एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Digital Health Identity Card: घरबसल्या तयार करा तुमचे हेल्थ आयडी कार्ड; जाणून घ्या सोपी पद्धत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 27 सप्टेंबर रोजी आयुष्मान भारत-डिजिटल मिशन ची सुरूवात केली.

Digital Health Identity Card: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 27 सप्टेंबर रोजी आयुष्मान भारत-डिजिटल मिशन ची सुरूवात केली. या मिशनमध्ये लोकांना डिजिटल आरोग्य ओळख पत्र  (digital health identity card) वाटण्यात येणार आहे. या ओळख पत्राद्वारे लोकांच्या आरोग्याच्या संबंधीत रेकोर्ड ठेवण्यात येणार आहे. 

डिजिटल हेल्थ ID कार्ड
आधार कार्ड सारखे हे कार्ड यूनिक आयडी कार्ड असणार आहे. जे तुमच्या हेल्थ रेकोर्डला मेंटेन ठेवायला मदत करेल. 
डिजिटल हेल्थ ID कार्ड तुमच्या पर्सनल डिटेल्सच्या आधारे बनवले जाईल. 
आधार कार्ड किंवा मोबाईल नंबरचा वापर करून हा आयडी बनवला जाईल. 
हा आयडी हेल्थ रेकोर्ड ठवण्यासाठी आईडेंटिफायरच्या स्वरूपात काम करेन. 
सिस्टम डेमोग्राफिक,लोकेशन, फॅमिली/ रिलेशनशिप आणि  संपर्क क्रमांक बरोबरच काही महत्वपूर्ण माहिती देखील एकत्र करेल. 
त्यानंतर नागरिकाची परवानगी घेतल्यानंतर या सर्व माहितीला हेल्थ ID सोबत जोडले जाईल. 
NDHM च्या वेबसाइटनुसार, 'पर्सनल हेल्थ रेकॉर्ड-सिस्टम (पीएचआर)' ही माहिती आपल्याला हेल्थ केअरबद्दल सक्षम बनवते.     
 
डिजिटल हेल्थ ID कसे काम करेल 
डिजिटल हेल्थ ID  प्रोफेशनल रजिस्ट्री, हेल्थ फैसिलिटी रजिस्ट्री आणि इलेक्ट्रॉनिक हेल्थ रेकॉर्ड नावाच्या चार ब्लॅक योजनामध्ये सामिल होईल 
या चार ब्लॉकच्या माध्यमामधून स्वास्थ सेवेचे एक  डिजिटल एनवायरमेंट तयार करण्याचा या योजनेचा उद्धेश आहे.
मिशन एक  'इलेक्ट्रॉनिक मेडिकल रेकॉर्ड (EMR)' तयार करेल. ज्यामध्ये रूग्णाची मेडिकल आणि ट्रिटमेंटची हिस्ट्री असेल.  

Health Identity Card : आयुष्मान भारत डिजिटल मिशनचा शुभारंभ; पंतप्रधान म्हणाले, आरोग्य सुविधांमध्ये क्रांतिकारी बदल होतील 

असे तयार करा डिजीटल हेल्थ कार्ड 
नेशनल डिजिटल हेल्थ मिशन की वेबसाइट gov.in वर जावा. 
त्यामध्ये तुम्हाला Create Health ID नावाचा ऑप्शन दिसेल  
तुम्ही हा ऑप्शन सिलेक्ट केल्यावर तुमची कार्ड तयार करायची प्रक्रिया सुरू होईल  
तुम्हाला आधार कार्डची माहिती विचारली जाईल.
आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर तुम्हाला OTP व्हेरिफाय करावा लागेल. 
आधार कार्ड शिवाय देखील हेल्थ कार्ड तयार करू शकता. 
फक्त मोबाईल नंबर देऊनही हेल्थ कार्ड तयार करू शकता. 
मोबाईल नंबर दिल्यानंतर OTP व्हेरिफाय करावा लागेल, 
प्रोफाइलसाठी स्वत:चा एक फोटो, जन्म तारिख, पत्ता ही माहिती द्यावी लागेल.  
तुमच्या समोर एक फोर्म येईल तो तुम्हाला भरावा लागेल 
सर्व माहिती भरल्यानंतर तुमच्यासमोर तुमचे हेल्थ आयडी कार्ड तयार होऊन येईल.   
हेल्थ आयडी कार्डमध्ये फोटो आणि एक QR कोड असेल.   

