्थी, जम्मूत पाकच्या गोळीबारात साताऱ्याचे जवान दीपक घाडगे शहीद https://goo.gl/HEXjVy , तर चंदगडच्या महादेव तुपारेंचा बर्फात गुदमरून मृत्यू https://goo.gl/Dyx1lv 9. मातृत्व रजा 12 आठवड्यांवरुन 26 आठवडे, प्रसुती रजा विधेयक लोकसभेत मंजूर, सरोगसी मदरलाही 12 आठवडे मॅटर्निटी लीव्ह https://goo.gl/Mi6a96 10. देशाचं लक्ष लागलेल्या 5 राज्यांच्या निवडणुकीचे निकाल काही तासांवर, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूरचा कौल कुणाला? सुपरफास्ट अपडेट दिवसभर एबीपी माझावर http://abpmajha.abplive.in/ 11. उत्तरप्रदेशात काँग्रेस-सपाच जिंकणार, एक्झिट पोलच्या भाकितानंतर राहुल गांधींना विश्वास, http://abpmajha.abplive.in/ तर निवडणूक निकालापूर्वी सट्टेबाजार तेजीत https://goo.gl/zBBjSd 12. राज्यात अवकाळी पावसाने अनेकांची तारांबळ, गडचिरोलीत अनेक ठिकाणी जोरदार धारा, तर पालघरमध्येही अवकाळी बरसला https://goo.gl/67PrB1 13. स्त्री भ्रूण हत्या करणाऱ्यांना चपराक, सांगलीत हत्तीवरुन साखर वाटत मुलीच्या जन्माचं स्वागत https://goo.gl/3EIRy1 14. चहूबाजूच्या टीकेनंतर पेटीएमचं एक पाऊल मागे, 2 टक्के शुल्कवाढीचा निर्णय मागे https://goo.gl/H1Gok2 15. 'आम्हाला दुसरीही मुलगीच व्हावी,' फेसबुकच्या मालकाची इच्छा, मार्क झुकरबर्गच्या घरी पुन्हा पाळणा हलणार https://goo.gl/qcKGJR BLOG- इलेक्शन डायरी- मोदी वाराणसीत, तसे राहुल अमेठीत का नाही? प्रशांत कदम यांचा ब्लॉग थेट यूपीच्या रणांगणातून https://goo.gl/aqtxzf माझा विशेष - 'बुवा-बबुवा' एकत्र येणार का? विशेष चर्चा रात्री 9.15 वा. @abpmajhatv वर सहभाग - भाजप प्रवक्ते प्रेम शुक्ला, बसपा नेते उत्तम शिवडे, ज्येष्ठ पत्रकार अनुराग चतुर्वेदी, काँग्रेस नेते राजू वाघमारे बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर https://www.youtube.com/abpmajhalive @abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा प्रत्येक अपडेट www.abpmajha.in वर
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुंबईतील 30 दुकानांवर महापालिकेचा जेबीसी फिरला; 50 पोलीस अन् अधिकाऱ्यांच्या सुरक्षेत कारवाई
मुंबईतील 30 दुकानांवर महापालिकेचा जेबीसी फिरला; 50 पोलीस अन् अधिकाऱ्यांच्या सुरक्षेत कारवाई
डोंबिवलीतील 6,500 कुटुंबांना 10 दिवसांची मुदत; बेघर होणाऱ्यांचा टाहो; मुख्यमंत्री फडणवीस स्पष्टच बोलले
डोंबिवलीतील 6,500 कुटुंबांना 10 दिवसांची मुदत; बेघर होणाऱ्यांचा टाहो; मुख्यमंत्री फडणवीस स्पष्टच बोलले
HSC Exam : वसईत परीक्षा गैरव्यवहाराचा पर्दाफाश, डमी बनावट उमेदवार पकडला, मोठे रॅकेट उघडकीस
वसईत परीक्षा गैरव्यवहाराचा पर्दाफाश, डमी बनावट उमेदवार पकडला, मोठे रॅकेट उघडकीस
