एक्स्प्लोर

सहकारी महिला शिक्षकांचा नको तो व्हिडिओ व्हायरल केला; मुख्याध्यापकाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल

Beed Crime News : संबधित शाळेच्या मुख्याध्यापकाच्या तक्रारीवरून आता अमेर काझी या शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बीड : शहरामध्ये असलेल्या मिलिया माध्यमिक शाळेतील आमेर काझी या शिक्षकाने (Teacher) सहकारी शिक्षकेचे अश्लील व्हिडिओ रेकॉर्ड केले होते. दरम्यान, आता याच प्रकरणी आता मिलिया शाळेच्या मुख्याध्यापकाच्या तक्रारीवरून बीड शहर पोलीस ठाण्यात (Beed City Police Station) अमीर काझी आणि अश्लील व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या विरोधात गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे. अमेर काझी या शिक्षकाने शाळेतील अनेक शिक्षकांसोबत अश्लील व्हिडिओ रेकॉर्ड केले होते. त्यानंतर हे व्हिडिओ (Video) सोशल मीडियावर व्हायरल (Social Media Viral) झाल्यानंतर शाळेची (School) मोठी बदनामी झाली. त्यामुळे संबधित शाळेच्या मुख्याध्यापकाच्या तक्रारीवरून आता अमेर काझी या शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अमीर काझी याबरोबरच अश्लील व्हिडिओमध्ये असलेल्या महिला शिक्षकांना देखील शाळेने निलंबित केले आहे. तर, या प्रकरणात दोषी असलेल्या काही शिक्षकाने स्वेच्छानिवृत्ती घेतल्याची माहिती देखील पोलिसांनी दिली आहे. त्यामुळे या प्रकरणात आणखी काही नावं समोर येण्याची शक्यता आहे. त्यानुसार पोलिसांकडून तपास केला जात आहे. 

काय आहे प्रकरण? 

बीड शहरात अंजुमन इशात ए तालीम या संस्थेची मिलिया नावाची शाळा आहे. याच शाळेत आमेर काझी नावाचा एक शिक्षक नोकरी करत होता. दरम्यान, काझी याने शाळेतील काही महिला शिक्षिकासोबत त्याच शाळेतील वर्गखोलीमध्ये अश्‍लील कृत्य केले. धक्कादायक म्हणजे अश्‍लील कृत्य करतानाचे व्हिडिओ देखील त्याने रेकोर्ड केले होते. काही दिवसांपूर्वी असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली होती. याची गंभीर दखल घेत शाळा प्रशासनाने काही महिला शिक्षकांना निलंबित केले होते. तसेच काही शिक्षकांनी स्वेच्छा निवृत्ती घेतली होती. मात्र, असे असतांना या प्रकरणातील मुख्य आरोपी अमीर काझीवर कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. त्यामुळे त्याला शाळा प्रशासना पाठीशी घालत असल्याचा आरोप होत होता. 

अखेर काझीवर गुन्हा दाखल... 

सुरवातीला संबंधित व्हायरल झालेल्या व्हिडिओ आणि होत असलेल्या आरोपाशी आपला कोणताही संबध नसल्याची भूमिका शाळा प्रशासनाने घेतली होती. धक्कादायक म्हणजे, आमेर काझीने 2012 ते 2023 या कालावधीत शाळेतील काही शिक्षिका आणि इतर महिलासोबत शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप आहे. तसेच, त्याने याचे व्हिडिओ तयार करून ते व्हिडीओ काही वेबसाईटला विकल्याचा देखील संशय व्यक्त केला जात आहे. हे सर्व प्रकरण माध्यमांनी लावून धरल्यावर अखेर शाळेच्या मुख्याध्यापकाच्या तक्रारीवरून अमेर काझी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

इतर महत्वाच्या बातम्या: 

Beed Crime News : जमिनीचा वाद विकोपाला गेला, पाच मामांच्या मारहाणीत भाच्याचा जीव गेला; बीड जिल्ह्यातील धक्कादायक घटना