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : निवडणूक आयोग आज राज्यपालांच्या भेटीला, 15 वी विधानसभा अस्तित्वात येणार, सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग
निवडणूक आयोग आज राज्यपालांच्या भेटीला, 15 वी विधानसभा अस्तित्वात येणार, सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग
Praniti Shinde : स्वत:च्या मतदारसंघात काँग्रेसचा दारुण पराभव अन् ठाकरेंचा उमेदवार डावलून ज्याला पाठिंबा दिला त्याचं डिपाॅझिट सुद्धा जप्त; 'खासदार' प्रणिती शिंदेंनी मिळवलं तरी काय?
स्वत:च्या मतदारसंघात काँग्रेसचा दारुण पराभव अन् ठाकरेंचा उमेदवार डावलून ज्याला पाठिंबा दिला त्याचं डिपाॅझिट सुद्धा जप्त; 'खासदार' प्रणिती शिंदेंनी मिळवलं तरी काय?
Maharashtra Vidhan Sabha Election result 2024: काँग्रेसला दुसऱ्या क्रमांकाची मतं, जागा फक्त 16, अजितदादांचा स्ट्राईकरेट शरद पवारांपेक्षा भारी, जाणून घ्या आकड्यांचा खेळ अन् जागांचा मेळ!
काँग्रेसला दुसऱ्या क्रमांकाची मतं, 80 लाख मतं मिळूनही फक्त 16 जागाच जिंकल्या, नेमकं काय घडलं?
Sanjay Raut : विधानसभा निवडणुकीत इतका मोठा पराभव कसा झाला? संजय राऊतांनी सांगितलं महत्त्वाचं कारण; म्हणाले...
विधानसभा निवडणुकीत इतका मोठा पराभव कसा झाला? संजय राऊतांनी सांगितलं महत्त्वाचं कारण; म्हणाले...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhan Sabha MVA : विधानसभा निकालाचे मविआवर दूरगामी परिणाम होण्याची शक्यताHarshavardan Jadhav :  हर्षवर्धन जाधवांचा पराभव जिव्हारी; दोघांनी जीव दिलाTejaswini Pandit on MNS : महाराष्ट्र, हरलास तू....  अभिनेत्री तेजस्वीनी पंडितचं ट्वीटTOP 90 : सकाळच्या 9 च्या 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज : 24 नोव्हेंबर  2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : निवडणूक आयोग आज राज्यपालांच्या भेटीला, 15 वी विधानसभा अस्तित्वात येणार, सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग
निवडणूक आयोग आज राज्यपालांच्या भेटीला, 15 वी विधानसभा अस्तित्वात येणार, सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग
Praniti Shinde : स्वत:च्या मतदारसंघात काँग्रेसचा दारुण पराभव अन् ठाकरेंचा उमेदवार डावलून ज्याला पाठिंबा दिला त्याचं डिपाॅझिट सुद्धा जप्त; 'खासदार' प्रणिती शिंदेंनी मिळवलं तरी काय?
स्वत:च्या मतदारसंघात काँग्रेसचा दारुण पराभव अन् ठाकरेंचा उमेदवार डावलून ज्याला पाठिंबा दिला त्याचं डिपाॅझिट सुद्धा जप्त; 'खासदार' प्रणिती शिंदेंनी मिळवलं तरी काय?
Maharashtra Vidhan Sabha Election result 2024: काँग्रेसला दुसऱ्या क्रमांकाची मतं, जागा फक्त 16, अजितदादांचा स्ट्राईकरेट शरद पवारांपेक्षा भारी, जाणून घ्या आकड्यांचा खेळ अन् जागांचा मेळ!
काँग्रेसला दुसऱ्या क्रमांकाची मतं, 80 लाख मतं मिळूनही फक्त 16 जागाच जिंकल्या, नेमकं काय घडलं?
Sanjay Raut : विधानसभा निवडणुकीत इतका मोठा पराभव कसा झाला? संजय राऊतांनी सांगितलं महत्त्वाचं कारण; म्हणाले...
विधानसभा निवडणुकीत इतका मोठा पराभव कसा झाला? संजय राऊतांनी सांगितलं महत्त्वाचं कारण; म्हणाले...
सोलापूर जिल्ह्याने शरद पवारांची इभ्रत वाचवली, कोणत्या चार मतदारसंघांत तुतारी निनादली
सोलापूर जिल्ह्याने शरद पवारांची इभ्रत वाचवली, कोणत्या चार मतदारसंघांत तुतारी निनादली?
Eknath Shinde Ajit Pawar: महायुतीच्या पहिल्याच पत्रकार परिषदेत शिंदे-दादांचे एकमेकांना चिमटे; सर्व खळखळून हसले, VIDEO
महायुतीच्या पहिल्याच पत्रकार परिषदेत शिंदे-दादांचे एकमेकांना चिमटे; सर्व खळखळून हसले, VIDEO
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : राहुल गांधींचा करिष्मा फेल! भारत जोडो यात्रा गेलेल्या 11 मतदारसंघात काँग्रेसचा पराभव
राहुल गांधींचा करिष्मा फेल! भारत जोडो यात्रा गेलेल्या 11 मतदारसंघात काँग्रेसचा पराभव
Pune Assembly Elections 2024: पुण्याचा दादा कोण? महायुतीला 7 जागा तर मविआला एकच जागा, काँग्रेस जिल्ह्यातून हद्दपार
पुण्याचा दादा कोण? महायुतीला 7 जागा तर मविआला एकच जागा, काँग्रेस जिल्ह्यातून हद्दपार
Embed widget