एक्स्प्लोर

कॅट 2019 परीक्षेचा निकाल जाहीर, महाराष्ट्रातून चार विद्यार्थ्यांना 100 पर्सेन्टाइल

100 पर्सेन्टाइल मिळालेल्या सोमांशला भविष्यात आयआयएम अहमदाबादला जाण्याची इच्छा असून स्वतःचे स्टार्टअप सुरु करायचे आहे. देशातील टॉप आयआयएम कॉलेजमध्ये, एमबीएम कॉलेजमध्ये देशभरातून कॅट परीक्षेचा अभ्यास विद्यार्थी वर्षभर करत असतात. त्यामुळे या निकालाची अनेकांना प्रतीक्षा असते.

मुंबई : CAT-2019 परीक्षेचा निकाल IIM- कोझिकोडी इन्स्टिट्यूटकडून आज जाहीर करण्यात आला. देशात 10 विद्यार्थ्यांना 100 पर्सेंटाइल गुण मिळाले असून यामध्ये महाराष्ट्रातल्या 4 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. मुंबईतील 2 विद्यार्थ्यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सामायिक प्रवेश परीक्षेत (कॅट) बाजी मारली असून सोमांश चोरडिया आणि राहुल मांगलिक अशी त्यांची नावे आहेत. त्यांना 100 पर्सेन्टाइल आणि 99.99 पर्सेन्टाइल गुण आहेत. हे दोघेही आयआयटी बॉम्बे, पवईचे विद्यार्थी आहेत.
24 नोव्हेंबर 2019 रोजी देशभरातून 2 लाख 9  हजार 926 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. पहिल्याच प्रयत्नात या परीक्षेत यश मिळविणारा सोमांश आयआयटी बॉम्बेच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागात शिकत असून मूळचा नागपूरचा आहे तर राहुल हा मूळचा दिल्लीचा असून आयआयटी बॉम्बे येथे राहत आहे.
100 पर्सेन्टाइल मिळालेल्या सोमांशला भविष्यात आयआयएम अहमदाबादला जाण्याची इच्छा असून स्वतःचे स्टार्टअप सुरु करायचे आहे. देशातील टॉप आयआयएम कॉलेजमध्ये, एमबीएम कॉलेजमध्ये देशभरातून कॅट परीक्षेचा अभ्यास विद्यार्थी वर्षभर करत असतात. त्यामुळे या निकालाची अनेकांना प्रतीक्षा असते.
99.99  पर्सेन्टाइल असणाऱ्या राहुलने परीक्षेसाठी आपण कोचिंग क्लास लावला आणि मॉक टेस्टद्वारे त्यावर खूप मेहनत घेतली असल्याचे संगितले. राहुलला सुद्धा टॉप आयआयएम मधून एमबीए करण्याचा मानस आहे. 24 नोव्हेंबरला दोन शिफ्टमध्ये घेण्यात आलेल्या कॅटच्या परीक्षेसाठी बसलेल्या विद्यार्थ्यांची संख्या ही गेल्या 10 वर्षातील सर्वाधिक संख्या होती. यामध्ये 75 हजार 4 विद्यार्थिनी तर 1 लाख 34 हजार 917 विद्यार्थ्यांचा समावेश होता. ट्रान्सजेंडर विद्यार्थ्यांची संख्याही 5  होती. 100 पर्सेन्टाइल मिळविणाऱ्या पहिल्या 10 विद्यार्थ्यांमध्ये महाराष्ट्राच्या 4 विद्यार्थ्यांचा तर इतर 6 विद्यार्थ्यांमध्ये झारखंड , कर्नाटक , तामिळनाडू, तेलंगणा , उत्तराखंड आणि पश्चिम बंगाल येथील विद्यार्थ्यांचा समावेश आहे. कॅट 2019च्या या परीक्षेत 99.99  पर्सेन्टाइल मिळविणाऱ्या विद्यार्थ्याची संख्या 21 असून यातील 19विद्यार्थी अभियांत्रिकी आणि तंत्रशिक्षण अभ्यासक्रमाचे आहेत.
24 नोव्हेंबरला दोन शिफ्टमध्ये घेण्यात आलेल्या कॅटच्या परीक्षेसाठी बसलेल्या विद्यार्थ्यांची संख्या ही गेल्या 10 वर्षातील सर्वाधिक संख्या होती. यामध्ये 75 हजार 4 विद्यार्थिनी तर 1 लाख 34 हजार 917 विद्यार्थ्यांचा समावेश होता. ट्रान्सजेंडर विद्यार्थ्यांची संख्याही 5 होती. 100 पर्सेन्टाइल मिळविणाऱ्या पहिल्या 10 विद्यार्थ्यांमध्ये महाराष्ट्राच्या 4  विद्यार्थ्यांचा तर इतर 6 विद्यार्थ्यांमध्ये झारखंड , कर्नाटक , तामिळनाडू, तेलंगणा , उत्तराखंड आणि पश्चिम बंगाल येथील विद्यार्थ्यांचा समावेश आहे. कॅट 2019 च्या या परीक्षेत 99.99  पर्सेन्टाइल मिळविणाऱ्या विद्यार्थ्याची संख्या 21 असून यातील 19 विद्यार्थी अभियांत्रिकी आणि तंत्रशिक्षण अभ्यासक्रमाचे आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Cyclone Murasu: मुरासू चक्रीवादळाचे केंद्र आंध्र प्रदेशातून तेलंगणात सरकलं, 12 तासांसाठी सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाचा इशारा; हजारो झाडे आणि विजेचे खांब कोसळले, 30 विमान उड्डाणे रद्द
मुरासू चक्रीवादळाचे केंद्र आंध्र प्रदेशातून तेलंगणात सरकलं, 12 तासांसाठी सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाचा इशारा; हजारो झाडे आणि विजेचे खांब कोसळले, 30 विमान उड्डाणे रद्द
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 3 नोव्हेंबर 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 3 नोव्हेंबर 2026 | मंगळवार
District Bank Election Result 2026 पडळकर, लंकेंनी गुलाल उधळला, शंभुराजेंचाही जल्लोष; तीन जिल्हे, तीन बँका, सांगली, सातारा, अहिल्यानगरमध्ये कोणाची सत्ता?
पडळकर, लंकेंनी गुलाल उधळला, शंभुराजेंचाही जल्लोष; तीन जिल्हे, तीन बँका, सांगली, सातारा, अहिल्यानगरमध्ये कोणाची सत्ता?
Supreme Court: एकाच ठिकाणी अनिश्चित काळासाठी आंदोलने करता येणार नाहीत, सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी
एकाच ठिकाणी अनिश्चित काळासाठी आंदोलने करता येणार नाहीत, सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी

