एक्स्प्लोर

Border 2 : 27 वर्षांनंतर येणार सुपरहिट देशभक्तिपर चित्रपटाचा सीक्वेल, बॉर्डर 2 च्या शूटींगला सुरुवात; वरुण धवनची खास पोस्ट

Border 2 Shooting Start : बॉर्डर 2 चित्रपटाच्या शूटींगला सुरुवात झाली असून वरुण धवनने सेटवरचा फोटो शेअर केला आहे.

Varun Dhawan Border 2 Film Shooting : देशभक्तिपर बॉलिवूड चित्रपटांची क्रेझ कायम पाहायला मिळते. 90 च्या दशकात आलेल्या एका देशभक्तिपर चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात अशाप्रकारे स्थान निर्माण केलं की, ते आजतागायत कायम आहे. किती चित्रपट आले आणि गेले पण, या चित्रपटाची जागी कोणत्याही चित्रपटाला घेता आलेली नाही. 1997 मध्ये आलेल्या 'बॉर्डर' चित्रपटाची जागा बॉलिवूड चाहत्यांच्या मनात निर्माण केलेलं स्थान अढळ आहे. आता 27 वर्षांनंतर या चित्रपटाचा सीक्वेल येत असून, त्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 'बॉर्डर 2' चित्रपटाच्या शूटींगला सुरुवात झाली आहे. अभिनेता वरुण धवन याने सेटवरील फोटो शेअर केला आहे.

27 वर्षांनंतर येणार ‘बॉर्डर’चा सीक्वेल

दोन दशकांहून अधिक काळ लोटल्यानंतर बॉलिवूडचा सूपरहिट देशभक्तिपर चित्रपट बॉर्डरचा दुसरा पार्ट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चाहत्यांसाठी चांगली बातमी म्हणजे या चित्रपटाच्या शूटींगला सुरुवात झाली आहे. अभिनेता वरुण धवनने बॉर्डर 2 च्या सेटवरील पहिला फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. 'बॉर्डर 2' चित्रपटाचं चित्रीकरण झाशीमध्ये सुरू झालं आहे. अभिनेता वरुण धवनने त्याच्या शूटिंग लोकेशनचा फोटो शेअर करून चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. 

बॉर्डर 2 च्या शूटींगला सुरुवात

बहुप्रतिक्षित बॉर्डर 2 चित्रपटाचं चित्रीकरण झाशीमध्ये सुरू आहे. अभिनेता वरुण धवन शूटींगसाठी झाशीमध्ये पोहोचला आहे. वरुण धवनने त्याचा एक व्हिडीओही शेअर केला आहे. झाशीच्या छावणी परिसरात हा सेट उभारण्यात आला आहे. हा चित्रपट 1997 मध्ये आलेल्या 'बॉर्डर' चित्रपटाचा सिक्वेल आहे. हा लोंगेवाला युद्ध (1971) च्या घटनांवर आधारित एक महाकाव्य युद्ध चित्रपट आहे. जे. पी. दत्ता दिग्दर्शित हा चित्रपट 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धादरम्यानची परिस्थिती दर्शवणारा आहे. दरम्यान, चित्रपटाच्या शूटिंग लोकेशनचा एक फोटो इंटरनेटवर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये वरुण धवन भूषण कुमार आणि निधी दत्तासोबत दिसत आहे. 

'हे' कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत

'बॉर्डर 2' चित्रपटाची निर्मिती भूषण कुमार, कृष्ण कुमार, जेपी दत्ता आणि निधी दत्ता यांच्यासह इतर निर्मिती टीमने केली आहे. अनुराग सिंग आणि जेपी दत्ता यांनी याचे दिग्दर्शन केले आहे. बॉर्डर 2 चित्रपटात अभिनेता वरुण धवन (Varun Dhawan) याच्यासोबत, अभिनेता सनी देओल (Sunny Deol), दिलजीत दोसांझ (Diljit Dosanjh) आणि सुनील शेट्टीचा मुलगा आहान शेट्टी (Ahan Shetty) हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Border 2 : बॉर्डर 2 मध्ये सुनील शेट्टीच्या जागी 'ज्युनियर शेट्टी'ची एन्ट्री, सनी देओलसोबत दिसणार अहान शेट्टी

