एक्स्प्लोर
आकडेवारी : आतापर्यंत महाराष्ट्रात किती पाऊस पडला?

मुंबई : गेले काही दिवस राज्यभरात पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे बळीराजा चिंतेत पडला आहे. जूनमध्ये जोरदार हजेरी लावलेला पाऊस नंतर गुडूप झाला. मात्र, हवामान खात्याने आता येत्या 72 तासात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा बळीराजाला दिलासा मिळाला आहे. पाहूया जूनमध्ये आणि जुलैमध्ये आतापर्यंत किती मिमी पाऊस पडला : 

आणखी वाचा























