एक्स्प्लोर

Gondia News: "तुमच्या घरातील गुप्तधन मी काढून देतो", 80 वर्षाच्या वृद्धाला सात लाखाला फसवले

सात लाख रुपये लुटून गुप्तधनाच्या नावावर जमिनीतून काढलेल्या हंड्यातून विविध प्रकारच्या पितळेच्या मूर्ती काढल्या  आणि त्यांची फसवणूक केली.

गोंदिया: गुप्तधनातून करोडपती होण्याचे आमिष दाखवत गोंदियात एका व्यक्तीला  ज्येष्ठ व्यक्तींची तब्बल सात लाखाची फसवणूक केल्याप्रकरणी एका भोंदूबाबासह  दोघांवर देवरी पोलिसांनी अघोरी प्रथा प्रतिबंधक कायद्यान्वये  पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 80 वर्षांच्या वृद्धाला गुप्तधनातून (Secret Money) कोट्यधीश होशील, असे आमिष देऊन त्याच्याकडून महिनाभरात तब्बल सात लाख रुपये उकळले आहेत. ही घटना गोंदिया (Gondia Crime News) जिल्ह्याच्या खुर्शीपार येथे घडली आहे. 

खुर्शीपार येथील ग्यानिराम उके (80) यांना गुडघ्याचा त्रास असल्याने  त्रास नष्ट होणारी औषधी कुठे मिळेल, असे नातेवाइकांना विचारले असता, नातेवाइकांनी या मांत्रिकाचा नंबर दिला. नातेवाईकांच्या माध्यमातून त्या मांत्रिकासोबत त्यांची चांगली ओळख झाली.  त्यातून ग्यानिराम उके यांनी गुडघेदुखीची औषधे घेतली. त्या औषधामुळे त्यांना आरामही झाला. त्यांचा विश्वास संपादन करून आरोपी गोपाल वैद्य (55, रा. पारडीसिंगा, ता. काटोल, जि. नागपूर) याने आपले व्हिजिटिंग कार्ड सुद्धा त्यांना दिले होते. 

गुप्तधन तुला काढून देतो, असे आमिष दाखवले

औषधी घेण्यासाठी गेलेल्या ज्ञानिराम उके यांना आरोपीने तुझ्या घरी गुप्तधन आहे, ते गुप्तधन तुला काढून देतो, त्यासाठी जादूटोणा करणारा एक माझा मित्र आणतो, असे त्याने सांगत तू करोडपती होशील, असे आमिष दाखवले. त्याच्यावर विश्वास - ठेवत खुर्शीपार येथील ग्यानिराम उके  यांनी ते गुप्तधन काढण्यासाठी परवानगी दिली. आरोपींनी त्यांच्या जवळून सात लाख रुपये लुटून गुप्तधनाच्या नावावर जमिनीतून काढलेल्या हंड्यातून विविध प्रकारच्या पितळेच्या मूर्ती काढल्या  आणि त्यांची फसवणूक केली. या प्रकरणात देवरी पोलिसांनी दोन आरोपींवर भादंविच्या कलम 420, 34 सहकलम  3 महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व - जादूटोणा यांना प्रतिबंध करणे व त्यांचे समूळ उच्चाटन करण्याचे अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

भोंदूबाबा अनेक वर्षांपासून अघोरी विद्या, तंत्रमंत्राचा वापर करत भूतबाधा घालवणे, गुप्त धन काढून देणे, पैशांचा पाऊस, मटक्याचे आकडे काढून देणे, दुर्धर आजार बरे करण्याचा दावा करत हजारो रुपये भक्ताकडून उकळतात अशा भोंदूबाबांपासून सावध राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.  

हे ही वाचा :                                   

Nashik crime : मालेगावमध्ये नऊ वर्षीय मुलाचा नरबळी? पाच दिवसांपासून बेपत्ता होता, असा झाला उलगडा? 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 24 May 2024 : आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
Ujani Dam : उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Agarwal Family Member Fight : अग्रवाल कुटुंबातील एकाची पत्रकारांना धक्काबूक्की, पाहा काय घडलं...ABP Majha Headlines : 11 PM : 23 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSina River Solapur : हे क्रिकेटचे मैदान नाही, महाराष्ट्रातील कोरडी नदी आहे Maharashtra ABP MajhaDombivli Blast 10 Videos : डोंबिवली बॉलयर ब्लास्टची भीषणता  दाखवणारी 10 भयानक दृश्य!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Horoscope Today 24 May 2024 : आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
Ujani Dam : उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते
तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते
Astrological Tips : अंघोळीच्या पाण्यात मिसळा या 5 वस्तू, सदैव राहिल देवी लक्ष्मीची कृपा
अंघोळीच्या पाण्यात मिसळा या 5 वस्तू, सदैव राहिल देवी लक्ष्मीची कृपा
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Cyber Crime : हॅकर्स शोधतायत गंडा घालण्याचे नवे मार्ग, काही सेकंदात तुमचं अकाऊंट होईल रिकामं
हॅकर्स शोधतायत गंडा घालण्याचे नवे मार्ग, काही सेकंदात तुमचं अकाऊंट होईल रिकामं
Embed widget