शिवसेना आमदारांची सुरक्षा कपात, मंत्री शंभूराज देसाईंनी सांगितला निकष; म्हणाले, नेत्यांची सुरक्षा पक्षावर ठरत नाही
शिवसेना आमदारांची सुरक्षा कपात, मंत्री शंभूराज देसाईंनी सांगितला निकष; म्हणाले, नेत्यांची सुरक्षा पक्षावर ठरत नाही
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर महाराष्ट्र सुपरफास्टSupreme Court on Ranveer Allahbadia : रणवीर अलाहाबादियाची सुप्रीम कोर्टाकडून 'हजामत'ABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 18 February 2024Santosh Deshmukh Case | संतोष देशमुखांच्या हत्येनंतर पोलिसांनी अँब्युल्स केजऐवजी कळंबकडे नेली, ग्रामस्थांचा आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंबईतील 30 दुकानांवर महापालिकेचा जेबीसी फिरला; 50 पोलीस अन् अधिकाऱ्यांच्या सुरक्षेत कारवाई
मुंबईतील 30 दुकानांवर महापालिकेचा जेबीसी फिरला; 50 पोलीस अन् अधिकाऱ्यांच्या सुरक्षेत कारवाई
डोंबिवलीतील 6,500 कुटुंबांना 10 दिवसांची मुदत; बेघर होणाऱ्यांचा टाहो; मुख्यमंत्री फडणवीस स्पष्टच बोलले
डोंबिवलीतील 6,500 कुटुंबांना 10 दिवसांची मुदत; बेघर होणाऱ्यांचा टाहो; मुख्यमंत्री फडणवीस स्पष्टच बोलले
HSC Exam : वसईत परीक्षा गैरव्यवहाराचा पर्दाफाश, डमी बनावट उमेदवार पकडला, मोठे रॅकेट उघडकीस
वसईत परीक्षा गैरव्यवहाराचा पर्दाफाश, डमी बनावट उमेदवार पकडला, मोठे रॅकेट उघडकीस
शिवसेना आमदारांची सुरक्षा कपात, मंत्री शंभूराज देसाईंनी सांगितला निकष; म्हणाले, नेत्यांची सुरक्षा पक्षावर ठरत नाही
शिवसेना आमदारांची सुरक्षा कपात, मंत्री शंभूराज देसाईंनी सांगितला निकष; म्हणाले, नेत्यांची सुरक्षा पक्षावर ठरत नाही
Beed News: ....तर खैर नाही! बीडचे पोलिस अधीक्षक नवनीत कॉवत पुन्हा ऍक्शन मोडवर, 150 आरोपींना पोलिसांचा समज
....तर खैर नाही! बीडचे पोलिस अधीक्षक नवनीत कॉवत पुन्हा ऍक्शन मोडवर, 150 आरोपींना पोलिसांचा समज
कोचिंग क्लासमध्ये भीषण आग, 8 विद्यार्थी अकडले; फायर ब्रिगेडसह पोलिसांनी सुखरुप बाहेर काढले
कोचिंग क्लासमध्ये भीषण आग, 8 विद्यार्थी अकडले; फायर ब्रिगेडसह पोलिसांनी सुखरुप बाहेर काढले
दोस्तीत कुस्ती... पुण्यात प्यायला बसले, मित्राचा खून करुन गाव गाठले; पण रक्ताने माखलेला मोबाईल बोलला, आरोपीला बेड्या
दोस्तीत कुस्ती... पुण्यात प्यायला बसले, मित्राचा खून करुन गाव गाठले; पण रक्ताने माखलेला मोबाईल बोलला, आरोपीला बेड्या
सलमान खानच्या सिकंदर सिनेमाचं फर्स्ट पोस्टर लाँच; सिनेमा 'ईद'ला रिलीज होणार, रश्मिकाही झळकणार
सलमान खानच्या सिकंदर सिनेमाचं फर्स्ट पोस्टर लाँच; सिनेमा 'ईद'ला रिलीज होणार, रश्मिकाही झळकणार
Embed widget

We use cookies to improve your experience, analyze traffic, and personalize content. By clicking "Allow All Cookies", you agree to our use of cookies.