एक्स्प्लोर

Chhatrapati Sambhaji Nagar: रात्रीच्या किर्रर्र अंधारात टोळकं गुप्तधन शोधायला बाहेर पडलं, पिशवीत तंत्रमंत्र विद्येचं साहित्य; शेतकऱ्यांनी पाठलाग करुन पकडलं

Maharashtra Crime news: छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यातील घटना. डोंगरगावात गुप्तधनाच्या शोधात फिरणारी टोळी शेतकऱ्यांच्या ताब्यात. पोलिसांकडून चौकशी सुरु. ट्रॅक्टर येणार असल्याची खोटी माहिती. पण शेतकऱ्यांना संशय आल्याने बिंग फुटलं.

छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यातील डोंगरगाव गावात गुप्तधनाच्या (Secret Wealth) लालसेने मध्यरात्री शेतशिवारांत फिरणाऱ्या सहा जणांना शेतकऱ्यांनी (Farmer) पकडले आहे. नाचनवेल,डोंगरगाव आणि मोहरा गावांच्या शिव हद्दीतील शेतात मध्यरात्री आठ ते नऊ जण विजेऱ्या घेऊन संशयास्पदरित्या फिरत असल्याचे शेती वस्तीवर राहणाऱ्या शेतकऱ्यांच्या नजरेस पडले. आजूबाजूच्या शेतकऱ्यांना कॉल करून घटनास्थळी बोलावले असता संशयितांनी शेत नांगरायला ट्रॅक्टर येणार असल्याचा बनाव केला. (Maharashtra Crime News)

मात्र, नागरिकांनी खाक्या दाखवताच सर्व संशयितांचे पितळ उघडे पडले . त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला.अर्धा ते एक किमी पाठलाग करून सर्वांना पकडल्यानंतर  पिशोर पोलीस ठाण्यात घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत एक दुचाकी   आणि गुप्तधन शोधण्यासाठी आणलेलं साहित्यासह दोघांना ताब्यात घेतले. शेख बशीर शेख खेरू  आणि अब्दुल रहीम शेख अशी त्यांची नावे  आहेत. 

रात्रीच्या अंधारात सहा ते सात जणांचे टोळके शेतांमधून फिरत होते. त्यांच्याकडून गुप्तधनाच्या पूजाविधीसाठी लागणारे साहित्यही जप्त करण्यात आले. शेतकऱ्यांनी या सगळ्यांना पकडल्यानंतर एका ठिकाणी जमिनीवर बसवून ठेवले. सध्या या सगळ्यांना पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे. पोलीस चौकशीतून आता काय निष्पन्न होणार, हे पाहावे लागेल.

यवतमाळमध्ये गुप्तधन शोधणाऱ्या टोळीला अटक

काही दिवसांपूर्वीच पोलिसांनी यवतमाळमध्ये गुप्तधनाच्या शोधात फिरणाऱ्या एका टोळीला अटक केली होती. पोलिसांनी त्यांच्याकडून पाच मोबाईल, तीन मोटरसायकल, डीप सर्च मेटल डिटेक्टर, एक चाकू असा एकूण 2 लाख 8 हजारांचा मुद्देमाल जप्त केला होता. महाराष्ट्री नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट  व अघोरी प्रथा, जादूटोणा यांना प्रतिबंध करण्याबाबत आणि त्यांचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम 2013 प्रमाणे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

आणखी वाचा

"तुमच्या घरातील गुप्तधन मी काढून देतो", 80 वर्षाच्या वृद्धाला सात लाखाला फसवले

बालकाच्या मदतीने गुप्तधन शोधणारी टोळी ताब्यात; अमरावती पोलिसांची कारवाई

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 18 January 2024Navi Mumbai Traffic Jam Due to Coldplay concert : नवी मुंबईत होच असलेल्या कोल्ड प्ले कार्यक्रमाचा वाहतुकीवर परिणाम, सायन- पनवेल हायवेवर वाहतूक कोंडीMaha Kumbh 2025 Ashutosh Maharaj 2025 : श्रीकृष्णजन्मभूमी मुक्तीसाठी आशुतोषजींचा लढा, महाकुंभमध्ये अखंड उभं राहून करतायत अनुष्ठानABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05 PM 18 January 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Beed News : बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
Team India Announced for Champion Trophy 2025 : शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
India Squad For Champions Trophy Live : तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
Israeli attacks on Gaza : 50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
Embed widget