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल, मुंबईतील ब्रीच कँडीमध्ये उपचार, सुप्रिया सुळे यांनी दिली माहिती
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल, मुंबईतील ब्रीच कँडीमध्ये उपचार, सुप्रिया सुळे यांनी दिली माहिती
Prithviraj Chavan : गोकुळमध्ये कायदा बदलणं हे हुकुमशाहीचं लक्षण, लोकांना जेनझीप्रमाणं रस्त्यावर उतरावं लागेल अन्यथा सरकार आंदोलनं दडपून टाकेल : पृथ्वीराज चव्हाण
गोकुळमध्ये कायदा बदलणं हुकुमशाहीचं लक्षणं, लोकांना रस्त्यावर यावं लागेल : पृथ्वीराज चव्हाण
शिवसेनेच्या 4 नगरसेवकांच्या अपात्रतेचा प्रस्ताव मंजूर; भाजपा नगरसेवकांच्या बहुमताने झटका, महायुतीत पुन्हा तणाव?
शिवसेनेच्या 4 नगरसेवकांच्या अपात्रतेचा प्रस्ताव मंजूर; भाजपा नगरसेवकांच्या बहुमताने झटका, महायुतीत पुन्हा तणाव?
मोठी बातमी : गोकुळमध्ये पराभूत शौमिका महाडिक, नवीद मुश्रीफांची एन्ट्री होणार, 4 नव्हे तर शासननियुक्त 5 संचालकांची नेमणूक!
मोठी बातमी : गोकुळमध्ये पराभूत शौमिका महाडिक, नवीद मुश्रीफांची एन्ट्री होणार, 4 नव्हे तर शासननियुक्त 5 संचालकांची नेमणूक!

व्हिडीओ

Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण
NCP Internal Issue Parth Pawar : नाराजीचे 'ठोके' की 'ऑल ओके'? Special Report
Dia Mirza Controversy : 'दीया'वरून घमासान कोर्टानं उपटले कान Special Report
Pune Payal Zambre Patil Case : आणखी एक हुंडाबळी, कधी मोडणार साखळी? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी : गोकुळमध्ये पराभूत शौमिका महाडिक, नवीद मुश्रीफांची एन्ट्री होणार, 4 नव्हे तर शासननियुक्त 5 संचालकांची नेमणूक!
मोठी बातमी : गोकुळमध्ये पराभूत शौमिका महाडिक, नवीद मुश्रीफांची एन्ट्री होणार, 4 नव्हे तर शासननियुक्त 5 संचालकांची नेमणूक!
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 नोव्हेंबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 नोव्हेंबर 2026 | बुधवार
शिवसेनेच्या 4 नगरसेवकांच्या अपात्रतेचा प्रस्ताव मंजूर; भाजपा नगरसेवकांच्या बहुमताने झटका, महायुतीत पुन्हा तणाव?
शिवसेनेच्या 4 नगरसेवकांच्या अपात्रतेचा प्रस्ताव मंजूर; भाजपा नगरसेवकांच्या बहुमताने झटका, महायुतीत पुन्हा तणाव?
Gold Silver Rate Hike : अमेरिकेत ट्रम्प यांचा पराभव, सोने आणि चांदीमध्ये तुफान तेजी,चांदी 7775 रुपयांनी महागली, जाणून घ्या IBJA चे नवे दर
अमेरिकेत ट्रम्प यांचा पराभव होताच सोने,चांदीच्या दरात तुफान तेजी, जाणून घ्या IBJA चे नवे दर
नाशिक महापालिकेत भाजपचा षटकार, पक्षाकडून एका महिलेसह 6 स्वीकृत नगरसेवकांची निवड; पाहा यादी
नाशिक महापालिकेत भाजपचा षटकार, पक्षाकडून एका महिलेसह 6 स्वीकृत नगरसेवकांची निवड; पाहा यादी
Ravindra Dhangekar on Gokul Election : एकनाथ शिंदेंनीही हित जपलं, पण..; सरकारच्या निर्णयावरुन रविंद्र धंगेकर संताप, बंटी पाटलांसोबत 'गोकुळ'च्या आखाड्यात
एकनाथ शिंदेंनीही हित जपलं, पण..; सरकारच्या निर्णयावरुन रविंद्र धंगेकर संताप, बंटी पाटलांसोबत 'गोकुळ'च्या आखाड्यात
मोठी बातमी, सर्व अग्निवीरांना सैन्य दलात नोकरी मिळण्याचा मार्ग मोकळा,75 टक्के अग्निवीरांना 2 वर्षांच्या अतिरिक्त सेवेनंतर संधी मिळणार, केंद्राचा मोठा निर्णय
सर्व अग्निवीरांना सैन्य दलात नोकरी मिळण्याचा मार्ग मोकळा, केंद्राचा अग्निवीर योजनेत मोठा बदल, अश्विनी वैष्णव यांची माहिती
आयुक्तांचे वेतन थांबवण्याचे आदेश येताच मुंबई महापालिकेडून सर्वोच्च न्यायालयात माफी; म्हणाले, प्रशासनाला चूक लक्षात आली
आयुक्तांचे वेतन थांबवण्याचे आदेश येताच मुंबई महापालिकेडून सर्वोच्च न्यायालयात माफी; म्हणाले, प्रशासनाला चूक लक्षात आली
Embed widget