व्हिडीओ

Punjab Operation Lotus Bhagwant Mann : ऑपरेशन लोटस ऑन अडचणीत भगवंत मान? Special Report
NCP Internal Clash Parth Pawar : अंतर्गत वादावादी? प्रचंड 'शाह'वादी! Special Report
Dia Mirza vs BMC on Diwali Pollution : व्हिडीओवरून कुरबूर बीएमसीत 'मिर्झा'पूर Special Report
Sanjay Raut : अमित शहांची केंद्रीय गृहमंत्रिपदावरून तातडीने हकालपट्टी करा; संजय राऊतांची थेट मागणी
Coffee With Kaushik Sandeep Tamgadge : चीनची घुसखोरी ते म्यानमारमधील तस्करी, भिडणारा अधिकारी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Cyclone Murasu: मुरासू चक्रीवादळाचे केंद्र आंध्र प्रदेशातून तेलंगणात सरकलं, 12 तासांसाठी सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाचा इशारा; हजारो झाडे आणि विजेचे खांब कोसळले, 30 विमान उड्डाणे रद्द
मुरासू चक्रीवादळाचे केंद्र आंध्र प्रदेशातून तेलंगणात सरकलं, 12 तासांसाठी सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाचा इशारा; हजारो झाडे आणि विजेचे खांब कोसळले, 30 विमान उड्डाणे रद्द
Supreme Court: एकाच ठिकाणी अनिश्चित काळासाठी आंदोलने करता येणार नाहीत, सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी
एकाच ठिकाणी अनिश्चित काळासाठी आंदोलने करता येणार नाहीत, सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी
District Bank Election Result 2026 पडळकर, लंकेंनी गुलाल उधळला, शंभुराजेंचाही जल्लोष; तीन जिल्हे, तीन बँका, सांगली, सातारा, अहिल्यानगरमध्ये कोणाची सत्ता?
पडळकर, लंकेंनी गुलाल उधळला, शंभुराजेंचाही जल्लोष; तीन जिल्हे, तीन बँका, सांगली, सातारा, अहिल्यानगरमध्ये कोणाची सत्ता?
Gokul Election: गोकुळ अध्यक्ष निवडी बाबतीत वाढलेल्या घडामोडीनंतर महायुतीमधील अंतर्गत नाराजी उफाळली
गोकुळ अध्यक्ष निवडी बाबतीत वाढलेल्या घडामोडीनंतर महायुतीमधील अंतर्गत नाराजी उफाळली
Satara District Bank Election Result 2026: राज्यात महायुती, साताऱ्यात सत्तासंघर्ष कायम; 21 पैकी कोणत्या पक्षाला किती मिळाल्या जागा? DCC बँकेच्या अध्यक्षपदासाठी नवं राजकीय गणितं
राज्यात महायुती, साताऱ्यात सत्तासंघर्ष कायम; 21 पैकी कोणत्या पक्षाला किती मिळाल्या जागा? DCC बँकेच्या अध्यक्षपदासाठी नवं राजकीय गणितं
पुणे महापालिकेत गिफ्टच्या बॉक्सची पिशवी घेऊन अज्ञात व्यक्तीचा शिरकाव, व्हिडिओ व्हायरल; आयुक्तांकडे कारवाईची मागणी
पुणे महापालिकेत गिफ्टच्या बॉक्सची पिशवी घेऊन अज्ञात व्यक्तीचा शिरकाव, व्हिडिओ व्हायरल; आयुक्तांकडे कारवाईची मागणी
Sangola Crime News: सांगोल्यात भाजप पदाधिकाऱ्याची गोळ्या घालून हत्या, 7 दिवसांनंतरही कारवाई होईना; कुटुंबीयांचा संताप, शिवसेनेच्या नेत्यावर आरोप
सांगोल्यात भाजप पदाधिकाऱ्याची गोळ्या घालून हत्या, 7 दिवसांनंतरही कारवाई होईना; कुटुंबीयांचा संताप, शिवसेनेच्या नेत्यावर आरोप
सोलापूर जिल्हा बँक निवडणूक, अकलूजला धक्का; रणजिसिंह मोहिते पाटलांसह भाजपच्या प्रशांत परिचारकांचाही अर्ज बाद
सोलापूर जिल्हा बँक निवडणूक, अकलूजला धक्का; रणजिसिंह मोहिते पाटलांसह भाजपच्या प्रशांत परिचारकांचाही अर्ज बाद
Embed widget