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Beed : बीडमध्ये पुन्हा क्षीरसागर विरुद्ध पंडित संघर्ष; विकासकामांच्या बैठकीवरून दोन्हीआमदार आमनेसामने
बीडमध्ये पुन्हा क्षीरसागर विरुद्ध पंडित संघर्ष; विकासकामांच्या बैठकीवरून दोन्हीआमदार आमनेसामने
Laxman Hake : शरद पवार अन् अजितदादांनाही जे जमलं नाही, ते जय पवार यांना जमत असेल तर...; लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका, मनोज जरांगेंनाही डिवचलं!
शरद पवार अन् अजितदादांनाही जे जमलं नाही, ते जय पवार यांना जमत असेल तर...; लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका, मनोज जरांगेंनाही डिवचलं!
मोठी बातमी! भूसंपादन घोटाळ्यात बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना अटक, लातूरमधून उचचलं
मोठी बातमी! भूसंपादन घोटाळ्यात बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना अटक, लातूरमधून उचचलं
Santosh Deshmukh Case: संतोष देशमुख प्रकरणात नवा ट्विस्ट; आरोपी वाल्मिक कराड-विष्णू चाटेची हायकोर्टात धाव, दोषारोप रद्द करण्याची मागणी
संतोष देशमुख प्रकरणात नवा ट्विस्ट; आरोपी वाल्मिक कराड-विष्णू चाटेची हायकोर्टात धाव, दोषारोप रद्द करण्याची मागणी

व्हिडीओ

Pune Baramati Plane Crash: बारामतीत पुन्हा एकदा विमान कोसळलं, अजितदादांच्या अपघात झालेल्या गावातच मोठी दुर्घटना
Parth Pawar Vs Sunil Tatkare-Parful Patel: पार्थ पवार विरुद्धतटकरे-पटेल कोल्ड वॉर? | Special Report
Shahzad Bhatti Special Report : पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी प्रकरणी ATS ची मोठी कारवाई
Rohit Pawar Comments On Baramati : रोहित पवार बारामतीत जास्त लक्ष घालतायत? | Special Report
Raj Thackeray 2008 Railway Case : गुन्हा कबूल नाही; राज ठाकरेंची स्पष्टोक्ती, कोर्टात काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Monsoon Update : पुढच्या दोन दिवसात गुड न्यूज! मान्सूनच्या आगमनासाठी पोषक स्थिती, अंदमान-निकोबारमध्ये पाऊसधारा कोसळणार
पुढच्या दोन दिवसात गुड न्यूज! मान्सूनच्या आगमनासाठी पोषक स्थिती, अंदमान-निकोबारमध्ये पाऊसधारा कोसळणार
Thalapathy Vijay : NEET हा प्रकारच कायमचा रद्द करा, तामिळनाडूचा त्याला विरोध; थलापती विजय यांचा केंद्रावर निशाणा
NEET हा प्रकारच कायमचा रद्द करा, तामिळनाडूचा त्याला विरोध; थलापती विजय यांचा केंद्रावर निशाणा
GST : राज्यातील 29 महापालिकांना GST भरपाईपोटी 5,585 कोटींचा निधी; मुंबई महापालिकेला सर्वाधिक 2,587 कोटी
GST : राज्यातील 29 महापालिकांना GST भरपाईपोटी 5,585 कोटींचा निधी; मुंबई महापालिकेला सर्वाधिक 2,587 कोटी
NEET UG ची फी कुणाला परत मिळणार, पैसे विद्यार्थ्यांच्या की नेट कॅफे चालकांच्या खात्यात ? विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम
NEET UG ची फी कुणाला परत मिळणार, पैसे विद्यार्थ्यांच्या की नेट कॅफे चालकांच्या खात्यात ? विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम
MPSC :  एमपीएससीचा मोठा निर्णय, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमधील ‘ऑप्टिंग आऊट’ आणि ‘संमती’ पर्याय रद्द
MPSC चा मोठा निर्णय, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमधील ‘ऑप्टिंग आऊट’ आणि ‘संमती’ पर्याय रद्द
'आर्ट ऑफ लिव्हिंग' आंतरराष्ट्रीय केंद्रात 1 लाखांहून अधिक अनुयायी; सेवा, शांतता आणि मानवतेचा जागतिक सोहळा
'आर्ट ऑफ लिव्हिंग' आंतरराष्ट्रीय केंद्रात 1 लाखांहून अधिक अनुयायी; सेवा, शांतता आणि मानवतेचा जागतिक सोहळा
मोठी बातमी! NEET पेपरफुटीत सीबीआयच्या कारवाया गतीमान; महिलेनंतर पुण्यातून एका विद्यार्थ्याला अटक
मोठी बातमी! NEET पेपरफुटीत सीबीआयच्या कारवाया गतीमान; महिलेनंतर पुण्यातून एका विद्यार्थ्याला अटक
Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय! मंत्र्यांच्या ताफ्यातील गाड्या निम्म्या; परदेश दौरे रद्द, सार्वजनिक वाहतुकीचा वापर बंधनकारक
मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय! मंत्र्यांच्या ताफ्यातील गाड्या निम्म्या; परदेश दौरे रद्द, सार्वजनिक वाहतुकीचा वापर बंधनकारक
Embed widget