एक्स्प्लोर

Chandgad Vidhan Sabha : शरद पवारांनी तुमच्यासारख्या गद्दाराला गाडायला मला आणलं आहे; नंदाताईंकडून आमदार राजेश पाटलांना सडेतोड उत्तर

Chandgad Vidhan Sabha : चंदगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून नंदाताई बाभुळकर रिंगणात आहेत. आज त्यांच्या प्रचारार्थ शरद पवारांच्या उपस्थितीत सभा पार पडली. 

Chandgad Vidhan Sabha : विकासाच्या नावाखाली शरद पवार यांच्या पाठीत खंजीर खुपसून सत्तेत गेले. 1600 कोटी रुपयांचा डंका पिटला जात आहे, पण त्यांनी विकास केवळ कंत्राटदार यांचा केला आहे. शरद पवार यांनी मला तुमच्या सारख्या गद्दाराला गाडायला मला आणलं आहे, अशा शब्दात चंदगडमधील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार नंदिनी बाभुळकर यांनी आमदार राजेश पाटील यांच्यावर हल्लाबोल केला. नंदाताई बाभुळकर यांच्या प्रचारार्थ शरद पवारांच्या उपस्थितीत सभा पार पडली. 

तर ताईगिरी काय असते हे मी दाखवून देईन

नंदाताई बाभुळकर म्हणाल्या की, चंदगड विधानसभा मतदार संघात दादागिरी केली तर ताईगिरी काय असते हे मी दाखवून देईन, चंदगड विधानसभा मतदार संघातील जनता निष्ठावंत आहे. 2019 साली भरलेलं ताट आम्ही दुसऱ्याच्या हातात दिलं. आम्ही प्रत्येकजण राबलो पण त्यांनी एक वर्षाच्या आत गुण दाखवायला सुरुवात केली. विकासाच्या नावाखाली शरद पवार यांच्या पाठीत खंजीर खुपसून सत्तेत गेले.

मी तुम्हाला सोडून कुठंही जाणार नाही, काही काळजी करू नका

त्यांनी सांगितले की, शरद पवार साहेब आणि बाबासाहेब कुपेकर यांची मैत्री अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे.  शेवटच्या क्षणापर्यंत कुपेकर साहेब यांनी शरद पवार यांना साथ दिली. माझ्या अस्थी चंदगडच्या पाण्यात विसर्जन कर म्हणून बाबांनी माझ्याकडे इच्छा व्यक्त केली होती. इथल्या प्रत्येक पाण्याच्या थेंबात बाबासाहेब कुपेकर आहेत. मी तुम्हाला सोडून कुठंही जाणार नाही, काही काळजी करू नका. गेल्या काही वर्षात राज्यात लोकशाही धुळदान उडाली आहे. अलिकडे बटेंगे तो कंटेंगे म्हणत आहेत, पण मी सांगते जुडेंगे तो जितेंगे.दिल्लीसमोर लोटांगण घालणाऱ्या या सरकारला महाराष्ट्र हद्दपार करेल, अहंकारी लोकांना मातीत घातल्याशिवाय ही जनता गप्प बसणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. 

आपली लेक कधीच आपल्याला नाराज करणार नाही

तत्पूर्वी, चंदगडच्या विकासासाठी नंदाला तुमच्या स्वाधीन करत असल्याचे सांगत माजी आमदार संध्यादेवी कुपेकर यांनी चंदगडच्या जनतेला भावनिक साद घातली. चंदगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून नंदाताई बाभुळकर रिंगणात आहेत. यावेळी बोलताना माजी आमदार संध्यादेवी कुपेकर यांनी आपल्या मुलीसाठी चंदगडकरांना भावनिक साद घातली. संध्यादेवी कुपेकर यांनी आपली लेक कधीच आपल्याला नाराज करणार नाही असे सांगत कुपेकरांचे सामाजिक कामाचे अनुवंशिक गुण नंदाताईमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले. आमचे 80 टक्के काम नंदाताई करत होत्या, त्यामुळे स्थानिक कामाचा अनुभव त्यांना असल्याचे त्या म्हणाल्या. मी आज माजी आमदार म्हणून बोलत नाही तर एक आई म्हणून लेकीला संधी देण्याची विनंती करत असल्याचे त्यांनी सांगितले. 

इतर महत्वाच्या बातम्या 

एबीपी माझामध्ये कोल्हापूर ब्युरो म्हणून गेल्या साडे तीन वर्षांपासून कार्यरत. तसेच टीव्ही 9 मराठी कोल्हापूर ब्युरो म्हणूनही कामाचा अनुभव. 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Nashik News: नाशिक स्थायी समिती सदस्यांची बिनविरोध निवड, अपक्ष नगरसेवक मुकेश शहाणे अन् मनसेच्या एकमेव नगरसेविकेला लॉटरी, कोणाकोणाला मिळाली संधी?
नाशिक स्थायी समिती सदस्यांची बिनविरोध निवड, अपक्ष नगरसेवक मुकेश शहाणे अन् मनसेच्या एकमेव नगरसेविकेला लॉटरी, कोणाकोणाला मिळाली संधी?
Bhiwandi Mayor Election 2026: भिवंडी महापौर निवडणुकीपूर्वीच महायुतीमध्ये पडली फूट, महापौर नक्की कोणाचा? ‘किंगमेकर’ कोणाला देणार साथ?
भिवंडी महापौर निवडणुकीपूर्वीच महायुतीमध्ये पडली फूट, महापौर नक्की कोणाचा? ‘किंगमेकर’ कोणाला देणार साथ?
Bhiwandi MahanagarPalika Mayor Election 2026: भिवंडीत एकनाथ शिंदेंचा गेम बिघडवण्यासाठी भाजपची खेळी? कोणार्क आघाडीच्या विलास पाटलांना अटक, तरीही महापौरपदाचा अर्ज भरण्याची शक्यता
भिवंडीत एकनाथ शिंदेंचा गेम बिघडवण्यासाठी भाजपची खेळी? विलास पाटलांना अटक, तरीही महापौरपदाचा अर्ज भरण्याची शक्यता
मोठी बातमी! राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षांची 15 दिवसात निवड; सुनेत्रा पवारांच्या नावावरच शिक्कामोर्तब होणार?
मोठी बातमी! राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षांची 15 दिवसात निवड; सुनेत्रा पवारांच्या नावावरच शिक्कामोर्तब होणार?

व्हिडीओ

Eknath Shinde PC : छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कुणाशीही होऊ शकत नाही
Nilesh Rane Vs Ganesh Naik : नाईकांच्या शिंदे पिता-पुत्रांवरील टीकेला निलेश राणेंचं प्रत्युत्तर
Kolhapur ZP Election : कोल्हापूर झेडपीत मोठा भाऊ कोण? भाजप-राष्ट्रवादीत जुंपली
Sukesh Chandrashekhar News : तुरुंगातूनच जॅकलिनला 'व्हॅलेंटाईन' गिफ्ट; सुकेश चंद्रशेखरकडून थेट आलिशान हेलिकॉप्टर भेट!
Satara Crime News: 'व्हॅलेंटाईन डे'ला शिक्षकाने विद्यार्थिनीला केलं प्रपोज; म्हणाला, मी तुला चार दिवस

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Cancer : फक्त सिगारेट-दारूच नाही, तर तुमच्या 'या' 5 छोट्या सवयींमुळेही वाढू शकतो कॅन्सरचा धोका; तज्ज्ञांचा इशारा
फक्त सिगारेट-दारूच नाही, तर तुमच्या 'या' 5 छोट्या सवयींमुळेही वाढू शकतो कॅन्सरचा धोका; तज्ज्ञांचा इशारा
राष्ट्रवादी काँग्रसचे राष्ट्रीय अध्यक्ष ठरले, औपचारिकता बाकी; सुनेत्रा पवारांची 'या' तारखेला होणार घोषणा
राष्ट्रवादी काँग्रसचे राष्ट्रीय अध्यक्ष ठरले, औपचारिकता बाकी; सुनेत्रा पवारांची 'या' तारखेला होणार घोषणा
Vaibhav Sooryavanshi : वैभव सूर्यवंशी दहावीच्या परीक्षेला दांडी मारणार, परीक्षा न देता काय करणार? मोठी अपडेट समोर 
टीम इंडियाचा युवा खेळाडू वैभव सूर्यवंशी दहावीच्या परीक्षेला दांडी मारुन काय करणार? मोठी अपडेट समोर 
अहिल्यानगरमध्ये दूध भेसळचा पर्दाफाश; शेतकऱ्याच्या शेतातच होता बनावटीचा अड्डा, दोघांना अटक
अहिल्यानगरमध्ये दूध भेसळचा पर्दाफाश; शेतकऱ्याच्या शेतातच होता बनावटीचा अड्डा, दोघांना अटक
बांगलादेशात 'शरीया' कायद्याचं स्वप्न पाहणाऱ्या जमात ए इस्लामीच्या उमेदवाराला पराभूत करत संसदेत अन् आता थेट मंत्रिपदाची चर्चा; ढाक्यातील हिंदू खासदार गोयेश्वर चंद्र रॉय आहेत तरी कोण??
बांगलादेशात 'शरीया' कायद्याचं स्वप्न पाहणाऱ्या जमात ए इस्लामीच्या उमेदवाराला पराभूत करत संसदेत अन् आता थेट मंत्रिपदाची चर्चा; ढाक्यातील हिंदू खासदार गोयेश्वर चंद्र रॉय आहेत तरी कोण??
टिपू सुलतान धर्मांध, त्या उपमहापौरांचं पद रद्द करा; प्रकाश महाजनांची मागणी, हर्षवर्धन सपकाळांवरही जोरदार टीका
टिपू सुलतान धर्मांध, त्या उपमहापौरांचं पद रद्द करा; प्रकाश महाजनांची मागणी, हर्षवर्धन सपकाळांवरही जोरदार टीका
वडिलांवरील टीका असह्य, हर्षवर्धन सपकाळांची लेक मैदानात; ट्रोलर्संना सडेतोड उत्तर, सांगितला स्वराज्याचा खरा अर्थ
वडिलांवरील टीका असह्य, हर्षवर्धन सपकाळांची लेक मैदानात; ट्रोलर्संना सडेतोड उत्तर, सांगितला स्वराज्याचा खरा अर्थ
Ind vs Pak :भारताविरुद्ध पाकिस्तानचा लाजिरवाणा पराभव, वकार युनूस यांनी सलमान आगाचं काय चुकलं ते सांगितलं, उस्मान तारिकबाबत म्हणाले....     
सूर्याचं कौतुक, सलमान आगाचं काय चुकलं ते सांगितलं, मॅच पाकिस्तानच्या हातून कधी निसटली, वकार युनूस म्हणाले...  
Embed widget