एक्स्प्लोर
LIVE : बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रेंचा नवी मुंबई महापालिका आयुक्तांना घेराव
हेडलाईन्स
1. शेतकऱ्याला सुजलाम् सुफलाम् कर, आषढी एकादशीच्या महापुजेला मुख्यमंत्र्यांचं विठुरायाला साकडं, पंढरपुरात वैष्णवांचा मेळा
-------------------------------------
2. अहमदनगरच्या फुंदे दाम्पत्याला शासकीय पुजेचा बहुमान, मजल-दरमजल करत पंढरीत पोहचलेल्या वारकऱ्यांची विठुरायाच्या दर्शनाला गर्दी
-------------------------------------
3. पिंपरीतील गोल्डनमॅन दत्तात्रय फुगेची दगडाने ठेचून हत्या, चिटफंड घोटाळ्यातून हत्या झाल्याचा पोलिसांचा अंदाज, चौघांना अटक
-------------------------------------
4. दंड भरुन घोटाळेबाज कंत्राटदारांना मोकाट सोडण्याचा डाव, मुंबई महापालिकेच्या अभियंत्यांमुळे 2 कंत्राटदारांना जामीन, पोलिसांचा संताप
-------------------------------------
5. आंबेडकर भवनच्या पुनर्विकासाला स्थगिती, महपौर स्नेहल आंबेकरांची पत्रकाद्वारे माहिती, ट्रस्टींनी अटींचा भंग केल्याचा आरोप
-------------------------------------
6. पंकजा मुंडेंची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करुन एसीबी चौकशी करा, राष्ट्रवादी काँग्रेसची आग्रही मागणी, पूरक पोषण आहारात 9 हजार कोटीच्या घोटाळ्याचा आरोप
-------------------------------------
7. 600 भारतीयांना घेऊन दक्षिण सुदानवरुन उडालेलं विमान भारतात दाखलं, भारत सरकारचं 'ऑपरेशन संकटमोचन' यशस्वी
-------------------------------------
8. 3 लाखांपेक्षा अधिक किंमतीच्या रोख व्यवहारांवर निर्बंध आणा, केंद्राच्या एसआयटीची शिफारस, काळा पैसा बाजारात आणण्यासाठी सुचवला उपाय
-------------------------------------
9. फ्रान्समध्ये राष्ट्रीय दिनाच्या सोहळ्याला गालबोट, ट्रकचालकाने 77 जणांना चिरडलं, अतिरेकी हल्ल्याचा संशय
-------------------------------------
एबीपी माझा वेब टीम
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement